नवनाथ रेपे तुमची लेखणी समशेरी पेक्षा कमी नाही

0 152

नवनाथ रेपे तुमची लेखणी समशेरी पेक्षा कमी नाही

 

✍🏻 संदीप हरिश्चंद्र गायकवाड
क्रांती नगर, आंबेडकर चौक
आकुर्ली रोड, कांदिवली पुर्व
मुंबई. मो. 8291523746

 

नवनाथ रेपे सर आज पुस्तक कुरियर डिलिव्हरी मिळाली धन्यवाद……
बहुजनांना जागृत करण्यासाठी जी लेखणीद्वारे आपण चळवळ चालवली आहे ती पुढे ही अशीच वेगाने चालवून बहुजनांना जागृत करण्यासाठी आणि पेटून उठण्यासाठी लेखणीसमशेर चालवत रहा तुमची लेखणी समशेरी पेक्षा कमी नाही…!!
संघ आणि भाजपने जातीच्या विळख्यात आज देश एवढा गुंतवून ठेवला आहे की आज आपलाच बहुजन बांधव जातीचा गर्व करून जातीवाद करताना दिसतो पण मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ या संघटनांनी बहुजन समाजातील महापुरुषांचे खरे विचार आणि कार्य बहुजन समाजातील प्रत्येक वर्गात आणून समाजात परिवर्तन घडवून आणले आणि अशा विचारांच्या भट्टीत “नवनाथ रेपे” सारखा तरुण जो तरुण वयात मौज मजा करण्याच्या वयात बहुजन समाजाला जागृत करून परिवर्तन घडवून आणण्याचा कार्य करतोय ते ही निडर होऊन ते खरच वाखाणण्या जोगे आहे एवढ्या वयात महापुरुषांचे विचार आत्मसात करून बहुजन समाजात ते मांडून बहुजन पिढीला घडवायचे कार्य हे काही आयऱ्या गयऱ्या चे काम नाही पण ते त्यांची लेखणी समशेरी सारखी चालवत आहेत त्यांनी लिहिलेली पुस्तक “संविधानाच्या पडद्याआड सांघोट्यांचा लिंबू” “भट बोकड मोठा” आणि “डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला” हे वाचून इथला युवा वर्ग आणि बहुजन समाज पेटून उठेल आणि महापुरुषांच्या विचारांना पेरण्याच्या कार्याला लागेल ही नुसती आशाच नाही तर खात्री आहे त्यांनी लिहिलेली पुस्तके अवश्य वाचा…
नाचून नाही तर वाचून परिवर्तन घडवू..!! 🙏🏻🙏🏻
लेखक “नवनाथ दत्तात्रय रेपे” पुढील काळात सुध्दा असेच विचार लिहीत राहतील आणि बहुजन समाज जागृत करत राहतील त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…!
!! जयभीम !! जय शिवराय !! जय जिजाऊ !! जय संविधान !!

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित पुस्तके घरपोहोच मिळतील
१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
२. भट बोकड मोठा
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!

संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. 9762636662 , 9764408794

Leave A Reply

Your email address will not be published.