मनोज जरांगे यांच्या भाषेने कंबरेखाली दुखापत का व्हावी?

तुकोबांनी आपल्या गाथेत तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात जो अंगार पेरला तोच अंगार संत कबीरांनी पेरला तीच धग आणि रग 'ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली' म्हणत अण्णाभाऊ साठेंनी तत्कालिन व्यवस्थेतील सत्तापिपासू लोकांवर प्रहार केला असेल तर मग फसवणूक करणा-या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात बोलुन मनोज जरांगे यांनी नेत्यांच्या पृष्ठभागात जाळ आणि धुर्र काढून चार दोन शिव्या हासाडल्या तर तोतया कीर्तनकाराच्या कंबरेखाली दुखापत का व्हावी?

0 1,968

मनोज जरांगे यांच्या भाषेने कंबरेखाली दुखापत का व्हावी?

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

मराठा समाजाच्या आरक्षण मागणीचे वैचारिक केंद्र असलेल्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी आलेल्या अधिका-यांना शिवीगाळ केली अशी कोल्हेकुई काही सत्तापिपासू आणि त्यांचे रक्तपिपासू भक्त करतात. पण मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजाची ज्या व्यवस्थेने फसवणूक केली त्याविरोधीत त्यांच्या मनात असलेली खदखद त्यादिवशी त्यांच्या तोंडून बाहेर निघाली. मात्र या भाषेने अनेकांच्या भावनांचा कडेलोट झाला. पण तुकोबांनी आपल्या गाथेत तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात जो अंगार पेरला तोच अंगार संत कबीरांनी पेरला तीच धग आणि रग ‘ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली’ म्हणत अण्णाभाऊ साठेंनी तत्कालिन व्यवस्थेतील सत्तापिपासू लोकांवर प्रहार केला असेल तर मग फसवणूक करणा-या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात बोलुन मनोज जरांगे यांनी नेत्यांच्या पृष्ठभागात जाळ आणि धुर्र काढून चार दोन शिव्या हासाडल्या तर तोतया कीर्तनकाराच्या कंबरेखाली दुखापत का व्हावी? अजय बारसकर या खंडोजी खोपडे (खंडणीखोर!) वृत्तीला मराठ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा राग येण्याऐवजी मनोज जरांगे यांचा राग येणे म्हणजे आत्या (देवेंद्र)च्या घरी खंड्याने हंड्यात पाणी भरण्यासारखे आहे. हा तोतया म्हणतो की, ‘मी मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे यांच्यासोबत काम केले, त्यांची आणि माझी पुर्वीपासून ओळख आहे.’ मग यासाठी जरांगे व बारसकर यांच्यात झालेला संवाद बघणे फार म्हत्वाचे आहे. https://youtu.be/louEU3psjt0?si=y7xyG5yrHsw4JeNn
बारसकर (खंड्या) : दादा मी देहुवरून तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन आलो आहे. तुकाराम महाराज तुमच्यासावणीच अन्न पाण्यावाचून १३ दिवस बसले होते, मी मराठा आहे. महाराजांची तुम्हाला शपथ आहे, तुकाराम महाराजांची. मी काय मुंबईवरुन आलो नाही देहुवरून आलो आहे. बारसकर महाराज आहे मी, माझ्या डोळ्यात पाणी आहे, तुम्ही माझ्या मराठ्याचे आहेत, तुमचं आणि माझं रक्त एक आहे. तुम्हाला पाणी प्याव लागेल, तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे. माझा आवाज तुम्हाला कळला असेल. आमची वारकऱ्यांची कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या. तुम्ही पाणी प्या हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत तुम्ही मागे घेत नाहीत.
मनोज जरांगे : बसा शांत थोडंसं, डोकं दुखायलं माझं, व्हा तिकडं. आलात १५ दिवसातून एकदा आणि लागलात तुकाराम महाराज आणि काही सांगायला
बारसकर (खंड्या) : तुम्ही शांत व्हा, मी महाराजांचा निरोप घेऊन आलोय.
मनोज जरांगे : कळत मला संत फिंत सगळ कळत, मी सगळं मानतो, व्हा मागं तिकडं.
वरील संवादातून मनोज जरांगे यांनी संतांचा अवमान केला म्हणून आरोळी ठोकणा-या भडव्यांनो या महाराष्ट्राच्या मातीत संत होऊन गेलेत आणि त्यांचा वेष परिधान करून लोकांच्या खिश्यात हात घालून घरातील मुलींच्या इभ्रतीवर हात टाकण्याचे काम आसाराम, रामरहीमने केले हे फिंत नाहीतर काय संत आहेत का? पण पत्रकारितेच्या नावाखाली मराठा द्वेषाने पछाडलेले भडवे चाटुकार मात्र वेगळं वळण देताना दिसतात. मनोज जरांगे यांच्याकडे बोट करीत आंदोलनातील घडामोडींवर प्रश्न करून मराठा समाजाच्या मनात संभ्रम निर्माण करून मनोज जरांगे यांना खिंडीत पकडण्यासाठी धडपडणारी हीच मीडिया देवेंद्रच्या वामनी सरकारने मराठ्यांची केलेली फसवणूक का दाखवत नसेल? त्यामुळे या मीडियाला पाकीटछाप मीडिया का म्हणू नये.

