नेत्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या चाटणा-यांना मनोज जरांगे यांचा विचार पचेल का?

0 1,027

नेत्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या चाटणा-यांना मनोज जरांगे यांचा विचार पचेल का?

 

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे

‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक

 

मनोज जरांगे यांच तोंडातून
तुतारीची भाषा निघत आहे, असं तेच म्हणत आहेत
ज्यांच्या तोंडून हेडगेवार, गोळवलकर आणि श्यामाप्रसाद यांच्या विष्ठेचे तुषार निघताना दिसत आहेत!

‘बरे झाले देवा कुणबी झालो, नाही तरी दंभे असतो मेलो!’ असे जगद्गुरु तुकोबाराय यांनी सांगितले. हा विचार इथल्या अर्धशिक्षित कष्टकरी शेतकरी कुटुंबातील तरुणांना पटला पण उच्च शिक्षित घराणेशाहीची जोपासणाऱ्या व त्यांच्या जोड्याचे नाडे सोडणा-या आणि स्वतःला ओबीसींचा नेता म्हणून घेणा-या येवल्याच्या येडपटला पटला नाही हे दुर्दैव उभ्या महाराष्ट्राचे नाहीतर त्याच्यासाठी गुडघे फोडून घेणा-या जन्मदात्यांचे आहे, असे म्हटले तर भक्तांनो तुम्ही ते कोणत्या तोंडाने चुकीचे ठरवणार आहेत? मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा आरक्षण मागणारा मराठा स्वतःला जेव्हा मराठा म्हणून घेत होता तेव्हा त्याला मराठा ही जात नसून तो एक समूह आहे, असे जवळपास नव्वद टक्के लोक म्हणत होते. मग बहुजन चळवळीतील विचारवंत साहित्यिक लेखकांनी जिवाचे रान करीत मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करून इथल्या मराठ्यांना तुम्ही कुणबी आहोत हे सांगून त्यांचे मत परिवर्तन केले याचे संपूर्ण श्रेय मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडला जाते. त्यामुळेच तर मनोज जरांगे यांच्या माध्यमातून आंदोलनाची जी ठिणगी पडली आहे त्याची मुळ मागणी ही मराठा कुणबी एक असल्यामुळे ओबीसी आरक्षणाची आहे. यापूर्वी ९ आॅगस्ट २०१६ ला जेव्हा मराठा समाजाचे ५८ मुकमोर्चे निघाले, त्यात लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला त्याची दखल घेत तत्कालीन सरकारने आरक्षण देऊन बोळवण केली. त्यावेळी दिलेलं आरक्षण हे फसव आहे हे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते वारंवार सांगत होते पण अनेक मराठा समन्वयक रेशीमबागेतील उकीरड्यावर बांग देणारे असल्याने त्यांना मराठा सेवा संघाचा विचार थोडीच पटणार आहे. त्यामुळे त्यांनी मराठा सेवा संघाच्या विचारांकडे दुर्लक्ष करून तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याच्या आत्याचे पोस्टर बॅनर्स लावून त्यांच्या उकीरड्याचे मुक्के घेत स्वतःला पवित्र करून घेतले. नंतर आत्याने केलेल्या बोळवणीचा सत्यानाश झाला आणि आत्याच्या लुगड्यात आबा पाटील नावाचा मराठा समन्वय गुडूप झाला तो नंतर कुठे दिसलाच नाही. यानंतरही मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाची मागणी लावून धरत असतानाच काही विघ्नसंतोषी लोक आम्ही मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला खुंठी ठोकली म्हणत विनोद करत होते. मग मनोज जरांगे यांनी तो खुठाच मुळासकट उखडून फेकण्याचा निर्धार केला आणि नव्याने मराठा समाज पुन्हा एका नव्या जोमाने आणि उर्मीने एकवटला हे थोडीच रेशिमबागेतील विषाणूंना आणि त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या चाटणा-या भडव्यांना जमणार आहे. मनोज जरांगे यांच्या मागे असलेला समाज पाहून केवळ खुठाच नव्हे तर अनेकांच्या कंबरा देखील खिळखिळ्या होत असल्याने ते अंधारात विव्हळताना दिसत आहेत.

