देशाचा दुश्मन मुस्लिमच असेल तर मग तो ब्राम्हणांचा जावाई कसा ?

1 34,167

देशाचा दुश्मन मुस्लिमच असेल तर मग तो ब्राम्हणांचा जावाई कसा ?

तरुणांनो कधी विचार करणार आहात ?

 

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची पत्नी ब्रह्माण आहे

रामविलास पासवान यांची पत्नी ब्रह्माण आहे

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची पत्नी ब्रह्माण समाजातील आहे

खासदार उदित राज यांची पत्नी ब्रह्माण आहे

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्नी पत्नी ब्रह्माण आहे

ब्राह्मण राजकीय नेते आणि त्यांचे जावाई

अशोक सिंघल यांची मुलगी सीमा सिंघल हीचा पती अब्बास नकवी मुस्लिम आहे.

कट्टर हिंदुत्ववादी भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांची मुलगी रेणू जोशी हीचा पती शाहनावाज हुसैन मुस्लिम आहे.

कट्टर हिंदुत्ववादी भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांची मुलगी रोशन आडवाणी हीचे दुसरे लग्न सलीम या मुस्लिम व्यक्तीबरोबर झाले

कट्टर हिंदुत्ववादी भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांची भाची प्रतिभा आडवाणी हीचा पती अल्ताफ हुसैन हा मुस्लिम आहे

कट्टर हिंदुत्ववादी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची मुलगी सुहासिनी स्वामी हीचा पती नदीम हैदर हा मुस्लिम आहे

कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नातीचा विवाह सहजाद या मुस्लिम व्यक्तीबरोबर झाला आहे

कट्टर हिंदुत्ववादी प्रवीण तोगडिया यांच्या मुलीचा विवाह असफाक मीर या मुस्लिम तरुणाशी झाला आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भाची उर्मिला मातोडकर हीचा पती मोहसीन अख्तर हा मुस्लिम आहे

शीला दीक्षित यांची मुलगी लतीका दीक्षित हीचा विवाह सैय्यद मौहम्मद इमरान या मुस्लिम तरुणाशी झाला आहे

अशोक मणी यांची मुलगी अखिला मणी हीचा विवाह शफीन जहाँ या मुस्लिम व्यक्तीबरोबर झाला आहे

मोनिका बेदी यांचा विवाह अबू सलेम या मुस्लिम परिवारातील व्यक्तीबरोबर झाला

संगीता बिजलानी यांचा विवाह मोहम्मद अजहरूदीन यांच्याबरोबर झाला आहे.

मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित/ राजकीय नेते/ अभिनेते यांचे ब्राम्हण समाजाशी असलेले नातेसंबंध

उमर अब्दुला यांची पत्नी पायल नाथ ही ब्रह्माण समाजातील आहे

अभिनेता शाहरुख खान ची पत्नी गौरी छिब्बर ही ब्रह्माण समाजातील आहे

अभिनेते आमिर खान यांची पहली पत्नी रीमा दत्त ब्रह्माण ही ब्राम्हण आहे, आणि दुसरी पत्नी किरण राव ही पण ब्राम्हण आहे

अभिनेता सैफ अली खान यांची पत्नी करीना कपूर ही कायस्थ ब्राम्हण आहे

अभिनेते सैफ अली खान यांचे वडील नवाब पटौदी मसूर अली खान यांची पत्नी शर्मीला टैगोर ब्रह्माण कुटुंबातील आहे

अभिनेता फरहान अखतर (बॉलीवुड) – पत्नी अधूना भवानी ब्रह्माण समाजातील आहे

फरहान आजमी यांची पत्नी अभिनेत्री आयशा टाकिया ही ब्रह्माण आहे

शकील लदाक यांची पत्नी अभिनेत्री अमृता अरोडा ब्रह्माण समाजातील आहे

अभिनेता सलमान खान चा भाऊ अरबाज खान यांची पत्नी मलाइका अरोडा ही पण ब्रह्माण कुटुंबातील आहे

सलमान खान चा छोटे भाऊ सुहेल खानची सीमा सचदेवा ही पण ब्राम्हण कुटुंबातीलच आहे

अभिनेता आमिर खान चा भाचा इमरान खान याची पत्नी अवितका ब्रह्माण समाजातील आहे

संजय खान चा मुलगा अभिनेता जायद खान ची पत्नी मलिक पारेख ब्रह्माण आहे

फिरोज खान चा मुलगा फरदीन खान याची पत्नी नताशा पाडया ब्रह्माण कुटुंबातील आहे

अभिनेता इरफान खान याची पत्नी सुतपा ही ब्राम्हण कुटुंबातील आहे

जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची पत्नी रतना पाठक ब्रह्माण समाजातील आहे

जाती धर्माचा द्वेष मस्तकात घेऊन स्वतःचा मेंदू खुंटीला टांगून फिरणा-या तरूणांनी धर्मांध लोकांच्या नादी न लागलेले बरे. जे मेंदू विरहीत भक्त आहेत त्या मनोरुग्णांनी वरील संदेश नक्की वाचावा. जे लोक मुस्लिम म्हणजे आतंकवादीच आहेत, असा अपप्रचार करून तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करतात त्या सर्वांचे कट्टर नेत्यांचे नातलग हे मुस्लिम समाजातील आहेत. त्यामुळे तरुणांनी आपला मेंदू जागा ठेऊन वेळीच विचार करावा आणि आपला खरा दुश्मन ओळखावा.

 

1 Comment
  1. आनंदा सखाराम कुदळे says

    कितीही कमेंट दिल्या तरी काही उपयोग होत नाही.पालथ्या घड्यावर पाणी.गे़ड्याची कातडी व काकांची औलाद,एका माळेचे मणी.

Leave A Reply

Your email address will not be published.