संतांचे नाव घेत त्यांचा वेश परिधान करून फिरणाऱ्या खंड्याची प्रसारमाध्यमावर सुरू असलेली वायफळ बडबड ऐकल्यास अनेक प्रश्न पडतात. मग असे प्रश्न हातात बुंम घेऊन लिंगपिसाट? बारसकरचे तोंड चाटणा-या भडव्यांना का पडत नाहीत? म्हणून तर मनोज जरांगे कशा चॅनलला ‘बारकुले बारकुले शिंगरे चॅनल’ हे विशेषण वापरतात. या शिंग-या चॅनलवर ‘मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला गंडवले’ असे नाव देत खंडणीखोर अजय बारसकरची मुलाखत घेतली. त्यात हा बाईचा यार बुवा बारसकर त्या पत्रकाराला म्हणतो की, ‘मी खरे सांगू का खोटे?’ त्यावर तो शिंग-या चॅनलचा शिंग-या हो खरे सांगा म्हणून आग्रह करताना दिसतो. या दोघांत झालेली चर्चा बघून पत्रकार खरच पत्रकारिता करतात की पत्रकारितेच्या नावाखाली केवळ जातीय द्वेष करून आपली पोळी भाजून मोकळे होतात हे सहज लक्षात येते. हे चाटुकार लोकांच्या तोंडातून न निघालेली वाक्य सुद्धा स्वतःच्या तोडून बाहेर काढुन दुस-यावर ढकलून मोकळी होतात हे सहज लक्षात येते. यातील शिंग-या म्हणतो की बारसकर यांची फार मोठी ओळख आहे. तर मग याला विचारावे वाटते की, मनोज जरांगे यांच्या कानात मी बारसकर, मी मराठा आहे, देहूत असतो आणि तेथून आलो म्हणण्याची वेळ या तोतया कीर्तनकारावर का आली? ज्याची कधीही ओळख नसते त्यालाच तर आपला परिचय करून देण्याची वेळ येते. स्वतःला महाराज म्हणणारी व्यक्ती जर मनोज जरांगे यांच्या कोअर कमिटीत असल्याचा बहाणा करून समाजाला काही न मिळाल्याचे सांगत असेल तर मग त्या बावळटकरने सरकारला धारेवर न धरण्यासाठी काय हाती बांगड्या भरल्या आहेत का? हा बुवा जेव्हा मनोज जरांगे यांच्या विष्ठेचे मुक्के घेत होता तेव्हा बुम घेतलेला शिंग-या चॅनलचा संपादक आपल्या तोंडून मनोज जरांगे यांनी ‘तुकाराम फुकाराम’ म्हटल्याचे ठासून सांगत होता. पण वर नमुद केलेल्या संवादात मनोज जरांगे यांनी हे शब्द उच्चारले आहेत का? नाहीत तर मग संतांच्या नावाचा पुळका घेऊन मराठा समाजाची एकी फोडणा-या या भडव्या खंड्याने संपादकांचे मुस्काड का फोडले नसेल? मराठा द्वेषाचा डेंगू झालेल्या लोकांना मनोज जरांगे यांच्या नावाचा ताप येणार यात नवल काय? उद्या ‘मनोज जरांगे यांच्या विरोधात असलेले पुरावे मी मधल्या चड्डीत लपवून ठेवले आहेत, असे जर बारसकर नावाचा तोतया कीर्तनकार म्हणाला तर आमचे पत्रकार त्याच्या चड्डीचा नाडा सैल करीत आतमध्ये हात घालून पुराव्यांची संख्या मोजायला कमी करणार नाहीत, अशी परिस्थिती आज लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची झाली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार तरी कसे? ‘पत्रकाराने विरोधी पक्षाचे काम करून सरकारला धारेवर धरले पाहिजे. पत्रकाराने ‘मन की बात’ ऐवजी ‘जन की बात’ मांडली पाहिजे, असे अॅड. असीम सरोदे व डाॅ. विश्वंभर चौधरी हे ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमातून वारंवार सांगत आहेत. परंतू याकडे दुर्लक्ष करून राजकीय नेत्यांच्या छातीला मिठ्या मारून त्यांच्या कंबरेखाली हात घालून जांघेचा शोध घेणारे हे लोक थोडीच सरकारला धारेवर धरणार आहेत? ते लोकप्रतिनिधींना धारेवर धरण्याऐवजी त्यांच्या चड्डीच्या धागा सैल करण्यात धन्यता मानतात हे सर्रासपणे दिसते. याला पत्रकारिता नव्हे तर वेश्याकारिता म्हटले तर आमचे चुकते कुठे?

