भाजपा बीड जिल्हा उपाध्यक्ष सुनील काका लोमटे यांचं निधन

0 48

भाजपा बीड जिल्हा उपाध्यक्ष सुनील काका लोमटे यांचं निधन

 

अंबाजोगाई : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच अंबाजोगाईच्या विकासासाठी मोलाचं योगदान देणारे अंबाजोगाईचं नेतृत्व सुनील काका लोमटे यांचं काल दुःखद निधन झाले.यामुळे अंबाजोगाई शहरावर तसेच अंबाजोगाई तालुक्यात शोककळा पसरली आहे.काकांनी अंबाजोगाई जिल्हा करण्यात यावा म्हणून नेहमी पुढाकार घेतला आहे.
त्यांच्या दुःखद निधनाने अंबाजोगाई शहराचे व तालुक्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
अंबाजोगाई जिल्हा करून शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेनेकडून आदरांजली दिली जाईल.असं सेनेचे सरसेनापती धम्मपालसिंहराजे कांबळे, सरसल्लागार गौरव करपे यांनी जाहीर केले. शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेना सुनील काका लोमटे यांच्या कुटुंबीयांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.