भारतरत्न नव्हे हेच ते भटरत्न

मा. कांशिरामजी म्हणायचे की काॅग्रेस सापनाथ तर भाजप नागनाथ आहे. आजपर्यंत याच राजकीय सापांनी काही मोजके लोक वगळता शिवचरित्राला ढसलेला विषारी सर्प म्हणजे बाबा पुरंदरेला महाराष्ट्र भूषण व पद्म पुरस्काराने सन्मानित केले तर सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पण काल परवा त्यांचे शेतकरी विरोधी वक्तव्य पाहाता असे लक्षात येते की वरील म्हैसवेड्या भटी बांडगुळांना राजकीय भटी सापांची काय म्हणून सन्मानित केले असेल ?

0 981
भारतरत्न नव्हे हेच ते भटरत्न

 

नवनाथ दत्तात्रय रेपे

भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक

मो. ९७६२६३६६६२

‘तुमचा असेल ओ क्रिकेटच्या विश्वातील सचिन नावाचा देवं
मग या देवाला कशाला हवं शेतकरी आंदोलनाचं येवढ भेवं’
मा. कांशिरामजी म्हणायचे की काॅग्रेस सापनाथ तर भाजप नागनाथ आहे. आजपर्यंत याच राजकीय सापांनी काही मोजके लोक वगळता शिवचरित्राला ढसलेला विषारी सर्प म्हणजे बाबा पुरंदरेला महाराष्ट्र भूषण व पद्म पुरस्काराने सन्मानित केले तर सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पण काल परवा त्यांचे शेतकरी विरोधी वक्तव्य पाहाता असे लक्षात येते की वरील म्हैसवेड्या भटी बांडगुळांना राजकीय भटी सापांची काय म्हणून सन्मानित केले असेल ? कारण सत्तेत भटी सर्पांची वळवळ होतेय हे उघड सत्य आहे त्यामुळेच तर भटी सर्प भटी सर्पांना सन्मानित करताना दिसतात म्हणून म्हणावे वाटते की, हे ‘भारतरत्न नव्हे तर हेच आहेत ते भटरत्न’. आता आमच्या बहुजन समाजातील तरुण सचिन तेंडुलकर , लता मंगेशकर यांना भारतरत्न न म्हणता भटरत्न म्हणतोय मात्र हे चुकीचे त्यांनाच वाटतेय ज्यांची मती भटांनी गुंग केलेली आहे.
प्रसारमाध्यमांना हाताशी धरून बनावट कोरोना व्हायरसचा गवगवा करून देशभरातील लोकांना भयभित करून  संभ्रमित वातावरण निर्मिती केली त्यांनतर लोकांना घरामध्ये कोंडून केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे लागू केले पण पंजाब व हरियाणा येथिल जागृत शेतकरी या कायद्याविरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहेत पण या कायद्याविरोधात एकही शब्द न बोलणारे भटी बांडगुळ मात्र कायद्याचे समर्थन करून शेतक-यांचा सतत अवमान करताना दिसतात त्यात सर्वात पुढे आहेत ते साडेतीन टक्के पीटमागे ब्राम्हण आणि त्यांचे बहुजनांतील ब्राम्हणवादी बांडगुळ.
शेतकरी आंदोलनाची जगातील सर्व प्रसारमाध्यमांनी व दैनिकांनी नोंद घेतली त्यामुळे देश विदेशातून या कायद्याचा निषेध होतोय आणि शेतक-यांना समर्थन मिळतोय ही खुप कौतुकास्पद गोष्ट असली तरी मात्र देशातील रामदासी स्वयंसेवक संघ व भाजपचे दलाल व इतर ब्राम्हणवादी बांडगुळांचा विरोध सोडता सर्वांचा पाठिंबा मिळतोय. त्यात शेतकरी आंदोलनाने अवघ्या जगाचे लक्ष वेधलेय त्यामुळे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी रिहाना, ग्रेटा थनबर्ग यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी ब्राम्हणास्त्र म्हणून सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर हे वशिल्यावाले अन् म्हशीवाले पुढे सरसावताना दिसले. आजपर्यंत बहूजन समाजातील तरूण मुलं ज्या सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणत होते तो देव नसून म्हशीचा पेव आहे हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे क्षणात याच देवाला पायदळी तुडवताना दिसले कारण आमच्या तरुणांच्या धडावर आता त्याचंच मस्तक बसत आहे ही चांगली गोष्ट आहे.
