टेंभुर्णी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर गतीरोधक करण्याची मागणी
टेंभुर्णी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर गतीरोधक करण्याची मागणी भरधाव वाहतुकीचा जनसामान्यांना धोका माढा (महेंद्र सोनवणे) : तालुक्यातील टेंभुर्णी शहरात दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असल्याने मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतुक चालक शहरातील अंतर्गत रस्त्याचा आधार घेऊन मार्ग काढताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून जाणारी शाळकरी मुले, वयोवृध्द यांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे. […]