फुलेंच्या विचारांशी द्रोह करणा-या हाकेला बुटाने का हाणू नये?

कुणबी कोण? आणि मराठा कोणाला म्हणाव यांची नोंद महात्मा फुले यांनी आपल्या 'शेतकऱ्यांचा आसूड' या पुस्तकात लिहून ठेवली आहे. पण हे वाचणार कोण? कारण नेत्याला भटाच्या सुपा-या आणि त्यांच्या समर्थकांना नेत्याच्या झेंड्याचे दांडे चोळण्यातून वेळ मिळतो तरी कुठे? बर त्यांना वेळ मिळाला तरी ते फुलेंच साहित्य वाचणार अथवा ग्राह्य धरणारच नाहीत, कारण नेत्यांचा आदेश त्यांच्यासाठी सर्वोत्तम असतो. राजकारणातील सर्वांचा बाप समजणारे स्वयंघोषित नेते मात्र आपल्या नात्यातील खरा सगासोयरा रेशिमबागेतील भागवत जसी स्क्रीप्ट देईल तशी वाचून काढताना दिसतात.

0

फुलेंच्या विचारांशी द्रोह करणा-या हाकेला बुटाने का हाणू नये?

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

‘बरे झाले देवा कुणबी झालो, नाहीतर दंभेची असतो मेलो’ हा तुकोबांचा अभंग हीच आमची कुणब्यांची खरी ओळख आहे. त्यामुळेच तर जननायक मनोज जरांगे पाटील हे मागील वर्षी म्हणजेच २९ आॅगस्ट २०२३ पासून मोर्चे आंदोलने आणि उपोषणाच्या माध्यमातून सरकारच लक्ष वेधण्याचे काम करीत आहेत. पण जेव्हा केव्हा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात तेव्हा तेव्हाच २६७ मत असलेला स्वयंघोषित ओबीसी नेता तोतया प्राध्यापक लक्ष्मण हाके हा मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून उपोषणाची उठाठेव करीत असतो‌. यामध्ये चड्डीचे लांबचे सगळे सगसोयरे मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्राला विरोध करण्यासाठी पैशाची बोली लावून देवेंद्राच्या चालीवर डोलत तर कधी बोलताना दिसत आहेत. मात्र त्यांच्या या मुर्खपणाला न जूमानता गुवाहाटी रिटर्न एकनाथाच्या खोके सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या अस्त्रामुळे न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून सरकारी दप्तरी नोंदी शोधण्याचे काम केलं. यावेळी सरकारी यंत्रणेला जवळपास ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या. त्याचवेळी दुसरीकडे मिळालेल्या कुणबी नोंदी रद्द कराव्यात या मागणीसाठी अनेकांनी आपला पृष्ठभाग आदळून घेतला असला तरी आजपर्यंत एकही नोंद रद्द झाली नाही. कारण सत्याला परेशान करण्याचा जरी प्रयत्न केला तरी सत्याला मरण नसतं हे वास्तव कुणबी नोंदीच्या माध्यमातून समोर आले. या नोंदी रद्द कराव्यात यासाठी नागपूरमधील संघशाखेतून निघालेला आदेश विदर्भापासून नाशिकपर्यंत आणि परळीपासून सागर बंगल्यापर्यंत प्रयत्न गेला. या नोंदी रद्द करण्यासाठी काहींनी तर पार बौध्दीक दिवाळखोरी करीत कुणबी नोंदी रद्द कराव्यात या मागणीसाठी सभा बैठका, मेळावे आणि ठराव घेतले. नोंदी रद्द करण्यासाठी ठराव पास करून त्यांनी लय मोठा तीर मारला, असे त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना जरी वाटत असले तरी तो त्यांचा बुद्धीचा कोतेपणा आणि मुर्खपणा आहे. कारण इथला कुणबी कोण? आणि मराठा कोणाला म्हणाव यांची नोंद महात्मा फुले यांनी आपल्या ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकात लिहून ठेवली आहे. पण हे वाचणार कोण? कारण नेत्याला भटाच्या सुपा-या आणि त्यांच्या समर्थकांना नेत्याच्या झेंड्याचे दांडे चोळण्यातून वेळ मिळतो तरी कुठे? बर त्यांना वेळ मिळाला तरी ते फुलेंच साहित्य वाचणार अथवा ग्राह्य धरणारच नाहीत, कारण नेत्यांचा आदेश त्यांच्यासाठी सर्वोत्तम असतो. राजकारणातील सर्वांचा बाप समजणारे स्वयंघोषित नेते मात्र आपल्या नात्यातील खरा सगासोयरा रेशिमबागेतील भागवत जसी स्क्रीप्ट देईल तशी वाचून काढताना दिसतात. फुलेंच्या विचारांना छेद देत काही जण कालचा कुणबी आजचा मराठा आणि ओबीसी मध्ये लागलेल्या वादात धोका… धोका म्हणत मोका शोधण्याच्या नादात केंडा टाकून मोकळे झाले. मात्र त्यांच्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी आजपर्यंत एकही अपशब्द काढला नाही. एवढं मात्र खरं आहे की, भागवतच्या सगेसोय-यातीलच नव्हे तर दस्तुरखुद्द ब्रम्हदेव जरी आला तरी तुकोबांनी मारलेली खुंटी निघणार नाही. तर मग त्यांच्या नात्यातील राजकारणातील स्वयंघोषित बापाला निघेल का? त्यात आता स्वयंघोषित प्राध्यापक हाके फुलेंचे साहित्य आणि त्यातील संदर्भ जूने झाले आहेत, ते सध्या उपयोगाचे नाहीत असे म्हणतो. त्यामुळे इथल्या फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांच्या वारसदारांना विचारावे वाटते की, फुलेंचे विचार जूने झालेत म्हणणा-या हाकेला बुटाने का हाणू नये?