दिल्लीत गाझीपूर सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉप गायिका रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि पूर्वाश्रमीची एडल्ट स्टार मिया खलिफा यांनी ट्वीट केले. या प्रतिक्रियांना उत्तर देताना सचिन तेंडुलकरनेही ट्वीट करताना म्हटले की, ‘भारतीय सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतात घडणाऱ्या घटनांसाठी देशाबाहेरील लोक प्रेक्षक बनू शकतात, परंतु त्यांना यादरम्यान हस्तक्षेप करण्याची गरज नाही. येथील नागरिकांना भारतासाठी काय चांगलं आहे उमगलं आहे, आणि त्यांना तो तोडगा नक्कीच सापडेल. देशाने एकजूट दाखवली पाहिजे’. तेव्हा सचिन तेंडुलकरसह भाजपच्या तमाम बांडगुळांना विचारावा वाटतं की, अमेरिकेच्या निवडणूकीत मोदी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार प्रसार करत होते तेव्हा त्या देशाचा अंतर्गत विषय नव्हता का ? त्यावेळी मोदींनी अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले होते का ? नवाज शरीफांच्या वाढदिवसाचा केक कापताना मोदींनी पाकीस्तानचे नागरिकत्व प्राप्त केले होते ? मोदींना इतर देशांत जाऊन हस्तक्षेप करून केक कापता येतो मग हे सचिन तेंडुलकर यांना चालते पण इतर देशांतील लोक जर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत असतील तर मग सचिन तेंडुलकर यांच्या बुडाला आग का लागते ? कारण त्यांच्याच बुडाला आग लागते ज्यांचा या मातीशी व मातीत राबणारांशी कवडीमात्र संबंध नाही.
शेतकरी कायद्यासंदर्भात सचिनने केलेल्या ट्वीट नंतर प्रतिक्रिया  उमटताना दिसत आहेत त्यात केरळमधून सचिनविरोधात आंदोलन करण्यासाठी युवा काँग्रेसने रस्त्यावर उतरून कोची याठिकाणी सचिनच्या कट-आउटवर काळं तेल ओतून सचिनचा निषेध व्यक्त केला. (पाॅलि.महा ०६ फेब्रु २१) पण शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध न करता केरळ मध्ये घडलेल्या घटनेबद्दल महाराष्ट्रात ज्यांना चंपा या नावाने ओळखले जाते ते भाजपचे नेते चंद्रकांत पाटील
हे फेसबुकवर म्हणतात की, भारतरत्न सचिन तेंडुलकरचा अपमान नाही, तर भारताचा आणि प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे. संपूर्ण देशाचा गौरव असणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचा केरळ युवक काँग्रेसने केलेल्या अपमानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तेव्हा चंपा यांना सांगावं वाटत की, शेतक-यांच्या विरोधात वक्तव्य करणारा सचिन तेंडुलकर हा मुळचा भारतीय होऊ शकतो का ? कारण विदेशी ब्राम्हणांची मातृभूमी युरेशिया आहे तर मग सचिन तेंडुलकर भारतीयांचा आदर्श कसा ? आणि राहीला प्रश्न तेंडुलकर यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा दिला त्यामुळे त्या व्यक्तीचा सन्मान करणे हा ज्याचा त्याचा विषय आहे कारण ‘वसीला असला की म्हशीला नौकरी लागते’ या म्हणीप्रमाणे लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांना पुरस्कार दिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यामुळे चंद्रकांत पाटीलसह लता मंगेशकर सचिन तेंडुलकर व संघी बांडगुळांचा निषेध काय म्हणून करू नये ? तसेच सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांची बाजी घेत मनसे प्रमुख म्हणतात की, सरकारने भारतरत्नांना ट्विट करायला लागले. मग याच प्रमुखांना विचारावं वाटत की, ज्या व्यक्तीला स्वत:ची सदसद्विवेकबुद्धी नाही तो फक्त सांगकाम्या आहे त्या व्यक्तीला आमच्या बहुजन समाजाने आदर्श मानावे का ? भलेही ते तुमचे आदर्श असतील मात्र आमच्यासाठी ते ‘शौच्छकुपात पडलेला शेंगदाणा आहेत’ हे प्रबोधनकाराचे शब्दही न विसरण्याजोगे आहेत.
सचिन तेंडुलकरने केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना संभाजी ब्रिगेडचे संघटक संतोष शिंदे म्हणाले की, मागचे ७०-७१ दिवस झोपलेला सचिन आता अचानक जागा कसा झाला ? राज्यसभेत खासदार असताना सभागृहात हजेरी लावून साधा एक प्रश्नही विचारलेला नाही. आणि आता शेतकरी आंदोलनावर भाष्य करत आहेत. सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित असलेल्या सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता, परंतु उलट शेतकरी आंदोलनकांविरुद्ध त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे त्यांचा भारतरत्न परत घेण्यात यावा. जर शेतकऱ्यांनी पेरलेच नाही, तर सेलिब्रिटी काय खातील ?.