खोके सरकार मधील ४० बोक्यांच्या मुकादमाने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा आरक्षण देण्याचा निर्धार करून वाशी येथे मनोज जरांगे यांच्या हातात ‘सगे सोयरे’ ची अधिसूचना दिली. यानंतर हरकती मागवून त्याची अंमलबजावणी करणे एवढेच काम बाकी आहे. म्हणून तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणतात की, ‘आरक्षण आंदोलनाचा हत्ती जरांगे यांनी आत घातला असून शेपटी बाहेर राहिली आहे. ती शेपटी ओढण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत आहेत.’ (१४ मार्च २०२३) पण हे साडेतीन टक्याचे आणि वामनाच्या विचारांचे सरकार इथल्या बळी पुत्रांना थोडीच सहजासहजी त्याच्या मागणीप्रमाणे आरक्षण देणार आहे. म्हणून तर त्यांनी मनोज जरांगे यांच्या हाती दिलेल्या ‘सगे सोयरे’ च्या अधिसूचनेला बगल देत मराठा समाजाने जे आरक्षण मागितलेच नव्हते ते देऊन मराठा समाजाकडून गुलाल उधळण्याची अपेक्षा केली. परशुरामाच्या विचाराने चालणा-या सरकारमधील औलादींनी मराठ्यांची पुन्हा एकदा फसवणूक केली. ‘पत्रकारांनी विरोधी पक्षाची भूमिका मांडून सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत,’ असे अॅड. असीम सरोदे व डाॅ. विश्वंभर चौधरी हे ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमातून सरकार आणि नेत्यांची दलाली करणा-या पत्रकारांना दररोज सांगतात. मात्र राजकीय नेत्यांच्या घरात घुसून त्यांच्या लेकरांच्या गालांचे मुक्के घेत पत्रकारिता करणा-या चाटुकारांना अॅड. असिम सरोदे व डाॅ. विश्वंभर चौधरी यांचे म्हणणे थोडीच पटणार आहे? ते करूणाकराच्या छातीला कवटाळत पत्रकारिता करताना दिसतात म्हणून तर ते करूणाकाराच्या इशा-यावर लुंगी डान्स करीत राजकीय नेत्यांची पुंगी तोंडाने वाजवत मनोज जरांगे यांना धारेवर धरताना दिसतात. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे बीड जिल्ह्यात राजकिय गणित बिघडण्याची चिन्हे करूणाकराच्या लक्षात आल्याने त्यांचा पृष्ठभाग पिवळा झाला आहे हे नक्की. हाच पिवळा डायपर आपल्या जिव्हेने स्वच्छ करणारे चाटूकार सध्या बीड जिल्हात मनोज जरांगे यांना टार्गेट करताना दिसत आहेत. यांना मराठा समाजाची खोके सरकारने केलेली फसवणूक का दिसत नाही? मराठा आणि कुणबी एक असल्याचे असंख्य पुरावे आणि नोंदी का दिसत नाहीत? मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दाखला देणारे मुंबई गॅझेट का दिसत नाही? हे भडवे चाटुकार केवळ मनोज जरांगे यांनाच टार्गेट करीत नाहीत तर मनोज जरांगे यांच्या आडुन समस्त मराठा समाजाला टार्गेट करीत आहेत.

धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी मराठा समाजातून जास्त उमेदवार उभे राहिले तर निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागतील. यासाठी मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल, असे निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले असून यावर मार्गदर्शक सूचना कळवाव्यात अशी विनंती केली आहे. (न्यूज १८ ७ मार्च २०१४) तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी घेतलेल्या निर्णयांची धास्ती मंत्री छगन भुजबळ यांनी घेतल्यामुळे ते चिंता व्यक्त करताना म्हणतात की, ‘मोठ्या प्रमाणात उमेदवार देणं म्हणजे लोकशाहीसमोर अडथळा निर्माण करणं, असे वक्तव्य केले आहे.’ मराठा समाजाने जास्तीचे उमेदवार दिल्याने जर लोकशाही धोक्यात येत असेल तर मग पुरोगामित्वाचे आणि महापुरुषांच्या विचारांचे सोंग आणि ढोंग करणा-या या येवल्याच्या येडपटाला विचारावे वाटते की, तुम्ही आज ज्या रेशिमकिड्याच्या ताटात हात घालून सत्तेचा घास एकमेकांच्या तोंडात तोंड घालत भरवत आहेत त्यांच्या कळपातील अनंतकुमार हेगडे हा रेशिमकिडा कारवारमध्ये म्हणतो की, ‘राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी भाजपला दोन तृतीयांश बहुमत द्या.’ (लोकमत ११ मार्च २०२४) मग छगन साहेबांच्या मांडीला मांडी लावून हेगडे जर असा लोकाशाहीला तिलांजली देण्याची भाषा करीत असेल तर मग तुम्ही शांत बसून त्याची दांडी चोळण्याचे काम करतात त्यांचे काय? तुमच्या या चोळण्याच्या वृत्तीने आणि मुक्के घेण्याच्या कृतीने ही लोकशाही बळकट होणार आहे का? स्वतःला सत्यशोधक समाजणारा हा नेता खरच जर महात्मा फुलेंच्या विचारांचा अनुयायी असता तर त्याने जास्तीचे उमेदवार देऊन निवडणूक आयोगाला ईव्हीएम हद्दपार करण्यासाठी जेरीस आणुन बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास भाग पाडु इच्छिणा-या मराठा समाजाचे अभिनंदन आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक करायला पाहिजे होते. पण रेशिमबागेत जाऊन त्यांच्या उकीरड्यावर बांग देत अंगात गाऊन आणि पायात निकर परिधान करणा-या या नेत्याला सत्यशोधक म्हणणे म्हणजे मुर्खपणा ठरणार नाही का? म्हणून याला मराठा समाजाने असत्यशोधक येवल्याच येडपक असा उल्लेख केला तर येडपटांच्या भक्तांशिवाय दुसरा कोणताही शहाणा माणूस ते चुकीचे ठरविणार नाही.

