दाक्षिणात्य अभिनेत्री मृणाल ठाकूर विराट कोहलीबाबत काय म्हणाली?

0

दाक्षिणात्य अभिनेत्री मृणाल ठाकूर विराट कोहलीबाबत काय म्हणाली?

मुंबई : बॉलिवूडपासून दाक्षिणात्य चित्रपटात केलेल्या अभिनयामुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर हीने छोट्या पडद्यापासून रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मृणाल ठाकूरने अभिनेत्री अनुष्का शर्माचा पती भारतीय क्रिकेटर विराट कोहलीबाबत एका मुलाखतीत आपण ती विराट कोहलीवर खूप प्रेम करते. एकेकाळी मी भारतीय क्रिकेटर विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती, अशी प्रतिक्रीया दिल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावर प्रतिक्रीया देताना मृणालने हे थांबवण्याची विनंती केली आहे.

अभिनेत्री मृणालने आपल्या एका मुलाखतीत सांगितलं की, ती विराट कोहलीवर खूप प्रेम करते. आता मृणालने या प्रकरणावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. एकेकाळी ती भारतीय क्रिकेटर विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती. तिचं हे जुनं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं असून ते सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.यामुळे मृणाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जर्सी हा क्रिकेटवर आधारित चित्रपट असून अभिनेता शाहिद कपूरसोबत या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर हीने या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सांगितलं होतं की, एक वेळ होती, जेव्हा विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती. मात्र हे वक्तव्य आता पुन्हा व्हायरल होताच मृणालने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आता हे थांबवा : मृणाल

विराट कोहलीबाबत मृणाल ठाकूरने केलेलं हे जुनं वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यावर लोकांकडून कमेंट येत आहेत. यावर मृणालने प्रतिक्रिया देताना लिहिलं की, आता हे थांबवा. यावरुन हे जुनं वक्तव्य असल्याने मृणाल संतापल्याचे समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.