अतुलने खाल्ली माती

0 168
अतुलने खाल्ली माती
 
 

नवनाथ दत्तात्रय रेपे

भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६६२

 

देश विदेशातील इंग्रजी लेखक ज्यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट असं म्हणतात त्या महानायिका आहील्यामाई होळकर. पण आज याच महाराष्ट्रात आईल्यामाईची बदनामी करताना काही मनोरुग्ण दिसतात. ते मनोरुग्ण म्हणजेच अतूल परचुरे. कलर्स मराठी या चॕनलवर ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस…’ या कार्यक्रमात अतुल परचुरे या विकृतीनं जाणीवपूर्वक विनोदी शैलीचा वापर करत राजमाता अहिल्यामाई होळकर याचा उच्चार करताना ‘आहील्या होळकरीन’ अस म्हटलं. हा कलर्स मराठी या चॅनलचा व अतुल परचुरेंचा नालायकपणा नाहीतर काय आहे.
यापुर्वीही चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात भाऊ कदम, ‘अ’कुशल बद्रीके यांच्या टिमने महाराजा सयाजीराव गायकवाड व राजर्षी शाहू महाराज यांची प्रतिमेचा वापर करून आपल्या डोक्याला लागलेली ब्राम्हणवादी वाळवी दाखवली होती, तसेच काही दिवसांपूर्वी देशाचा सर्वोत्तम ग्रंथ संविधानावर काल्पनिक गणपतीची मूर्ती स्थापन करणा-या अभिनेता तिरोडकरला बैलासकट नांगर लावला तेव्हा त्यानेही माफी मागितली होती. म्हणून तर  प्रा. मा.म. देशमुख म्हणातात की, आज लहानसहान सन्मान, सत्कार, अध्यक्षपद मिळाले की, बहुजनातील मनुवादी कोंबडे भटांच्या उकीरड्यावर ‘बांग’ द्यायला तत्पर असतात.
संभाजी ब्रिगेडने त्याविरोधात आवाज उठवल्यामुळे सर्वांनी सावरकरी शब्दरचनेत माफीनामे सादर केले होते. तसाच माफीनामा अतुल परचुरेंनी दिला आहे. मराठीत एक म्हण आहे की, मांजर दुध पिताना डोळे बंद करून पिते तेव्हा तीचा समज होती मी डोळे बंद केले म्हणजे सर्वांनीच बंद केले हा त्या मांजरीचा गैरसमज होते आणि दुध पिताना फटका खावा लागतो तसाच गैरसमज या वरील विकृत कलाकारांचा झाला होता पण संभाजी ब्रिगेडचा फटका बसताच याच डोकं ठिकाणावर येऊन डोळे उघडे झाले असं म्हटलं तर काहीच चुकीच ठरणार नाही. वामनी विचाराने ग्रासलेला दिडफुटाचा अतुल परचुरे हा ज्या आईल्याबाई होळकर यांना आहिल्या होळकरीन असा उल्लेख करतो त्या महानायिका अहिल्यामाई होळकर यांच्याबद्दल शिवश्री गंगाधर बनबरे म्हणतात की, अहिल्याबाई ही या देशातल्या प्रत्येक संकटग्रस्त स्त्री आणि पुरुषाला ऊर्जा देऊन संकटाला उद्धवस्त करून यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देणारे एक महान असे टाॅनिक आहे. आजपर्यंत याच वामनी विचारधारेने ग्रासलेल्या लेखक कवी साहित्यिक कलाकार व विचारवंतांनी आमच्या समाजील लोकांना आहील्याबाई म्हणजे फक्त हातात पिंड घेतलेली असेच सांगितले आणि माध्यमातून दाखवून विकृतीकरण केलं त्यांचेच अतुल परचुरे सारखे बांडगुळ त्याचीच रि ओढत एकेरी बोलताना दिसतात. पण चळवळीतील लोक सोडता इतरांना महापुरुषांच्या अवमानाविषयी काही वाटत नाही म्हणून तर दिनकरराव जवळकर म्हणतात की, भटाला ब्र म्हणताच सा-या ब्रम्हांडाला फेफरे भरल्याचा कल्पात – कल्लोळ भटवृदांत उसळू लागतो, पण ब्राम्हणेत्तर जातीच्या नीति उत्पत्तीवर आज असंख्य वर्ष भटांकडून आघात होत असता ब्राम्हणेत्तर असून भट  गुरूमाऊलीच्या दावण गोठ्यात हूं की चूं न करता उभे राहीले आहेत.