स्वतःच्या नावापुढे प्राध्यापक लावून फिरणारा तोतया लक्ष्मण हाके खरच प्राध्यापक म्हणण्याच्या पात्रतेचा आहे का? https://youtu.be/_NH5DrowMXw?si=xDPtpzjYYLVkyynX कारण आशिष मगर यांनी हाकेंचं अगाध ज्ञान चव्हाट्यावर आणून म्होरक्याच्या कंबरेत लाथ घालून दात पाडण्याचे काम केले आहे. हा दलिंदर हाके म्हणतो की, ‘महात्मा जोतिबा फुले यांचे विचार आज घडीला कालबाह्य ठरतात.’ फुलेंच्या विचारांना कालबाह्य ठरविणारा हाके हा भागवतच्या बगलेतील पांढ-या केसांना काळे करून त्याचा टोप घालून फिरणारा चड्डीधारी नाहीतर कोण आहे? स्वतःच्या नावापुढे प्राध्यापक लावून फिरणारा हा मनोरूग्ण हाके महाविद्यालयाचे वर्ग झाडण्याच्या तरी कामाचा आहे का? महात्मा जोतिबा फुले आपल्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकात मराठे म्हणजे नेमके कोण? याविषयी लिहतात की, ‘हल्लीचे मराठे म्हणजे मांग, महार, कुणबी आणि माळी इत्यादी लोक.’ त्यापुढे ते म्हणतात की, ‘क्षेत्रवासी लोकांस महाराष्ट्री म्हणत असत, त्याचा अपभ्रंश मराठे हा होय.’ मग फुलेंच्या साहित्यात मराठा हा समुह आणि मराठे हा प्रदेश ठरत असेल तर मग आजचा मराठा कुणबीच नाहीतर कोण आहे? मात्र संघाच्या तुकड्यावर मोक्कार चरून ढेकर देणा-या हाकेसारख्या औलादी तोंडाने विष्ठा नाहीतर काय पंचामृत फेकणार आहेत का? त्याने देवेंद्रवरील निष्ठेपायी तोंडातून फेकलेली विष्ठा त्याचे समर्थकही थेट आपल्या कानाने झेलताना दिसतात तेव्हा त्यांच्याही बुद्धीची किव येते. फुलेंचे लिखाण जूने आणि कालबाह्य झाले म्हणणा-या लक्ष्मण हाकेला जर फुलेंच्या विचारांच्या ख-या सत्यशोधकांनी बुटाचे फटके द्यायला सुरूवात केली तर समता परिषदेच्या नावाखाली विषमता पसरवणाऱ्या छगनच्या विषांणूशिवाय आडवणार तरी कोण? तोतया लक्ष्मण हाकेची लायकी? आता बोच्याच्या बगलेचा घाम चाटून पोट मोठे करून कोट घालून फिरणारे म्हणतील की, आमच्या हाके साहेबांची लायकी काढली म्हणत टीर्रिइइई बडवून घेतील, त्या मुर्खांनी लायकी ऐवजी पात्रता शब्द वापरून वाचन करावे. यापूर्वी मनोहर कुलकर्णी या पंताच्या खुरड्यातील जंताने जसे महात्मा फुलेंना देशद्रोही ठरवले तसेच आज मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण मागणीवर फुलेंच्या पुस्तकातील संदर्भाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तोतया प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणतो की, ‘महात्मा फुलेंचे लिखाण जूने झाले आहे. कालबाह्य झाले आहे.’ https://youtu.be/_NH5DrowMXw?si=xDPtpzjYYLVkyynX महात्मा फुलें संदर्भात मनोहर कुलकर्णीच्या मनात जो राग आहे तो आणि तसाच राग लक्ष्मण हाकेंच्या मनात का दिसत आहे? त्यामुळे प्रश्न पडतो की, माझ्या मित्राच्या शेतातील आंबा खाल्यास पुत्रप्राप्ती होते असे म्हणणा-या मनोहर कुलकर्णीच्या मित्राच्या शेतात हाकेंचे कुटूंब आंब्याच्या कोया गोळा करायला तर गेले नसेल? नसेल गेले तर मग मनोहर कुलकर्णी आणि लक्ष्मण हाके यांच्या भाषेत आणि विचारात साम्य कसे? म्हणजे लक्ष्मण हाके आंब्यापासून जन्मलेली पैदास असावी अथवा दुर्गा दौडवेळी मनोहर कुलकर्णी हाकेंच्या घरी मुक्कामी असावेत! अशी चर्चा सध्यातरी सुरू आहे पण ही थांबवेल कोण?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणालेत की, ‘आमचा डीएनए ओबीसींशी जुळतो.’ यामुळे सांगावेसे वाटते की, फडणवीस यांचा डीएनए कोणाशी जुळतो अथवा न जुळतो हे थोडंसं बाजूला ठेवू. पण लक्ष्मण हाकेचा डीएनए मात्र मनोहर कुलकर्णी या पंतांशी नक्की जुळतो, असा माझा अंदाज आहे. नसेल जुळत तर त्यांनी आपल्या डीएनएची टेस्ट करून त्याचा रिपोर्ट प्रसार माध्यमातून जाहीर करावा. स्वतःच्या बापाचा थांगपत्ता नसलेले हाके जेव्हा मनोज जरांगे यांचा बाप काढताना दिसतो तेव्हा आम्हालाही हाकेला त्याचा बाप विचारण्याचा अधिकार उरतोच ना. फुलेंच्या विचारांची हत्या करून आंदोलनाच्या माध्यमातून भाड खाणा-या मनोरुग्ण हाकेचा कोणत्या शब्दात समाचार घ्यावा? हाके कोणत्या उद्देशाने आंदोलन करीत आहे हे एका धनगर बांधवाने स्पष्ट केले आहे. https://youtu.be/SVBL-Okd27A?si=Z-pqi8HYgzBcHanj&sfnsn=wiwspwa
लक्ष्मण हाकेची लायकी काय आहे हे गुवाहाटी रिटर्न शहाजी पाटील यांनी दाखवून दिली आहे. ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणतात की, ‘अर्ररर काय नाव घेतलं! रे सकाळ सकाळी गणपतीच्या देवळात, देवा! तो दोनवेळा उभा राहिला २७० मत आहेत त्याला. दोनदा आमदारकी लढवली त्यात एकदा २७३ एकदा आणि दुस-यांदा २६७ मत पडली. वाटलेच तर आकडे काढून बघा. तो काय पात्र… महाविचित्र पात्र आहे. माझ्याकडे येऊन मी उभा राहणार त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. यातून गणपतराव पाटील यांच्याकडे जाणारी मत मला पडतील, असा भानगडी करुन राजकारण करणारा तो माणूस आहे. हाकेच पात्र हे लक्ष देण्यासारखं नाही, असे शहाजी पाटील म्हणाले.’ आ. शहाजी पाटील यांनी तर लक्ष्मण हाकेची निकर फाडून त्याचा असली नेभळपटणा उघडा केला आहे. हा चित्र विचित्र माणूस खरच मनोहर कुलकर्णीच्या पैदाईश तर नसेल? नसेल तर त्याने आपला डीएनए रिपोर्ट पंधरा दिवसांच्या आत माध्यमांसमोर सादर करावा. जर दिलेल्या मुदतीपूर्वी डीएनए रिपोर्ट माध्यमांसमोर सादर केला नाही तर आम्ही त्याला मनोहर कुलकर्णीच्या मित्राच्या बागेतील किंवा कुलकर्णीच्या आं(डा)ब्यातील वीर्याची पैदास म्हणायला चालू करूत मग आम्ही चुकतोय, असं आपल्याच धडावर आपलंच मस्तक असलेला कोणताही शहाणा माणूस म्हणणार नाही‌. त्यामुळे हाकेंनी आपला बाप दाखवावा नाहीतर श्राद्ध घालावे. कारण दुस-याचा बाप काढणा-या हाकेला आम्ही त्याचा बाप नेमका कोण आहे हे का विचारू नये?