‘बरे झाले देवा कुणबी झालो’ हे तुकोबांनी ४५० वर्षांपूर्वी सांगितले. तोच विचार घेऊन मराठा सेवा संघाने मागिल ३५ वर्षांपासून मराठा समाजाचे प्रबोधन करून मराठा-कुणबी एक असल्याचे सांगत ‘मराठा आरक्षण केवळ ओबीसी प्रवर्गातून मिळणे शक्य आहे, ही मांडणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी वारंवार केली. हाच विचारांचा वैचारिक धागा पकडून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची मागणी ओबीसी प्रवर्गातून केली, ही वैचारिक क्रांती म्हणावी लागेल. हा धगधगता विचारांचा अंगार म्हणाला लागेल. मनोज जरांगे यांनी त्यादिवशी जी वाणी वापरली त्याच तोडीची वाणी, लेखणी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे लेखक साहित्यिक विचारवंत आणि व्याख्याते खुलेआम वापरतात. मनोज जरांगे यांनी ज्याप्रमाणे विदेशी चित्पावन कोकणस्थ कोब्राच्या शेपटीवर पाय दिला तसाच घाव दिनकरराव जवळकर यांनी बाळ टिळकाच्या शेपटीवर घातला होता. त्यांनी भटांना ‘मूर्ख ब्राह्मण’ हे विशेषण वापरले आहे.

पत्रकार आपली विरोधी पक्षाची भूमिका विसरले आहेत का? त्यात विरोधी पक्ष तरी कुठे शहाणा आहे? ते ही सत्तेत बसलेल्या लोकांच्या तोंडची भाषा बोलू लागले आहेत. म्हणून तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणतात की, ‘मनोज जरांगे यांच्या बोलण्यात दम राहिला नाही.’ मग लोकांचा दम काढणारे विरोधीपक्ष नेते पंजावाल्या बाबाच्या आशिर्वादाने इव्हीएम विरोधात आंदोलन पेटवून स्वतःच्या पृष्ठभागात साठवून ठेवलेला दम आत्याच्या (देवेंद्र) विरोधात एकवटून राज्यात सत्तापरिवर्तनाची लाट आणतील का? त्यात दुसरे महाशय नाना पटोले म्हणतात की, ‘मनोज जरांगे यांची शिवराळ भाषा सुरूवातीपासून होती.’ या पटोलेंना विचारावे वाटते की, मनोज जरांगे यांची भाषा जर शिवराळ असेल तर मग नारायण राणे यांची मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट ‘सुक्ष्म’ आणि ‘लघु’ ही उत्पादने आपल्या तोंडून गुलाब जलाचे फवारे सोडतात का? ते गुलाब जल प्राशन करून ढेकर देण्याचे काम करणारे विधानसभेतील नेते कोणत्या तोंडाने मनोज जरांगे यांच्या भाषेची मापे काढत आहेत? महाराष्ट्राच्या राजकारणाची मुतारी करून सत्तेच्या लोभाने पिसाटलेले दादा ‘शिव्या देणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही म्हणतात.’ मग यांना विचारावे वाटते की, स्वतःच्या स्वार्थापायी काकाच्या राजकारणाची मुतारी करून त्यांच्या हाती तुतारी देण्याची ही कुठली संस्कृती आहे? शिव्या देणे ही संस्कृती नाहीच तर मग करंगळीने धरणे भरणे ही कुठली संस्कृती आहे, यांचे उत्तर मुतारीरत्न दादा खरच या महाराष्ट्राला देतील का? गांडू, भडवे, छिनाल, हिजडे, लंड हे शब्द आमच्या महापुरुषांनी त्या त्या वेळी तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात वापरलीच आहेत तर मग मनोज जरांगे चुकले कुठे? मनोज जरांगे यांचेवर आरोप करीत संस्कृतीच्या थापा मारणा-या भडव्यांनो अश्लिल व बीभत्स कथानक असलेल्या पोथ्या आणि पुराणे जाळण्यासाठी पुढे कधी येणार आहोत?