अतुल परचुरे नामक बांडगुळ सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस मध्ये आहील्याबाई होळकर असं मराठी निट बोलत नाही त्या बांडगुळाला सांगावं वाटत की, आहील्याबाई होळकर यांना मोडी भाषा लिहता व बोलता येत होती त्या बुध्दीमान हुशार सर्वगुणसंपन्न होत्या त्या तुमच्यासारखे लोकांवर विनोद करत स्वत:चे खिस्से गरम करत नव्हत्या त्यांनी घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे, डावपेच आखणे न्यायदान करण्याचे धडे त्यांचे सारसे मल्हारराव होळकर यांच्याकडून घेतले होते. पण एवढ्या कर्तृत्ववान अहील्याबाई विषयी  पु.ल. देशपांडे चुकीचं लिहतो आणि त्याचाच संदर्भ देऊन पुरचुरे बोलतो ही भटी लेखकांच्या डोक्यातील कीड आहे. म्हणून दिनकरराव जवळकर म्हणतात, मनुष्य प्राण्यांतील कमाल नीच मनोवृत्ती निर्भेळ मासला, बेगुमान बदमाशपणाचा मालमसाला जर कोठे पाहावयाचा असेल तर ते आमच्या ब्राम्हणी ग्रंथांतून शोधावा.
समाजासाठी कतृत्वशुन्य असलेला अतुल परचुरे हा बांडगुळ ज्या आहील्याबाई होळकर यांचा एकरी उल्लेख करतो त्यांनी मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ सुमारे तीस वर्ष चालवला होता. छत्रपती शिवाजी महाराज जसे पुरूषांमध्ये उत्तम राजे होते तशाच आहील्याबाई होळकर या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ता होत्या त्यांनी मराठा साम्राजाच्या मावळा प्रातांचा कारभार केला होता. त्या एक अतिशय योग्य शासक व संघटक देखिल होत्या, त्यांचे स्वतंत्र हेरखाते होते. आहिल्याबाईंनी महीलांनी शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते एकदा त्यांनी केवळ अर्ध्या तासात पाच हजार  स्त्रियांची स्वतंत्र फौज तयार केली होती त्यांच्या अंगरक्षकही महीलाच होत्या म्हणून त्यांना विरंगणाही म्हटले जाते. पण हे त्यालाच समजेल ज्याच्या डोक्यात मेंदू असेल आणि तो मेंदूची कमतरता अतुल परचुरे यांच्याकडे जाणवते
कारण कवडीमोल अक्कल असलेल्या परचुरेंना आहील्याबाई त्याच कार्य कतृत्व समजणार नाही.
महाराष्ट्रासह भारतामध्ये राजमाता अहिल्याराणी होळकर यांनी स्वकर्तृत्वावर राज्यकारभार केला, स्वतंत्र्य महीलांची फौज तयार केली, गोरगरिबांना मदत केली, पाणवठे बांधले आणि बत्तीस वर्ष राज्यकारभार केला त्या राजमाता अहिल्याराणी होळकर यांना अतुल परचुरे हा वामनी विचारांचा दीड फुटाचा कलाकार हा ‘अहिल्या होळकरीन’ म्हणून अवमान करतो तेव्हा कार्यक्रमातील इतर सर्वाजण दात काढत फिदीफिदी हासताना दिसतात ही खुप मोठी शोकांतिका आहे.
भट नेहमी बहुजन समाजातील महापुरुषांविषयी अवमानकारक लिखाण करतात म्हणून तर दिनकरराव जवळकर म्हणतात की, ‘सापात विषारी नसलेल्या अनेक जाती आहेत; पण भटात असे किती मिळतील हे एक महाकालच जाणे’. भटी बांडगुळांनी बहूजन महापुरुषांची कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे कार्य कमी होणार नाही कारण महानायिका अहिल्याबाई होळकर यांनी धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भाषा संस्कृती, युद्धशास्त्र – कला