Hero SPLENDOR+ XTEC च्या नवीन मॉडेल विक्रमी सेल

काय खास आहे Hero SPLENDOR+ २०२४ मॉडेल मध्ये?

0

Hero SPLENDOR+ XTEC च्या नवीन मॉडेल विक्रमी सेल

भारतातील मार्केटमधील सर्वसामान्यांची सर्वात आवडती, विश्वासू, खिशाला परवडणारी आणि मजबूत दुचाकी मागील १०० वर्षांपासून भारतीय रस्त्यांवर धावणारी बाईक म्हणजे हिरो स्प्लेंडर.

काय खास आहे Hero SPLENDOR+ XTEC चे २०२४ मधील नवीन मॉडेल मध्ये?

Hero कंपनीने Hero Splendor मध्ये कांही खास Updates केलेले आहेत.
१. Hero Splendor आता नवीन Technology चे BS-VI इंजिन आणले आहे ज्यामुळे प्रदूषण कमी होते तसेच चांगले मायलेजही देते.
२. नवीन हेड लाईट आणि टेल लाईट च्या डिझाईनमध्ये सूक्ष्म बदल करण्यात आला आहे.
३. बैठक साठी सीटची रुंदी थोडी वाढवून बैठक आरामदायी बनविली आहे.

हिरो स्प्लेंडर कामगिरी आणि मायलेज

Hero SPLENDOR+ XTEC 2024 मध्ये तुम्हाला 97.2 cc Air-Cooled, 4-Stroke Engine मिळेल. हे इंजिन 7.9 bhp Power आणि 8.05 Nm टॉर्क देते. शहरातील दैनंदिन वापरासाठी हे पुरेसे आहे. कंपनीने दावा केला आहे की New Hero Splendor 2024 बाईक 80 किलोमीटर प्रति लीटरपेक्षा जास्त मायलेज देते.

 

 

 

 

 

 

 

हिरो स्प्लेंडरची सुरक्षा

Hero SPLENDOR+ XTEC नेहमी आरामदायी राइडसाठी ओळखले जाते. कंपनीने 2024 मॉडेलमध्येही याकडे लक्ष दिले आहे. नवीन सीट व्यतिरिक्त, सस्पेंशन देखील थोडे सुधारले आहे. सुरक्षेसाठी पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.

या बाईक बद्दल आपले मत कॉमेंटमध्ये नोंदवावे

जर तुम्ही किफायतशीर, कमी maintenance आणि दमदार बाईक शोधत असाल, तर Hero Splendor 100 (2024) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. हे दैनंदिन वापरासाठी उत्तम आहे, विशेषतः शहरात मायलेज देखील उत्कृष्ट आहे. मात्र, शक्तीच्या बाबतीत ते स्पोर्ट्स बाईकशी स्पर्धा करू शकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.