छत्रपती शिवाजी महाराजांना ‘कुळवाडी भूषण’ ही उपाधी देणारे महात्मा फुले आपल्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकात म्हणतात की, ”शेतकरी’ म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद येतात. शुद्ध शेतकरी अथवा कुणबी, माळी व धनगर. आता हे तीन भेद होण्याची कारणे पाहिली असता, मूळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करू लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी, जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागाइती करू लागले, ते माळी व जे ही दोन्हीही करून मेंढर, बकरी वगैरेंचे कळप बाळगू लागले, ते धनगर.’ फुलेंच्या साहित्यातला धनगर, माळी ज्या आरक्षणात आहे त्याच ओबीसी आरक्षणात कुणबी आहे तर मग तो एकमेकांचा दुश्मन कसा? तिन्ही जर एकच आहेत तर त्यांच्यापासून परस्परांना धोका होईल कसा? मात्र महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली? देत त्यांना एकमेकांच्या समोर उभं करून राजकीय स्वार्थ साधणे योग्य आहे का? तरीही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, ‘कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे मराठा कुणब्यांपासून सावध रहा. विधिमंडळ सभागृहात १९० कुणबी मराठा आमदार असून केवळ ११ ओबीसी आमदार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला १००% धोका आहे.’ (एबीपी माझा ४ आॅगस्ट २०२४) मोहन भागवत आणि त्यांची टोळी जसी हिंदुंना मुस्लिमाची भिती दाखवून इथल्या कष्टकरी श्रमकरी हिंदुंचा वापर करून सत्तेचा मलिदा चाखत आहे. तसाच प्रयत्न प्रकाश आंबेडकर हे ओबीसींना मराठा-कुणब्यांची भिती दाखवून राजकारण करू पाहत तर नसतील? डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरातील एका जाणकाराने एका प्रवर्गाला दुस-या समाजाची भिती दाखवून त्याच राजकारण करणं हे कोणत्याही शहाण्या व्यक्तीला पटणार नाही. महात्मा फुलेंनी आपल्या साहित्यातून मराठे म्हणजे नेमके कोण? अशी जी मांडणी केली आहे ती जर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर पटत नसेल तर ही खुप मोठी शोकांतिका आहे. यापूर्वी वर नमूद केलेल्या फुलेंच्या वरील संदर्भाविषयी मनोहर कुलकर्णी पुत्र? लक्ष्मण हाके यांना प्रश्न केला. यावेळी मनोरुग्ण हाके म्हणतो की, ‘महात्मा फुलेंचा हा संदर्भ जूना आणि कालबाह्य झाला असून तेव्हाची परिस्थिती वेगळी आणि आताची परिस्थिती वेगळी आहे.’ हा संदर्भ नाकारून स्वतःच्या राजकीय स्वार्थापायी हाके आणि त्यांच्या टोळीने महात्मा फुलेंच्या विचारांची वैचारिक हत्या करू नये‌. स्वतःला महात्मा फुलेंच्या विचारांचा पाईक समजणारा धंदेवाईक आंदोलक हाकेच्या पृष्ठभागावर मिरची पुड टाकून महात्मा फुलेंच्या विचारांच्या ख-या वारसदारांनी बुटांचे फटके द्यायला सुरूवात केली तर महात्मा फुलेंचे साहित्य वाचलेला कोणताही शहाणा व्यक्ती अडवणार नाही, हे मात्र निश्चित आहे. दीड दिवसात आणि कोल्हा ऊसात अशी परिस्थिती असणारा हाके हा फुलेंचे संदर्भ कालबाह्य ठरवून स्वतःला लय मोठा उच्चशिक्षित आणि घटनेचा जाणकार आणि आभ्यासक समजत असला तरी केवळ बड्या बड्या बाता आणि ढुंगण खाई लाथा अशी त्याची परिस्थिती आहे. कारण मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सल्लागार यांना चॅलेंज देणारा तोतया प्राध्यापक लक्ष्मण हाके संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते तथा मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉ. शिवानंद भानुसे यांचे चॅलेंज आजपर्यंत स्विकारू शकला नाही. डाॅ. भानुसे यांनी चर्चेसाठी हाकेंना वेळ आणि ठिकाण सांगण्याचे आव्हान सलग तीनवेळा केले आहे. हाके मागे फिरून त्याच्या दाढीला झोके खेळणा-या त्याच्या समर्थकांनी हाकेंकडून वेळ अणि ठिकाण ठरवून संभाजी ब्रिगेडला आरक्षणाच्या चर्चेसाठी बोलवावे, असे जाहीर आव्हान संभाजी ब्रिगेडकडून