दंतकांतीवाले सकाळ सकळीच मटणहांती

0 444

दंतकांतीवाले सकाळ सकळीच मटणहांती

 

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
repe9nat@gmail.com

बाबाची दंतकाती वापरणारे भडवे
सकाळ सकाळी पारूश्या तोंडानेच मटनहांती !
स्वदेशीचा नारा देत आयुर्वेद म्हंती अन् तोंडाला फेस येईपर्यंत मटनहांती !

मांसाहार म्हटल की शाकाहारी जेवण करणा-या आमच्या लोकांच्या तोंडावर साडेबारा वाजतात मात्र हेच ते लोक आहेत जे स्वदेशीच्या नावाखाली रामदेव बाबाची चाटूगीरी करून त्यांची उत्पादने आपल्या बायका पोरांच्या ओठा तोंडाला लावून भरपूर कमावल्याचा आनंद घेतात. पण, त्यांचा तो आनंद केवळ पाण्यात सोडलेला पाद आहे. कारण भक्तांचा बाबा रामदेव बाबा म्हटलं की, आठवतो तो त्याचा पळपुटेपणा अन् अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ. याचे काळे कारनामे जेव्हा आहच्या लोकांना समजतील तेव्हा लोक त्याची कंपनी पतंजली व तिचे संघाच्या शाखेप्रमाणे असलेले मिनी स्टोअर पेटवून दिल्याशिवाय रहाणार नाहीत हे मी वारंवार सांगत आलो आहे. पण आमच्या येडपटांना त्याचे काळे कारनामे का समजत नाहीत हे तर परशुराम, रामदास, आसाराम आणि रामरहीमच जाणो. भगवे उपरणे परिधान करून फिरणारा हा हेकन्या डोळ्याचा कानदेव शुद्ध शाकाहारी जेवण करणा-या लोकांनी जर पायाखाली आई गगगगग म्हणेपर्यंत तुडवला तर त्या लोकांचा दोष काय ? स्वदेशी व आयुर्वेदाच्या बाजारगप्पा मारणारे पुळचट लोकही या हेकण्याची उत्पादने घेऊन तोंडांत चघळत बसतात त्यांनी खुशाल ह्या बुळ्या तोंडाच्या कानदेवचा कळकट मळकट लंगोट पाण्यात भिजत घालून ते पाणी गटागटा पिले आम्हाला काहीच देणे घेणे नाही. मात्र ज्या लोकांना ह्या काळ्या कारनाम्यांची थोडीसी ओळख आहे अशा लोकांना अजून थोडंसं समजून सांगण्यासाठीची ही धडपड आहे, अन्यथा भक्तांड आणि त्यांची कंपनी गेली तिकडे उडत. हे भक्ताड आणि त्यांची कंपनी तोंड न धुताच दंतकांतीने थोबाड घासती अन् फेस येऊस्तर मटणहांती असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ?

भटांची पिल्ले वैमानिक अन् आमची मंदीराच्या लाईनीत नवनाथ दत्तात्रय रेपे

‘स’ समागम अन् ‘म’ चा माफीनामा नवनाथ दत्तात्रय रेपे

बाबा रामदेव यांच्या आयुर्वेदीक उत्पादने बनवण्याचा दावा करणाऱ्या पतंजलि कंपनीला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. या कंपनीची टूथपेस्ट दिव्य दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा दावा एका तक्रारदाराने केला आहे. (लोकमत १९ मे २०२३) हे वाचून अनेकांच्या डोक्यात मुंग्या येतील. परंतु या बाबाचे अनेक प्रताप आहेत ते जर तुम्हाला समजले तर तुम्ही याला पळवू पळवू माराल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण या हेकनेसच्या उत्पादनावर अनेक वेळा बंदी घातलेली आहे. परंतू आमच्या येडमटांना स्वदेशीच्या नावाखाली आज मांस खाऊ घालणारा बाबा उद्या विष्ठा खाऊ घालायला कमी करणार नाही, त्यामुळे वेळीच सावध व्हा. कारण बाबा रामदेव याच्या पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने बीपीग्रीट, मधुग्रीट, थायरोग्रीट, लिपिडोम टॅबलेट, आयग्रीट गोल्ड टॅबलेट या पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली होती. या औषधांविरोधात केरळमधील डॉक्टर के. व्ही. बाबू यांनी तक्रार केली होती. (लोकमत १२ नोव्हे. २०२२)

