कै. संतोष देशमुख, महादेव मुंडे व सोमनाथ सूर्यवंशी यांना कॅन्डल मार्च काढून सामूहिक श्रद्धांजलीचे आयोजन

1

कै. संतोष देशमुख, महादेव मुंडे व सोमनाथ सूर्यवंशी यांना कॅन्डल मार्च काढून सामूहिक श्रद्धांजलीचे आयोजन 

परळी (वार्ताहर) : मस्साजोगचे सरपंच कै संतोष अण्णा देशमुख, महादेव मुंडे व सोमनाथ सूर्यवंशी यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्च काढून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी परळी शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. परळी वैद्यनाथ येथे बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी सायंकाळी 06.00 वाजता जिजामाता उद्यान येथील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कॅण्डल मार्चला सुरुवात होईल पुढे राणी लक्ष्मी टावर, मोंढा मार्केट, स्टेशन रोड मार्गे , बस स्टॅन्ड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्ग असेल त्यानंतर कॅन्डल मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचल्यानंतर त्याठिकाणी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात येईल तरी या कॅन्डल मार्च व सामूहिक श्रद्धांजली वाहण्यासाठी परळी शहरातील व तालुक्यातील सर्व महिला, पुरुष, तरुण लहान थोर मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

1 Comment
  1. 16/04/2023 रायगड जिल्ह्यातील रामदासी अप्पा साहेब ( रामचंद्र)धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता.दोन तीन दिवसांपासून लोक/श्रोते/भाविक ह्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी सदरच्या ठिकाणी येत होते आले होते.16/04/203 च्या आदल्या दोन चार दिवसांपासून अति उष्ण वारे वहात होते.प्रचंड उष्मा रणरणते एप्रिल मधील भीषण भयानक उन.जमावाची झालेली तुफान गर्दी नि अशा अत्यंत बिकट जीवघेण्या वातावरणात हा रामचंद्र धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आततायी आक्रस्ताळी बेमुवर्तखोरपणाने अट्टाहासाने, दुराग्रहाने पार पाडण्यात आला. आणि जवळपास 21/22 दर्शकांचा श्रोत्यांचा हकनाक बळी घेण्यात आला.ह्या भोळ्या भाबड्या निष्पाप लोकांचा खून करण्यात आला.कारण संदर्भ हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार गुंडा मवाली माफिया डॉन ब्लॅक मेलर खंडणीखोर नीच हलकट गृहमंत्री अमित शहा च्या हस्ते देण्यात येणार होता आणि हरामखोर निर्लज्ज अमित शहा त्याच दिवशी 16/04/2023 संध्याकाळी गोव्याला दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायायचे होते म्हणून गुलाम तैनाती दत्तक भाडोत्री गांडू नरपशू रक्तपिपासू नीच नराधम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर भाडखाऊ गांडू महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजन आयोजक कार्यकारिणी सदस्य वगैरे लोकांनी अनंत अपरंपार अक्राळविक्राळ अजस्त्र न भूतो न भविष्यती अशा धनदौलतीच्या राक्षसी आर्थिक महासत्ता महाशक्ती निरंकुश अनिर्बंध धनाढ्य धन्नाशेठांच्या एकात्मिक एकीकृत एकछत्री एकाधिकारशाही हुकुमत हुकुमशाही नेटवर्क लॉबी पुढे सपशेल शरणागती पत्करली, ह्या चरणदास शरणार्थी चरणार्थी चाटुकार शिखंडी हरामखोर शिखंडी चोर मंडळी चांडाळ चौकडी ने अमित शहा सोयी सवडीनुसार सुविधेसाठी म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी गोव्याला दुसऱ्या एका कार्यक्रमाला जाता यावे म्हणून जबरदस्तीने बळजबरीने हा 16/04/2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पाडला नि गुजराती मारवाडी नेटवर्क लॉबी ची जी हुजुरेगीरी केली. नीच हलकट नरपशू रक्तपिपासू नराधम रक्तपिपासू खूनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अमित शहा, रामचंद्र उर्फ अप्पा साहेब धर्माधिकारी व इतर सर्व संबंधितांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.