मराठा आरक्षणाची मागणी करणा-या मनोज जरांगे यांची सरकारने फसवणूक केल्याप्रकरणी त्यांनी इतरत्र तीर मारण्याऐवजी थेट मुद्यावर बोट ठेवत महात्मा जोतिबा फुलेंच्या गुद्याने राजकारणातील शांताबाई आणि पोलिस प्रशासनाचे कान फुंकत महाराष्ट्र अशांत करू पाहणाऱ्या आत्याबाईवर वार केल्याने रेशिमबागेतील उकीरड्यावर बांग देणारे बहुजनातील मनुवादी कोंबडे जोरजोरात बोंबलून कर्नकर्कश ओरडताना उभा महाराष्ट्र पाहात आहे. तरुण पोरांना कंबरेखाली घेत त्यांच्या तोंडात तोंड घालत लाळेचे घोट आपल्या घशाखाली घेणा-या प्रदीप जोशीच्या इशा-यावर लुंगी डान्स करून पुंगी घोळणा-या लाड, राणे आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असलेली ‘सुक्ष्म’ आणि ‘लघु’ ही दोन उत्पादने, जालना वाशीयांचा काळा कलेजा, राजकारणाची मुतारी करून काकांच्या हाती तुतारी देत उभ्या महाराष्ट्राला संस्कृती धडे देणे मुतारीसम्राट, आपल्या पृष्ठभागात साठवून ठेवलेल्या दमाच्या पायघड्या घालून रेशिमवर्धक गोळ्या गिळून ३५ पोळ्यांचा सुफडासाफ करणा-या आत्याच्या इशा-यावर नाचणारे येड्डपट्टवार आणि विधानसभेचे सभापती पदी सोडत सभागृहातून पलायन करणारे नेते मनोज जरांगे यांच्या भाषेला शिवराळ भाषा हे विशेषण देऊन निमानिराळे होत हात झटकण्याचा प्रयत्न करतात. म्हणून यांना विचारावे वाटते की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास उभा महाराष्ट्र पेटविला जाईल, असे म्हणणा-या बबन तायवाडेंच्या भाषेला कोणते विशेषण देणार आहेत? वडार समाजाला चोर म्हणून हिनवणा-या महादेव जानकरांची एस आयटी चौकशी होणार आहे का? मराठा समाजाचे हात पाय तोडून त्यांना अरबी समुद्रात ढकलून देऊ म्हणणा-या टी. पी. मुंडेंचे हे वक्तव्य अंगाई गीताप्रमाणे गोड वाटते का? या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी तायवाडे, जानकर व टी.पी. मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया का दिली नाही? ही वक्तव्य करणारांची एसआयटी चौकशी कधी होणार आहे? चला जाऊद्या प्रदीप जोशींच्या मांडीला मांडी लावून बसल्याने हे नेते षंढ झाले असं समजून थोडक्यात सोडून देऊ पण मनोज जरांगे यांच्यावर काहीतरी संशय आणि मनातील घाण आपल्या तोंडून बाहेर काढून त्यापुढे केवळ प्रश्नार्थक चिन्ह देऊन मोकळे होणा-या पत्रकारांनी महादेव जानकर यांनी केलेला वडार समाजाचा अवमान, टीपी मुंडे या बिनआकली? प्राध्यापकाने मराठा समाजाचे हात पाय तोडण्याची केलेली भाषा, आरक्षण दिले तर महाराष्ट्र पेटवू म्हणणा-या बबन तायवाडेंच्या