वकील शाशा जैन यांनी पतंजलीला आपल्या शाकाहारी उत्पादनात मांसाहाराचा वापर केल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे कंपनी त्यावर हिरवे लेबल लावते, म्हणजे हे उत्पादन पूर्णपणे शाकाहारी असल्याचे सांगत ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये शाकाहारी घटकांचा वापर करण्याचा दावा करते, परंतु त्यांच्या दिव्य दंत मंजन टूथपेस्टमध्ये सी फेन (कटलफिश) वापरण्यात आले आहे. त्यामुळे कायदेशीर नोटिशीद्वारे कंपनीकडून स्पष्टीकरणही मागितले आहे. (लोकमत १९ मे २०२३) बर झाल लोकांना आतातरी ह्या भोंदूचे कारनामे कळायला सुरूवात झाली. याने आपल्या उत्पादनात अफगाणिस्तान मधून आयात केलेल्या रानमांजराचे वीर्योत्पादक ग्रंथीचे आंड, हरिणाची शिंग आणि मानवी कवट्या औषधांमध्ये नियमितपणे घातल्या जातात असं त्यांच्याच कामगारांनी ब्रिंदा करात यांना जेव्हा सांगितले तेव्हा त्यांनी बाबा विरोधात रान उठवले त्यावेळी आयुष्य मंत्रालयाने त्याचे स्मॅम्पल तपासले तेव्हा डिसेंबर २००५ मध्ये त्यांनी दिलेल्या अहवालात मानवी डिएनए असल्याचं सांगितलं होते. (अधिक माहीतीसाठी वाचा योगी भांडवलदार)

तुमच्या हातच्या नैवेद्याने तो बाटतोय ? रेपे नवनाथ दत्तात्रय

‘बहुजनांच्या मानगुटीवर बसलेले मनुस्मृतीचे भूत उतरवण्यासाठी नवनाथ रेपे यांचे ‘संत बन गये भोगी!’ हा ग्रंथ प्रत्येक गावातील मंदिरावर लावून त्याचे सामूहिक वाचन व निरूपण व्हायला पाहिजे’ हभप गंगाधर महाराज कुरुंदकर

बाबा रामदेव पतंजलीची उत्पादने वापरणाऱ्या शाकाहारी ग्राहकांच्या भावनांशी खेळत आहेत, असे जैन यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. शाशा जैन यांनी कायदेशीर नोटिशीची प्रतही शेअर केली आहे. कंपनी आपले उत्पादन शाकाहारी उत्पादन म्हणून बाजारात आणते, तेव्हा त्यात मांसाहारी वस्तू वापरणे हे ग्राहकांच्या हक्कांचे व उत्पादन लेबलिंग कायद्याचे उल्लंघन आहे. माझे कुटुंब, नातेवाईक, सहकारी आणि मित्र सर्वजण या उत्पादनाचा वापर करतात आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारे हे पाऊल असल्याचे जैन यांनी म्हटले. (लोकमत १९ मे २०२३) हा बाबा ज्या वस्तूंवर लेबलिंग करायचं तिथे करत नाही, आणि जे घटक त्यात मिसळले आहेत त्याचा तपशील हा कधीच देत नाही. अशा करामती करण्यात पटाईत असणारा हा त्याच्या उत्पादनामध्ये काळवीटाची शिंग, मानवी कवट्या आणि रानमांजराचे वीर्योत्पादक ग्रंथीचे आंड मिक्स करून विकतो. त्यामुळेच की काय आमचे येडमट मिटक्या मारत त्याची उत्पादने स्वदेशीच्या नावाखाली घेऊन विदेशी रानमांजराचे आंड चघळताना दिसतात तेव्हा हसू येत.