एकीकडे शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना मात्र ज्यांचा डीएनए यूरेशियन लोकांशी मिळता जुळता आहे ते स्वत: ला  भारतीय म्हणून घेतात. आणि येथिल मुलनिवासी शेतक-यांना नक्षलवादी आतंकवादी म्हणून संबोधताना दिसतात. तसेच विदेशी बांडगुळ ज्या शेतकऱ्यांनी पिकलेलं अन्न खातात त्याच शेतक-यांना जीवे मारताना दिसतात म्हणून त्यांना सांगावं वाटत की, तुम्ही शेतक-यांनी पिकलेल्या अन्नाऐवजी कोंबडी जे अन्न खाते तेच खाद्य खाणार का ? ज्या भटांच्या बापजाद्यांनी आजपर्यंत केवळ शास्त्र हातात धरली तेच शेतक-यांना शस्त्राची भाषा बोलताना दिसतात त्यात सवर्ण आर्मीचे प्रमुख सर्वेश पांडेय म्हणतात की, सवर्ण आर्मीला तीन तासांची मोकळीक द्या, शेतकरी आंदोलन नेस्तनाबूत करून सवर्ण आर्मी आपला इतिहास बनवेल. तेव्हा पांडेय व त्यांच्या तमाम बांडगुळांना सांगावं वाटतं की, संकरीत कोंबडीसारखी पांढरीशुभ्र चामडी घेऊन फिरणा-या ब्राम्हणांना शेतक-यांच्या रुमण्याचा फटका माहीत आहे का ? कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की, शुरा साजती हातीयारे गांड्या हासतील पोरे ! त्यामुळे ब्राम्हणांनी जर हातात शस्त्र घेतली तर आमची शेतक-यांची छोटी छोटी पोरंही हासतील हे कोणीही नाकारू शकत नाही. कारण अंगावर क्विटंलभर चरबी अन् हातात धोपटी घेऊन शेतक-यांच्या दारोदार भिक भागत फिरणारी भटी जमातीला शेतकरी आंदोलन संपवण म्हणजे काय हाफ चड्डी घालून ‘यु गे यु गे’ म्हणण्याएवढं सोपं नाही. दुसरं म्हणजे आजपर्यंत ज्यांना शास्त्र पेलता आली नाहीत त्याच हातांना शस्त्र पेलतील का ? त्यामुळे भटांनो सावधान राहा अन्यथा केवळ शेतक-यांच्या हातातील रूमण्याने तुमचा कृष्णा भास्कर व्हायला वेळ लागणार नाही.
व्याख्याते नितीन सावंत हे त्यांच्या एका व्याख्यानात सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांच्याविषयी म्हणतात की, ज्या लता मंगेशकर यांना आंब्याचं वन असतं की आमराई हे माहीत नसून कापूस काळा असतो का पांढरा याचही ज्ञान नाही त्यांनी शहाणपणा शिकवू नये. या लताबाई महापुरुषांचे गाणं म्हणत नाही, मग ही असेल जागतील दर्जाची गाणकोकीळा मात्र आमच्यासाठी ती फाटकी पिपाणी आहे. सचिन तेंडुलकरच्या धावांचा आम्हालाच काय देशालाही काहीच फायदा झाला नाही, मात्र सचिनच्या घरी ज्या भाकरी भाजल्या जातात त्या आमच्या बापाने बांधावर मारलेल्या धावामुळे भाजल्या जातात. बाबा पुरंदरे यांना थोडीसी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी भारतरत्न पुरस्कार सरकारला परत करावा असेही ते म्हणाले होते. त्यामुळे शेवटी बहुजन समाजातील तरुणांना सांगावं वाटत की, केंद्रात व राज्यात वशिल्यावाले भटी राजकीय पुढारी आहेत त्यामुळेच ते खरा जेम्स लेन शिवद्रोही बाबा पुरंदरे, लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर या म्हैश वेड्यांना पुरस्कारने सन्मानित करून तुमच्या मनावर हेच आदर्श आहेत असं बिंबवतात मात्र ते आपल्या बहुजन समाजाचे आदर्श असूच शकत नाहीत कारण हजरत टिपू सुलतान म्हणालेत की, जो शेतक-यांचा दुश्मन तोच माझा दुश्मन आहे त्यामुळे शेतकरी पुत्रांनो मग आपला दुश्मन ओळखा आणि यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज व्हा, अन्यथा हे वशील्यावाले भटी राजकिय पुढारी उद्या आसाराम रामरहीम, चंदनतस्कर बाबा रामदेव व तरुणांच्या तोंडांत तोंड घालून तोंडसुख घेणा-या प्रदीप जोशीला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करून हेही आदर्श व्यक्तीमत्व आहेत असं तुमच्या मस्तकात घालतीच तेव्हा नवल वाटू देऊ नका !.
गांडू भडवे रणचढे मर्दो के बेहाल !
पतीव्रत्ता भुखी मरे पेढे खायें छिनाल !!
सदरील लेख हा ‘भट बोकड मोठा’ या पुस्तकातील आहे
नवनाथ रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील
 
१. भट बोकड मोठा
२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. 97664408794, 9762636662
Leave A Reply

Your email address will not be published.