तसेच अनेक कायद्यांची निर्मिती केली होती त्यातील काही कायदे तर देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही म्हणजेच १९५५ पर्यंत लागू होते. हे आहील्याबाईचे कार्य आजचे भटच काय तर त्यांना तोंडातून जन्म देणार ब्रम्हदेव जरी आला तरी हे कार्य लपवू शकणार नाही. याविषयी दिनकरराव जवळकर मर्द हो नाके कापून घ्या या पुस्तकात म्हणतात की, भटांची बाजू मुळासह लंगडी असल्यामुळे ही मुद्यांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
उलट आईल्याबाईंच्या कार्यांची नोंद घेत भारत सरकारने २५ आॅगस्ट १९९६ रोजी एक डाक तिकीट जारी केलं तसेच इदूंरच्या विमातळाला दिलेले ‘देवी आहील्याबाई होळकर’ हे नाव खरी मानवंदना ठरतेय. पण अतूल परचुरे ज्या पु. ल. देशपांडे यांचा संदर्भ देऊन तसे वक्तव्य करतोय तेव्हा दिनकरराव जवळकर म्हणतात की, जोपर्यंत ब्राम्हणेत्तर समाज निद्रीस्त आहे, तोपर्यंत हे श्रेष्ठत्वाचे ढोंगधत्तुरे पचेल. हे ढोंगधत्तुरे अजून चालावेत अशी भटांची इच्छा दिसते…. ज्या ग्रंथातून भटांनी तुमची निंदा केली असेल, ती हुडकून तुमच्या मायबहीणींच्या अब्रुकरता नामशेष करा.
कलर्स मराठी व अतूल परचुरेंचा निषेध करताना संभाजी ब्रिगेडचे संघटक संतोष शिंदे म्हणाले की, हा अतुल परचुरे चा करंटेपणा आहे. कलर्स मराठी चॕनलच्या कार्यक्रमांमध्ये तात्काळ जाहीर माफी मागावी अन्यथा अतूल परचुरेला संभाजी ब्रिगेड ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. अतुल परचुरेचा पत्ता शोधून त्याचा बंदोबस्त आम्ही करूत त्याला संभाजी ब्रिगेड सोडतार सोडणार नाही. अतुल परचुरे हे माफी मागताना म्हणतात की, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख हा मुळ पुस्तकात पु.ल.देशपांडे ह्यांनी केला होता, कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर दिलगीरी व्यक्त करतो असं त्यांनी फेसबुक पोस्ट टाकत म्हटलं आहे. तेव्हा प्रश्न पडतो की,  पुरंदरे सावरकर बेडेकर देशपांडे केतकर सह अपवाद वगळता सर्व भटी बांडगुळ महापुरुषांचाच सतत अवमान करतात तेव्हा यांना दिनकरराव जवळकर याच्या शब्दात विचारावं वाटत की, ‘सर – भेसळीतून घरंगळत निघालेल्या भट – चा कोडबोळ्यांचा आचार विचार व उच्चार पाहील्या, ऐकल्यावर भट नेहमी ब्राम्हणेत्तर जातीचा द्वेष का करतात ? एक लक्ष भटात एखादा मनुष्य या नावाला योग्य असा प्राणी निजपत असावा’. हे दिनकरराव जवळकरांचे शब्द आजही तंतोतंत लागू पडतात कारण पुर्वीपासून बहुजन समाजातील महापुरुषाविषयी बदनामीकारक लिखाण करणारे सर्व भटुर्डेच आहेत त्याच्याच लिखाणाचा संदर्भ देऊन आमचे आक्कलशुन्य लोक तसाच प्रचार प्रसार करताना दिसतात ही खुप मोठी शोकांतिका आहे. म्हणून तर दिनकरराव जवळकर म्हणतात की,
तुमच्या पावित्र्यावर दरवडा घालणारा भट आसपास शंभर कदम फिरकू देऊ नका.
रेपे नवनाथ दत्तात्रय लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील
१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
२.भट बोकड मोठा
३.डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह बीड
मो. ९७६२६३६६६२
Leave A Reply

Your email address will not be published.