समुद्रात आढळणारा कटल मासा जेव्हा मरतो, तेव्हा त्याची हाडे पाण्यात विरघळतात आणि पृष्ठभागावर तरंगू लागतात. हे एक पद्धतीचं प्राण्यांपासून बनवलेले उत्पादन आहे. जेव्हा जास्त कटल माशांची हाडे पृष्ठभागावर येतात, तेव्हा ते दुरून फेस किंवा फेनसारखे दिसतात. या कारणास्तव त्याला समुद्र फेन म्हणतात. मच्छीमार हा फेन गोळा करून वाळवून विकतात. (लोकमत १९ मे २०२३) कटल माशांची हाडे जर हा बाबा रामदेव आमच्या लोकांना दंतकांतीच्या माध्यमातून खाऊ घालत असेल तर भक्तांसाठी हे अच्छे दिन म्हणावे का ? रामदेव नावाच्या चंदनचोराला जर आम्ही खिस्सेखापू म्हटलं तर आमचं चुकत कुठे ? दुस-यांची उत्पादने आपली म्हणून विकणारा हा चंदनचोर नव्हे तर कोण आहे ? याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला भर चौकात उल्टे टांगून भगवे उपरणे काढून त्याच्या पृष्ठभागावर निरगुडीच्या ओल्या फोकाने फटके द्यायला जर सुजान नागरिकांनी सुरूवात केलीच तर त्यांना तुम्ही कोणत्या तोंडाने चुकीचे ठरवणार आहात‌. कारण ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडला ११ लाखांचा दंड ठोठावला होता. पतंजली आयुर्वेद लिमिटेडने आपल्या जाहिरातींमधून खोटा प्रचार केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्या. ललीत नारायण मिश्रा यांच्या न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडला हा दंड ठोठावला आहे. अन्न सुरक्षा कायदा २००६ च्या कलम ५२ (मिसब्रॅंडिंग) दुसऱ्या उत्पादनांना स्वतःचे लेबल लावणे आणि कलम ५३ (मिसलिडिंग) फसवी जाहिरात दाखवणे या कायद्याअन्वये त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, अन्न सुरक्षा कायदानुसार (पॅकिंग अॅंड लेबलिंग रेग्युलेशन्स) कलम २३.१ च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. (लोकसत्ता १५ डिसें. २०१६)

बोंडेअळीवर ब्रिगेडी विचारांची फवारणी नवनाथ दत्तात्रय रेपे

बैठकीच्या खेळातून जमलेला राजकीय मेळा नवनाथ दत्तात्रय रेपे

योगामुळे गुडघे निरोगी आणि लवचिक राहतात. गुडघ्याच्या आसपासचे स्नायू बळकट होतात. बाबा रामदेव यांनी सुचवलेली पुढील योगासने नियमितपणे केल्यास गुडघे मजबूत होण्यात मोठीच मदत होते. (Mensxp १० डिसें. २०२१) योग ही बुद्धाची देणं आहे पण हा भगव्या उपरण्यात स्वतःला गुंडाळून फिरणारा भामटा आणि त्याचे भक्त म्हणतात की, बाबाने सुचवलेले उपाय केल्यास गुडघेदुखी बरी होते, त्या मंदबुद्धी गाढवांना विचारावं वाटत की, हा उपाय स्वतः महीलांचा पंजाबी ड्रेस परिधान करून फरार होणा-या कानदेवने केला नसेल का ? जर त्याने केला असेल तर त्याचा गुडघा काय कुत्रा चावल्यामुळे दुखत होता म्हणून विदेशात जाऊन रेबीजचे इंजेक्शन घ्यायला गेला होता का ? म्हणून तर बुवा बाबांच्या भक्तात आणि कुत्र्याच्या शेपटीत काहीच बदल नाही वाकडे ते वाकडेच असतात असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ?

ह्या मनोरुग्ण हेकण्याचे इतर कारनामे आमच्या लोकांनी समजून घेतली पाहिजेत. कारण देशात सर्वाधिक दंगली आणि बाॅम्बस्फोट कोण घडवतो याच उत्तर शोधायच असेल तर करकरेंना का व कोणी मारले हे पुस्तक वाचावं लागेल पण त्यांचे पाय चाटणारा हा भगव्या रंगाचा श्वान त्यांच्याच पुढे गोंडा घोळताना दिसतो. कारण संगमनेर येथील गीता महोत्सवामध्ये बोलताना हा बाबा म्हणतो की, देशात हिंसा वाढली आहे. पण हे थांबवण्यासाठी चांगले संस्कार हा उपाय आहे. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत होते. (पोलिसनामा ०८ डिसें. २०१९) संस्कारांची भाषा पुरुषांच्या पप्या घेऊन नपुंसकांना मिठ्या मारणा-या विषाणूंनी करू नये, कारण त्यांना ते शोभत नाही. चोरटा दरोडेखोर बाईल्या पळपुटा ही विशेषणे उद्गारली तर लोकांच्या तोंडातून नाव निघते ते या दाडीवाल्या हेकण्याचं. हा हेकणा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व दक्षिण भारतात ज्यांना प्रति आंबेडकर म्हणून ओळखतात त्या पेरियार रामास्वामी यांचेवर चिखलफेक करून त्यांच्या वैचारिक वारसदारांची विष्ठा भक्षण करताना दिसला. याने पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना वैचारिक दहशतवादी संबोधलं होतं. (अह.लाईव्ह २० नोव्ह. २०१९) हा भुरटा चोर जिथे दिसेल तिथे आमच्या लोकांनी पायाखाली घेऊन तुडवला असता मात्र बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार हे संविधानाचे वाचन करणारे आहेत ते कायदा हातात घेत नाहीत म्हणून हा सही सलामत आहे, अन्यथा बाबाची लंगोट काढण्यास कितीसा वेळ लागणार आहे ?