वारंवार करण्यात येत आहे. हाकेंच्या पृष्ठभागात वळवळणारा किडा चर्चैच्या माध्यमातून ठेचण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे डाॅ‌. शिवानंद भानुसे तयार आहेत. कारण आज आरक्षणाचा जो लढा मनोज जरांगे पाटील लढत आहेत तोच लढा मागिल ३० वर्षांपासून मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड लढत आहे. हाकेंना संभाजी ब्रिगेडचा इतिहास माहित असेल त्यामुळेच तर ते डाॅ. शिवानंद भानुसे यांचे आव्हान स्विकारण्यास टाळाटाळ करीत असावेत. कारण संभाजी ब्रिगेड बरोबर चर्चा करताना जर आपण कपड्यात घातलेली संघाची हाफ निकर दिसेल या भीतीने तर लक्ष्मण हाके डाॅ. भानुसे यांना चर्चेसाठी वेळ आणि ठिकाण सांगत नाहीत. हाके खोके अथवा कितीही राजकीय मनुवादी बोके मराठ्यांच्या कुणबी आरक्षण विरोधात उभे राहुन आपला सगासोयरा भागवतला खुष करण्याचा प्रयत्न करीत असले तरी तो त्यांचा प्रयत्न कदापीही शक्य होणार नाही. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या मागे असलेल्या गरजवंत मराठ्यांच्या अस्तित्वाचा आणि आरक्षण मागणीसाठी आवश्यक असलेला खरा फाॅर्म्युला तुकोबांनी आपल्या गाथेत आणि फुलेंनी आपल्या साहित्यातून रेखाटला आहे. त्यामुळे भागवतच्या नात्यातील लोकांना खुष करण्यासाठी कोणी हुरळून जाऊन उगाच अकलेचे तारे तोडून फुलेंचा विचार मोडू नये. अन्यथा फुलेंच्या विचारांचा वारसदार कदापीही माफ करणार नाही.

तोतया लक्ष्मण हाके कधी काय बोलेल हे सांगता येत नाही. चळवळीतील लोकांना त्यांच्या बालिशपणाची किळस येते पण त्यांच्या मागे फिरणा-या मनोरुग्ण भक्तांना त्यांचा खोटेपणा आणि भंपकपणा झेलताना आळस येत नाही ही शोकांतिका आहे. कारण हा हाके म्हणतो की, ‘जेधे जवळकर यांच्या सारख्या मराठा नेत्यांनी आम्हाला ब्राम्हणांची भिती दाखवून आमचा वापर करून घेतला.’ संघशाखेत जाऊन तिथला उकीरडा आपल्या ओठांनी भक्षण करून आपल्या तोंडाने उग्र वासाचे धपकारे सोडणारा लक्ष्मण हाके दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांच्यावर घसरतो तेव्हा यांचं थोबाड बुटाने का सडकू नये? असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जाणकारांना विचारतो. हाके नावाचा विकृत मनोरुग्ण म्हणतो की, मराठा नेत्यांनी आम्हाला ब्राम्हणांची भिती दाखवून आमचा वापर केला. त्या विकृतीला विचारावे वाटते की, सप्टेंबर २४, १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यावेळी शेटजी भटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून, गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. पण फुलेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या लोकांनी ब्राम्हणेतर चळवळ पुढे चालवली. यामध्ये प्रामुख्याने भास्करराव जाधव, आण्णासाहेब लठ्ठे व भाई माधवराव बागल या लोकांनी महात्मा फुलेंचा वारसा चालवून चळवळ पुढे सुरू ठेवली. यावेळी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनीही मोलाचे कार्य केले. हा इतिहास असताना आहे. मात्र स्वतःला प्राध्यापक म्हणून मिरवणा-या तोतया हाकेला हा इतिहास माहित नसेल का? जर माहित असेल तर मग फुलेंचा विचार माहित नसेल का? जर फुलेंचा विचार घेऊनच जर मराठा समाजातील भास्करराव जाधव, भाई माधवराव बागल, दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी ब्राम्हणेत्तरांना ब्राह्मणांपासून असलेले धोका सांगून समाजप्रबोधनाचे काम केले असेल तर यात हाकेच्या पिलावळींचा वापर केला कुठे? जो फुलेंचा विचार आहे, तोच तर विचार जवळकरांचा आहे तर मग हाके आपल्या संघी वृत्तीतून फुलेंना पण जातीयवादी ठरविणार का? हाकेला जर भटांचा एवढाच पुळका आहे. तर त्याने खुशाल शौच्छकुपात पडलेले शेंगदाणे आपल्या घशाखाली घेऊन ढेकर द्यावीत त्याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. मात्र तो जर आरक्षणाच्या नावाखाली भास्करराव जाधव, भाई