नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का

माजी पालकमंत्री डी.पी. सावंत काॅंग्रेसकडून लढण्याच्या तयारीत

0

नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का

माजी पालकमंत्री डी.पी. सावंत काॅंग्रेसकडून लढण्याच्या तयारीत

नांदेड : जिल्ह्याातील राजकारणात मोठी खळबळ झाल्याचे समोर येत आहे. भाजप नेते अषोक चव्हाण यांचे विष्वासू समर्थक माजी पालकमंत्री डी.पी. सावंत हे भाजपच्या वाटेवर असून त्यांनी काॅंग्रेसकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे.सावंत यांनी नांदेड उत्तर मधुन निवडणूक लढण्यासाठी काॅंग्रेसकडे अर्ज केला आहे. यामुळे चव्हाण यांना नव्हे भाजपला सुध्दा मोठा धक्का बसल्याचे समोर आल्याने आगामी विधानसभा निवडणूक चुरषीची पहायला मिळणार आहे.

आपल्यावर असलेल्या भ्रश्टाचाराच्या आरोपांना बगल देत माजी मुख्यमंत्री अषोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेष करून काॅंग्रेसला मोठा धक्का दिला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत याचा कोणत्याही परिणाम दिसला नाही. काही दिवसांपूर्वी चव्हाण स्व. शंकरराव चव्हाण मात्र आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये बॅनर लावले होते. यावेळी लावलेल्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी आमदार अमिता चव्हाण यांचे फोटे लावले होते. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही पण काल बुधवार रोजी सावंत यांनी आपण काॅंग्रेसोबत असल्याचे सांगत नांदेड उत्तर मधून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने अशोक चव्हाण यांच्या गडाला सुरूंग लागल्याचे बोलले जात आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक समर्थंकांनी भाजपची वाट धरली मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांना मनोज जरांगे फॅक्टरचा फटका बसल्याने नांदेड जिल्ह्याातून भाजप भुईसपाट झाल्याने अनेकांनी पुन्हा काॅंग्रेसची वाट धरली. यामध्ये जिल्हा परिशदेचे माजी सदस्य मनोहर शिंदे यांनी कालच भाजपची साथ सोडून काॅंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे समर्थक माजी महापौर जयश्री पावडे यांनी काॅंग्रेसकडे उमेदवारीची मागणी केल्याने येणाÚया काळात भाजपचा सुपडासाफ होईल असे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.