Gold rate and Silver Rate today: सोन्याच्या दरात ४२० रूपयांची दरवाढ चांदीचा दर स्थिर
Gold rate and Silver Rate today
सोन्याच्या दरात ४२० रूपयांची दरवाढ चांदीचा दर स्थिर
Gold rate and Silver Rate today:
Gold Rate Today : सोने आणि चांदी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्यााचा विशय आहे. यामध्ये सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचे ग्राहकांना फायदा अथवा तोटा सहन करावा लागत असला तरी सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पहायला मिळते. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. शुक्रवारी दि. 19 रोजी सोने आणि चांदीच्या दरात बदल झाल्याचे दिसत आहे.
उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. त्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत रुपये 73960 असून मागील ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 73540 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी 90960 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 90960 रुपये प्रतिकिलो होती.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार काही मोजक्या षहरातील तरी पुढीलप्रमाणे आहेत. या यामध्ये सोन्याचे दोन प्रकार असून यात 22 कॅरेट सोन्याचा दर आणि 24 कॅरेट सोन्याचा दर यांच्यात तफावत असल्याने देषातील वेगवेगळ्याा षहरात याचे कमी जास्त दर असल्याचे दिसते. यामध्ये मुंबई षहरात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 67668 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73820 प्रति 10 ग्रॅम एवढी असून या दोन्हीच्या दरात 6152 रूपयांचा फरक आहे. तसेच पुणे मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 67668 रुपये आहे. तर कॅरेट सोन्याचा दर 73820 रुपये आहे.
नागपूर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 67668 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 73820 रुपये इतका आहे. तसेच नाशिकमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 67668 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 73820 रुपये आहे.
24 कॅरेट सोने 99% टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट अंदाजे 91 शुद्ध असते यामुळे या सोन्याच्या दरात फरक आहेण् 22 कॅरेट सोन्यात तांबेए चांदीए जस्त यांसारख्या 9 टक्के इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातातण् 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतातण् त्यामुळे सोनेखरेदी करताना सराफाकडून 22 कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे कीए 24 कॅरेटचे अषी विचारणा केली जाते.