माधवराव बागल, दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांच्याबद्दल गरळ ओकला तर हाकेच्या थोबाडावर लेखणीच्या माध्यामातून बुटाडाने फटके मारल्याशिवाय आम्ही तरी कदापीही सोडणार नाहीत. कारण हाकेने इतिहासाचे संदर्भ तोडायचा आणि मोडायचा ठेका घेतला आहे का? स्वतःच्या नावापुढे प्राध्यापक लावून फिरणारा हा भंकस नाहीतर कसा आहे? या राज्यातील तोतया प्राध्यापक आणि शिक्षकांना झालंय तरी काय? मनोहर भिडे नावाचा मास्तर आणि लक्ष्मण हाके व विठ्ठल कांगणे या प्राध्यापकांना नेमकं झालंय तरी काय? स्वतःची मती मातीत घालून उगाच अकलेचे तारे तोडू नयेत. या तोतयांना लय अगाध ज्ञान आहे असे त्यांनी पाळलेल्या भक्तांशिवाय इतर कोणीही म्हणू शकणार नाही. कारण भक्ती करण्यापेक्षा विचारांची वैचारिक शक्ती कितीतरी पटीने श्रेष्ठ असते.

‘ब्राह्मणांचे येथे नाही प्रयोजन द्यावे हाकलून जोती म्हणे!’ असे महात्मा फुले म्हणाले असतील, आणि तोच विचार घेऊन जर मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक देवेंद्राने निर्माण केलेल्या भटी व्यवस्थेला सत्तेतून हद्दपार करण्यात थोड्याफार प्रमाणात यशस्वी होत असतील तर इतरांच्या पोटात दुखण्याचे कारण काय? पण ज्यांचे नाते गोते आणि सगसोयरे देवेंद्राशी जुळतात त्यांना भलताच पुळका आल्याने ते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आरक्षण मागणीच्या लढ्यात नेहमी ढवळाढवळ करून आपल्या तोंडून विषाचे फुत्कार मारतात. भटांसोबत असलेले अंतर्गत नातेसंबंध जोपासण्यासाठी ते आता मराठ्यांच्या आरक्षण मागणीच्या लढ्यात माती कालवून जोमात फिरत असलेले तरी ते फुलेंच्या विचारांना त्यांनी काळीमा फासण्याचे काम करू नये. स्वतःच्या राजकीय स्वार्थापायी फुलेंच्या साहित्यातील त्यांचा विचार कालबाह्य ठरविण्याचा अधिकार कोणालाही नाही. भटा ब्राह्मणांच्या नात्यातील लोकांनी त्यांच्या इशा-यावर आरक्षणाला विरोध नक्की करावा पण फुलेंच्या विचारांचा खून करून नव्हे. कोणाच्या नावापुढे प्राध्यापक असलं म्हणजे तो लय मोठा तत्ववेत्ता असतोच असं नाही. कारण अनेक प्राध्यापक दारू प्राशन करून ‘पारू ग माझे पारू ग’ या गाण्यावर डुलताना आणि झुलताना पुण्यातील कोंडवा परिसरात अनेकांनी पाहिले आहेत. जी पारू हातभट्टी नका बिअर प्या म्हणून उपदेश करते तोच आदेश शिरसावंद्य मानून हाकेंनी कालची नशा केल्याने दुर्देवी दशा पहायला मिळली. (या विषयावर सविस्तर लिखाण करीत आहे.) हा पेताड! हाके म्हणतो की, ‘आम्हाला ब्राम्हणांची भिती दाखवून मराठ्यांनी आमच्यावर सत्ता केली.’ या बिनडोक प्राध्यापकाला सांगावेसे वाटते की, ‘बामणी कावा! समजून घ्यावा!’ असे महात्मा फुले यांनी सांगितले तोच विचार पुढे भास्करराव जाधव, दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी सांगितले असेल तर मग त्यात जातीचा संबंध येतो कुठे? पण भटेंद्राच्या गांडीचे काताडे खाऊन स्वतःचे आताडे मजबूत करून घेणारा कांदेखाऊ जशा आदेश देईल त्याप्रमाणेच हाकेंना बोलावं लागणार नाहीतर मग पाकीट पुरवणार तरी कोण? प्राध्यापक म्हणून मिरवणाऱ्या हाकेला फुलेंचे विचार मान्य असते तर त्याने मराठ्यांच्या कुणबीकरणाला कदापीही विरोध केला नसता. त्यामुळे नुसतं नावापुढे प्राध्यापक लावलं म्हणजे ज्ञानी असणे नव्हे. हाकेंनी आपल्या नावापुढे प्राध्यापक लावून शहाणपणाचा आव आणणे आणि नपुंसकने गळ्यात मंगळसूत्र घालून पतिवृत्तेच्या तो-यात चालणे यात फरक उरतो तरी कुठे? देवेंद्राच्या खेटरांचा वास घेऊन आरक्षण म्हणजे आपल्याच ताटातला घास समजणारा हाके म्हणजे निव्वळ विद्याहीन आहे. त्यामुळे थेट महात्मा फुलेंच्या शब्दातच सांगावेसे वाटते की, ‘विद्याहीन शूद्र लज्जाहीन झाला! जोडा सांभाळीला ब्राह्मणाचा!’ असे भटांचे जोडे सांभाळणा-या हाकेंना भास्करराव जाधव व दिनकरराव जवळकर यांच्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही.