वक्तव्याची चौकशी व्हावी यासाठी बीडचे मराठा द्वेष्ट्ये पत्रकार कधी बोलणार आहेत? ओबीसी नेत्याने छातीला मारलेल्या मिठीने गरम झालेले पत्रकार मनोज जरांगे यांच्या आडून मराठा समाजाचा द्वेष करून आपला कंड शमवून घेत आहेत, असे म्हटले तर कुठेही चुकचे करणार नाही. रेशिमबागेत हुजरे आणि मुजरे करणा-या ओबीसी नेत्यांना खुष करण्यासाठी प्रश्नांचा भडिमार करीत समाजात संभ्रम निर्माण करणारे पत्रकार नव्हे तर चाटुकार आहेत. या भडव्यांना सांगावे वाटते की, मनोज जरांगे यांची भाषा ही आजपर्यंत कधीच तुतारीची राहीली नाही, कारण तुतारी कधीच मराठा आरक्षणाची बाजू घेताना दिसली नाही. पण तुम्ही राजकीय पुढा-याच्या आणि त्यांच्या छातीला मिठ्या मारून करतात ती पत्रकारिता नव्हे तर ओठांनी पोठासाठी केलेली चाटुकारीता आहे. राजकीय नेते आणि त्यांच्या इशा-यावर काम करणारे विषाणू यांच्या तोंडातून जी घाण बाहेर निघतेय ती हेडगेवार, गोळवलकर यांच्यावर असलेल्या निष्ठेपायी विष्ठा भक्षण करत असल्याने त्या वासाचे उग्र धपकारे या महाराष्ट्राला सहन करावे लागत आहेत त्याचे काय? मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे जातिवाद वाढला म्हणणा-या तमाम भडव्यांनो तुम्ही ज्याला स्वतःचा बाप म्हणून मिरवता तो म्हणतो की, जाती ह्या ब्राम्हणांनी निर्माण केल्यात त्याचे काय? मनोज जरांगे यांनी दिलेल्या शिव्यामुळे ज्यांच्या चड्डीआड पिवळे डाग पडायला पाहिजे होते तिथेच पडलेच आहेत मात्र जिथे पडायला पाहिजेच नव्हते तिथे का पडले असतील? म्हणजे जरांगेचे शब्द ज्यांच्या जिव्हारी लागले त्यांनी एकदा आपला डीएनए तपासून घ्यायला काय परशुराम नको म्हणत आहे का? मनोज जरांगे यांनी जी भाषा वापरली तीच भाषा आणि इशारे तुकोबांनी आपल्या गाथेत, तीच भाषा आणि तशाच इशारा महात्मा फुलेंनी आपल्या साहित्यात, प्रबोधनकारांनी आपल्या लेखणीतून आणि दिनकरराव जवळकरांनी टिळकांच्या पृष्ठभागातून जाळ काढलाच असेल तर मग तुमच्या जिवाच्या एवढ्या लाह्या का होत असतील? बरे झाले अजून मनोज जरांगे यांनी महात्मा जोतिबा फुले, प्रबोधनकार ठाकरे, दिनकरराव जवळकर, वीर उत्तमराव मोहीते यांची भाषा आपल्या तोंडातून काढली नाही, ज्यादिवशी मनोज जरांगे दिनकरराव जवळकर, प्रबोधनकार ठाकरे व वीर उत्तमराव मोहीते यांची वाणी आपल्या तोंडून बाहेर काढतील त्यादिवशी रेशिमबागेतील विषाणू आणि रेशिमबागेच्या उकीरड्यावर बांग देणारे बहुजनातील मनुवादी कोंबडे हिमालयात गेल्याशिवाय राहणार नाहीत हे निर्विवाद सत्य कोणीही माईचा लाल नाकारू शकत नाही.