मनोज जरांगे यांनी आत्याची जात काढली की आत्याच्या तालावर नाच करणा-या आमच्या नेत्यांचा पृष्ठभाग लालेलाल का झाला असेल? मनोरुग्ण केतकी चितळे व नथ घालून अभिनय करणारा आधुनिक नथुराम शरद पोंक्षे हा जेव्हा जातीचा माज आणि बहुजन द्वेषाची खाज खाजवत बसतो तेव्हा आत्याने पाळलेले श्वास ते खाज चाटून तृप्त होतात तरी कसे? मनोज जरांगे एवढेच जर वाईट होते आणि आहेत तर मग अजय बारसकर तिथे पाणी पाजायला गेले कसे? आता तर म्हणे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पैसा कोण पुरवतो यांची चौकशी होणार आहे. ‘अल कबीर बीफ एक्सपोर्ट या गोमांस निर्यात कंपनीकडून पैसा घेऊन स्वतःचा पक्ष चालवणारे भाजपचे लोक आणि त्याचे दत्तकपुत्र आंतरवाली सराटी येथील महिलांवर झालेल्या अमानुष मारहाणीची चौकशी न करता मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी करणार असतील तर ‘रेड्याने स्वतःचे लिंग स्वतः चाटण्यासारखे आहे.’ मनोज जरांगे ज्यांना शिंगरे चॅनल म्हणतात ते वारंवार बारसकर बुवा, वाळेकर आणि चाळेकर बाई बाहुलीगत लोकांपुढे ठेऊन स्वतः मधील असलेला मराठा द्वेष दाखवून देत होते. या शिंग-या चॅनल आणि त्यांच्या चाटुकारांना कधी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला साथ देत संयमी भूमिका मांडणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर व आॅल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांना स्टुडिओतून कधी दाखवावे का वाटले नसेल? या चाटुकरांनी कितीही आपला पृष्ठभागात आदळून घेतला तरी मराठा आरक्षणाच्या लढ्याने आणि आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मारलेली ही खुटी मनुवादी व्यवस्था खिळखिळी केल्याशिवाय राहणार नाही याची जरब राजकीय पुढाऱ्यांना जाणवत असल्याने तर ते पत्रकाराला आपल्या छातीला कवटाळून मराठा द्वेषाची खिचडी खाऊ घालून टर्रर करतात. म्हणून तर हे टर्रर झालेले हे शिंगरे बेंडूक मनोज जरांगे यांच्या नावाची डर्राव डर्राव करतात दिसतात.

लोकांवर खोट्या विनयभंगाच्या केसेस दाखल करून खंडणी गोळा करून आपला उदरनिर्वाह चालवत मनुस्मृतीच्या संस्कृतीचे देव्हारे मस्तकी घेऊन फिरणारी महिला मनोज जरांगे यांच्यामागे शरद पवार यांचा हात असल्याचे उर बडवून सांगत असल्याचे दिसते. या मनुस्मृती चघळणा-या हस्तकांच्या तोंडातील निघालेल्या उग्र वासाने विधानसभेच्या सभागृहात घमघमाट झाला. तो उग्र वास आपल्या तोंडाने घशाखाली घेत आत्याचा मानसपुत्र एसआयटी (श्यामाप्रसाद इस्माईल टुर्र अॅड ट्रॅव्हल्स प्रा. लि.) चौकशीची मागणी करतो, आणि त्याला सभापती तात्काळ मंजूरी देतात. यावेळी आम्हाला आमचे वाटणारे पण आत्याचे तोंड चाटणारे पांढ-या कपड्यातील राजकीय पुढारी हात आदळून खणखणाट करीत आनंद व्यक्त करताना उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यामुळे मराठा समाजाला सांगावे वाटते की, ‘सर्वपक्षीय राजकीय नेते म्हणजे सार्वजनिक शौच्छालयाच्या खिडकीत ठेवलेले वीटकरींचे तुकडे असून ते फक्त रेशिमबागेतील विषाणूंचा शेंडा साफ करण्याचे काम करतात.’ या लोकांकडून आपल्या हक्क आणि अधिकारांची अपेक्षा करणे म्हणजे वांझोट्या गाईकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे. त्यामुळे ‘मला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे’, असा मोलाचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला तो आत्मसात करा. केवळ आत्मसात करून चालणार नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज करून सत्तेचा वाटा घेण्यासाठी सहभागी व्हा. जास्तीचे उमेदवारी अर्ज भरल्या नंतरही जर आगामी लोकसभा निवडणूक जर इव्हीएम मशिनवर झालीच तर मनुस्मृतीची प्रतिकृती असलेली इव्हीएम दहन करण्यासाठी सज्ज व्हा बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा आपली वाट बघत आहे. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आगामी निवडणुकीत १५ लाख बुथवर इव्हीएम मशिन फोडणार असल्याचे आव्हाण केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे, त्यामुळे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवा. लोकसभा निवडणुकीतील निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर झाली तर ठीक नाहीतर हे सत्तेतील भडवे या इव्हीएम मशीनवर बलात्कार करून तिच्या उदरातून विना बापाच्या नाजाईज औलादी जन्माला घालून देशभर उन्माद आणि उत्पाद माजवतील त्यामुळे वेळीच सावध होऊन मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरून ही निवडून बॅलेट पेपरवर घेण्यास भाग पाडा.