छातीत कळ आणि मराठा आरक्षणाविषयी मनात मळमळ होत असलेले छगन भुजबळ हे एका कार्यक्रमात म्हणाले की, ‘महात्मा फुलेंना ब्राह्मणांपेक्षा इतरांनीच जास्त त्रास दिला.’ यावेळी भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून देवेंद्र फडणवीस बसले होते. मग विचारावे वाटते की, देवेंद्राला खुष करण्यासाठी फुलेंच्या साहित्याचा खून करणारे छगन भुजबळ नाहीतर कोण आहेत? महात्मा फुलेंना इतरांनी ही त्रास दिला हे मान्य आहे पण तो भटांच्या सांगण्यावरूनच ना. मग मूळ सुत्रधार सोडून फांद्या छाटण्यात भुजबळांना कोणती बहादुरी कमवायची आहे? मुळ सुत्रधार वगळून भुजबळांना नेमकी कोणाकडून शाबासकी मिळवायची आहे‌? भुजबळांची वृत्ती म्हणजे वाक म्हटलं तर लोंबतय काय विचारणारी आहे, असे म्हटले तर चुकते कुठे? देवेंद्राला खुष करण्याच्या नादात भुजबळ जर मुळ सोडत असतील हा त्यांच्या बुद्धीचा मुर्खपणा आहे. महात्मा फुलेंना आपला दुश्मन कोण याची जाणिव असल्यामुळे ते म्हणतात की, ‘सर्वांशी करीती रोटीबेटीबंदी! नागापरी धुंदी ब्राह्मणात! ब्रह्मजाण त्याहि ब्राह्मणाची खूण! दुर्गुणाची खाण! जोति म्हणे!’ ब्राह्मण म्हणजे दुर्गुणाची खाण आहे, असे फुले म्हणत असतील तर मग छगन भुजबळ देवेंद्राच्या बाजूला बसून कोणते सुदगुण दाखवत आहेत? संघोट्यांच्या गांडीचे काताडे खाऊन स्वतःचे आताडे मजबूत करून घेणारे लोक फुलेंचा विचार कधीही पुढे घेऊन जाणार नाहीत. ओबीसी समाज धनगर बांधव हाकेला लिंक आहे, हाके छगन भुजबळांना लिंक आहे, छगन भुजबळ देवेंद्राला लिंक आहेत, देवेंद्र मोहन भागवतला आणि मोहन भागवत हेडगेवार गोळवलकरला लिंक आहे. संघ शाखेत जाण्याचा शाॅर्टकट म्हणजे हाकेंच हंगामी आंदोलन आहे. त्यामुळे बहुजन समाजाने सावध होणे गरजेचे आहे. आज भुजबळ आणि हाके हे देवेंद्राच्या छत्रछायेखाली असल्याने ते जरी फुलेंचा खरा दुश्मन झाकण्याचा प्रयत्न करीत असले तरी ‘आर्यभटब्राह्मण जातीसह त्यांच्या अनुयायांची-सुद्धा माझे शवावर व ततसंबंधी करीत असलेल्या विधिवर सावली सुद्धा पडू देवू नये, हे फुलेंनी आपल्या मृत्यूपत्रात सांगितले हा इतिहास आहे.’ पण हे हाके सारख्या मुर्ख प्राध्यापकाला समजत नसेल तर या हाकेच्या तोंडावर फाटक्या बुटाचे फटकारे का मारू नयेत? महात्मा फुलेंचे विचार आणि त्यांचे संदर्भ जूने आणि कालबाह्य ठरविणे हाकेला पांढरी दाढी काळी करण्याएवढे सोपे वाटतेय का? स्वतःच्या डोक्याला बनावट केसांचा नवा टोप घातला म्हणून हाकेला फुलेंचे विचार जुने वाटत असतील हा त्याचा चड्डीधारी हाकेचा मुर्खपणा आहे. डोक्यात केसांचा टोप घालून भलेही हाकेने स्वतःचे टक्कल झाकले असेल मात्र त्याला अक्कल असेलच असे नाही. कारण हा फुलेंच्या विचारांना छेद देऊन भेद निर्माण करीत आहे. यासाठी दिनकरराव जवळकर म्हणतात की, हा मास्तर नव्हेच जाण! भट पायाचे पायताण! घालितो भावें लोटांगण! भटाच्या चरणावरी!!

