सोन्याच्या इतिहासातील सर्वात वाईट दिवस 10.8 लाख कोटींचे नुकसान
एका दिवसात 10.8 लाख कोटींचे नुकसान
एका दिवसात 10.8 लाख कोटींचे नुकसान
10.8 लाख कोटींचे नुकसान: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२४ घोषित केले आणि सोन्यावरील tax कमी केल्याची घोषणा करताच सोन्याच्या भाव 5% हून अधिक घसरले. आणि शेअर बाजारात खळबळ माजली. लोकांचे 10.8 लाख कोटींचे जास्त संपत्ती बुडाली. आतापर्यंतची शेअर मार्केट मधील एका दिवसातील सहावी मोठी घसरण आहे. भारतातील लाखो कुटुंबावर याचा वाईट परिणाम झाला. कारण लोक शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा घरात सोने खरेदी करून ठेवण्यात जास्त विश्वास ठेवतात. आणि अशाच परिवारांच्या आर्थिक परिस्थितीवर याचा अधिक परिणाम झाला. संपूर्ण जगातील सोन्याच्या तुलनेत एकूण ११ % सोने हे भारतीय कुटुंबांकडे साठवून आहे.
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा महाराष्ट्र दौरा लांबणीवर
वस्तीगृहातील मुलीचा मृत्यू ; खून व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
देशातील अनेक मंदिरांमध्येही सोन्याचा घोटाळा
अर्थसंकल्पाच्या दिवशीच सोन्याचे भाव पडले
वर्ष २०२४ सुरु होताच सोन्याच्या किमतीत भरमसाठ वाढ होण्यास सुरुवात झाली तर ते अर्थसंकल्प घोषित करण्याच्या पहिल्या दिवशी अचानक सोन्याचे भाव १४.७ % वाढले. आणि ज्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय घोषणेत सोन्याच्या आणि चांदीच्या tax मध्ये १० % चे ६ % जाहीर केले तसेच त्यावरील इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट सेस 5 % चे १ % केले. त्यामुळे GST मिळून एकूण भाव १८.५ टाक्यांवरून 9 टक्के झाले.
सोन्याच्या पडलेल्या किमतींचा फटका
किमत कमी झाल्यामुळे सोनार आपले सोने विकून नफा घेण्यास सुरुवात झाली, त्यामुळे सोन्याच्या किमती आणखीनच खाली आल्या. सोने तारण ठेऊन कर्ज देणाऱ्या कंपन्या LTV कमी झाल्यामुळे नुकसानीत येऊ शकतात.
भारतीय मंदिरे तसेच घरांमध्ये जवळपास 30 हजार टन पेक्षाही जास्त सोन्याचे साठे आहेत. अर्थसंकल्प २०२४ ची घोषनेत नवीन मूल्यांमुळे त्यांची किमत कमी झाली. यामुळे सोन्याची तस्करीवर आळा बसण्यात चांगलीच मदत मिळेल. अशा पद्धतीने भारतीय लोकांचे 10.8 लाख कोटींचे जास्त नुकसान झाले.