राज्यातील सर्वात मोठी जात जर आपल्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करीत असताना हे सत्तेतील राजकीय गिधाड त्याकडे दुर्लक्ष करीत बहुसंख्य मराठा समाजाच्या हातावर तुरी देत असतील तर धनगर, लिंगायत, मुस्लिम यांच्यासह इतर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचे काय? हा प्रश्न स्वतःला ओबीसींचा नेता म्हणून घेणा-या येडपटाला पडायला पाहिजे पण त्यांचे हात भ्रष्टाचाराने आणि दात रेशिमबागेतील विष्ठेने बरबटलेले असल्याने तर त्यांच्या तोंडून नेहमी उग्र वासाचे आणि मराठा द्वेषाचे धपकारे बाहेर पडत आहेत. मात्र त्यांचे असत्यशोधक भक्त त्याला सुगंधी अगरबत्ती समजून तो उग्र धपकारा आपल्या नका तोंडाने गळ्यात घेत तृप्त होताना दिसतात म्हणून तर राज्यात जातीय तेढ निर्माण होताना दिसत आहे. या असत्यशोधक नेत्याच्या भक्तांना विचारावे वाटते की, आज स्वतःला ओबीसींचा नेता म्हणून घेणारा हा येडपट १९३१ पासुन कधी सत्तेत नव्हता का? जर असेल तर मग त्याने ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यासाठी कोणते प्रयत्न केले आहेत? हे सत्तेतील रक्तपिपासू आणि सत्तापिंपासू ढेकण ओबीसींची जातिनिहाय जनगणना का करीत नाहीत? या ढेकणांपेक्षा इंग्रज बरे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण त्यांनी जातिनिहाय जनगणना केली होती. आज इग्रंजापेक्षा हे वामनाच्या पृष्ठभागातून घरंगळत निघालेले हे विषारी कीडे घालक आहेत हे आता तरी समजून घ्या. कारण सर्वपक्षीय राजकीय नेते म्हणजे सार्वजनिक शौच्छालयाच्या खिडकीत ठेवलेले वीटकरींचे तुकडे असून ते इशा-यानूसार शेंडा साफ करण्याचे काम करतात हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे या शेंडाधारींना आपण आपला नेता का मानावे. या वीटकरींच्या तुकड्याने जर जातिनिहाय जनगणनेसाठी कसरत केली असती तर महाराष्ट्रात येवढं जाती जातीत विष पेरले गेलेच नसते. यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते कारणीभूत आहेत. कारण यांनी कधी ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यासाठी आपल्या पद आणि पाॅवरच उपयोग केलाच नाही. ते फक्त रेशिमबागेतील विषाणूंना हुजरे आणि मुजरे करण्यातच धन्यता मानतात त्यामुळे तर इथे मराठा विरूद्ध ओबीसी हा संघर्ष पेटत आहे. राष्ट्रीय सार्वजनिक शौच्छालय? चे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात की, ‘जातनिहाय जनगणना हे विकृत राजकारण आहे.’ (लोकसत्ता १६ मार्च २०२४) यावर स्वतःला ओबीसींचा नेता म्हणून मिरवणा-या छगन भुजबळ, टी. पी. मुंडे, बबन तायवाडे, प्रकाश शेंडगे आणि नाना पटोले यांची काय भूमिका आहे. हे सर्व राजकीय नेते या वक्तव्यावर शांत आहेत म्हणजे भागवतच्या या विकृत विचारांचे मुक समर्थन देत आहेत हे स्पष्ट होते. त्यामुळे या वळूंना आपल्या नेता म्हणणा-या ओबीसी बांधवांनी जागे होणे हाच एकमेक पर्याय आहे. अन्यथा कालपर्यंत सुपात असलेला मराठा आज या व्यवस्थेच्या जात्यात भरडला जात असताना सुपात असलेला ओबीसी बघत असेल तर उद्या हाही भरडलाच जाणार आहे. त्यामुळे पुढच्यास ठेस मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे शहाणे व्हा. केवळ शहाणं होऊन चालणार नाही तर ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी न करणा-या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या पृष्ठभागावर लाथ घालून त्यांना मोकळे करण्यासाठी निवडणूक हाच एकमेव मार्ग आहे. यासाठी मराठा व धनगर समाज ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तसे अर्ज दाखल करून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्वस्त्रात जाळ काढून ईव्हीएमचा मळ काढून तिथे चिकटून बसलेले रेशिम विषाणू नेस्तनाबूत करा हेच एक सांगणे आहे. या मनुवादी सरकारने जी मराठा समाजाची वाताहात लावली त्यावर आनंदोत्सव साजरा करणा-या ओबीसी नेत्यांना व त्यांच्या भक्तांना शेवटी एकच सांगणे आहे की,
‘जलते घर को देखने वालो, फुस का छप्पर आपका है !
आपके पिछे तेज हवा है, आगे मुक्कदर आपका है !
उसके कत्त्ल पे मैं भी चुप था, मेरा नंबर अब आया !
मेरे कत्त्ल पें आप भी चुप हैं, अगला नंबर आपका हैं !’

 

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील

१. संत बन गये भोगी!

२. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!

३. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

४. भट बोकड मोठा

संपर्क : रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२
इमेल : rukmaipub@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.