शेवटी सांगावेसे वाटते की, भुजबळ, मुंडे, हाके, वाघमारे आणि संघोट्यांच्या चड्डीचा वास घेऊन कावरे बावरे झालेले देवरे यांनी कितीही आपला पृष्ठभाग आदळून घेत आरक्षण विरोधाच्या नावाने कल्ला करीत देवेंद्राकडून मिळणा-या पैशावर गल्ला भरून घेतला तरी मनोज जरांगे पाटील यांच्यामागे असलेल्या आजचा मराठा हा महात्मा फुलेंच्या साहित्यातील कुणबीच आहे. त्यामुळे वरील नाव असलेल्या लोकांनी कितीही लोक एकत्रित करून त्यांच्या मोळ्या बांधून संघशाखेच्या झोळ्या भरल्या तरी आम्हा कुणब्यांना त्याच्याशी काही देणेघेणे नाही. कारण आम्ही मुळचे कुणबीच आहोत ते तुमचा सर्वांचा बाप असलेले महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेल्या साहित्यातून स्वतः त्यांनीच सांगितले आहे. पण आपल्याच बापाचा विचार न मानणारी वरील नादान कार्टी जन्माला आली आणि फुलेंच्या विचारांची वाताहात सुरू झाली. त्यामुळेच तर मनोहर कुलकर्णी सारखा मनोरुग्ण विकृती महात्मा फुलेंवर घसरून गेल्या. हाके भुजबळ आणि मुंडेंचा डीएनए जरी देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळत असला तरी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या गरजवंत मराठ्यांना त्यांच्याशी काही देणंघेणं नाही. कारण मराठ्यांचा डीएनए हा ब्राम्हण ब्राह्मणेतर चळवळ चालवून महात्मा जोतिबा फुलेंच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणा-या भास्करराव जाधव, दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे आणि भाई माधवराव बागल यांच्याशी जुळतो. म्हणून तर मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला बामसेफ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, आॅल इंडिया पॅथर सेना व भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सावध व्हा मराठ्यांना आपला नेमका दुश्मन समजला आहे. त्यामुळे हाके भुजबळांनी शेंबडात माशी घोटाळल्यागत मध्ये मध्ये घोटाळू नये. अन्यथा फुलेंच्या विचारांशी द्रोह करून सर्व काही आपल्याच पत्रावळीवर ओढणा-या बोच्याच्या पृष्ठभागावर वैचारिक लाथा घालून जर त्याचा माथा ठिकाणावर आला नाहीतर मग मतदान रुपी खुंटी ठोकावी लागणार आहे. त्यामुळे मराठ्यांनो जागे व्हा, सावध रहा कारण देवेंद्राच्या बगलेत बसलेली मराठा द्वेषाची घाण साफ करून त्या बगलेची होळी करायची म्हणजे पुन्हा त्या बगलेत घालून कोण धुर्रट वास मारणार नाही त्यासाठी विधानसभा निवडणुक एवढीच एक संधी आहे.

(सदरील लेख दि. ०३ आक्टोबर २०२४ रोजी लिहिला असून तो दैनिकातून प्रसिद्ध देखील झाला आहे.)

नवनाथ रेपे लिखित खालील पुस्तके घरपोच मिळतील
१. भट बोकड मोठा
२. संत बन गये भोगी!
३. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
४. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे!
५. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!
संपर्क : रुक्माई प्रकाशन,(अंजनडोह) बीड
मो. 9762636662, 9764408794

Leave A Reply

Your email address will not be published.