एका महीलेच्या पोटी जन्म घेऊन महीलांविषयी अपशब्द वापरणारा हा चोरटा त्याच्या मायीच्या गर्भातच मेला असता तर भक्तांना दंतकांतीतून मटन खायची वेळ आलीच नसती. तोंडावर मिश्या असलेला हा नपुंसक भगवा कपड्यातील संघी जेव्हा महीलेचा पंजाबी ड्रेस घालून दाढी लपवून पसार झाला होता तेव्हापासून तो कधीच पुर्ण कपड्यात दिसला नाही. स्वतः नागड राहून मांड्या दाखवत फिरणारा हा हेकण्या जेव्हा उघड्या महीला चांगल्या दिसतात म्हणतो तेव्हा आमच्या महीलांनी याच्या तोंडावर फाटक्या चपलेचे फटके देऊन त्याचा उरलेला डोळा फोडायला पाहीजे होता. पण तस झालं नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे. कारण हा कान्हा ठाण्यातील एका कार्यक्रमात म्हणाला की, महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात. त्यावेळी मंचावर अमृता फडणवीस आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे होते. (मटा २५ नोव्हें. २०२२) संस्कार आणि संस्कृतीच्या बाजारगप्पा मारणा-या देवेंद्रजींच्या पत्नीसमोर जर हा कानदेव असं बोलत असेल अन् अमृताजी त्यावर काहीच प्रतिक्रिया न देता शांत राहत असतील फडणवीस कुटुंब व संघाचे संस्कार काय आहेत हे वेगळं सांगण्याची गरजच वाटत नाही.

नेत्यांनो पंतांची निष्ठा म्हणजे विष्ठा ! नवनाथ दत्तात्रय रेपे

आमच्या नेतृत्वाचा दोष आहे ? नवनाथ दत्तात्रय रेपे

त्यामुळे बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, हे संघी विषाणू काहीही झालं तरी त्यांच्या ध्येयापासून ते कधीच दूर जात नाही भलेही ते त्या ध्येयपूर्तीसाठी मार्ग बदलतील पण अंतिम ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत राहतील. मग आम्हाला यांच्या मार्गात आडफाटा घालून यांना तोंडावर पाडून त्यांच्या गांडीवर फटके द्यायची तयारी ठेवली पाहीजे. पण आमच्यातील मेंगट आणि बुद्धीने चेंगट असलेले चिकण्या चोपड्या तोंडाचेही आपल्या लोकांना साथ देण्याऐवजी तु अस नाही करायला पाहीजे होत, तु तसं नाही करायला पाहीजे होत म्हणून आभाळ हेपलत बसतात. त्या बुंदीजीवींनीही या संघी वानरांचे चाळे आत्मसात करण्यापेक्षा त्यांची थोडीशी रणनिती समजून घेतली पाहीजे. नाहीतर काल बाबा लोकांना मानवी कवट्या, काळविटाची शिंग आणि रानमांजराच आंड खाऊ घालत होता तो आज दंतकांतीच्या माध्यमातून माशाचे मटन खाऊ घालतोय तो उद्या स्वदेशीच्या नावाखाली कुत्र्यांचा पृष्ठभाग खाऊ घालेल त्यामुळे वेळीच सावध व्हा अन् घरात आणलेली पतंजली ची उत्पादने धडाधडा पेटवून द्या, नाहीतर बसा तिकडचं कुत्रं मांजरांचे आंड चघळत.

 

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील

१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

२. भट बोकड मोठा

३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

संपर्क – रुक्माई प्रकाशन अंजनडोह, बीड

मो. ९७६२६३६६६२

rukmaipub@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.