एका शिंग-या चॅनलवर ‘ब्राह्मण संस्कृती काळची गरज’ म्हणत तोंडातून फेस पाडण्याचे काम केले. ज्यांना या संस्कृतीची गरज वाटत असेल त्या बडव्यांनी आधी परशुराम, मनु आणि ब्रम्हदेवाने जो संस्कृतीचा सारीपाट गिरवला तो गिरवून समाजात तोंड मिरवावे त्यांच्याशी आमचे काही देणे घेणे नाही. यदा कदाचित जर उद्या मनोज जरांगे यांच्या तोंडून प्रबोधनकार ठाकरे व दिनकरराव जवळकर यांची भाषा निघू लागली तर १९५० च्या ब्राम्हण परिषदेत प्रमाबाई शृंगारे ही ब्राम्हण महिला एका ठरावाला विरोध करताना म्हणते की, ‘हल्लीचे ब्राम्हण म्हणजे तोंडावर मिश्या असलेल्या बायका आहेत.’ असा तोंडावर मिश्या असलेल्या बायका किती जळफळाट करतील हे तर महामहीम परशुरामच जाणो. वर नमुद केलेली संस्कृती आम्हाला मुळीच आपली वाटत नाही, ज्याला ही संस्कृती गोड वाटत असेल त्यांने खुशाल स्वतःच्या मुलीसोबत ब्रम्हदेव व मनुचे चाळे करून बाळे काढावीत त्यांच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. कारण दिनकरराव जवळकर म्हणतात ‘मुर्ख ब्राम्हण’ हेच योग्य आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाची धग, वाचक आणि रग कमी करून त्यांच्या मताला शुन्य किंमत देणारे हे सत्तेतील वामन इव्हीएमच्या जिवावर बाता मारत असतील तर ही इव्हीएम नेस्तनाबूत करण्यासाठी मराठ्यांनी मनोज जरांगे यांच्या माध्यमातून दंड थोपटले पाहिजेत. आत्या आणि तिच्या जातभाईंच्या विष्ठेचा लाॅलीपाॅप आपल्या तोंडाने चाटणा-या बारसकर, वाळेकर, चाळेकर बाई आणि येवल्याच येडपट यांच्यावर बोलून वेळ व्यर्थ आणि वायफळ घालण्यापेक्षा आता मनोज जरांगे यांनी सत्तेच्या खुर्चीत बसलेल्या वामन पुत्राच्या पृष्ठभागावर लाथा घालून त्यांच्या माथ्यावर पाय देऊन बॅलेट पेपरच्या मदतीने निवडणूका घेण्यास भाग पाडून इथे बळीचे राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. पांढ-या कपड्यातील पुढा-यांनी इव्हीएमवर केलेल्या बलात्काराचा गर्भपात करून सत्तेतील नाजाईज औलादींवर नांगर फिरवून बळीचे राज्य निर्माण करा, हीच योग्य वेळ आहे. यासाठी मराठाच नव्हे तर तळागाळातील समस्त बहुजन समाज आपल्या पाठीशी उभा आहे.

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील
१. भट बोकड मोठा
२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
३. संत बन गये भोगी!
४. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!
संपर्क : रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६४४०८७९४
rukmaipub@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.