‘स’ समागम अन्  ‘म’ चा माफीनामा  

0 154
‘स’ समागम अन्  ‘म’ चा माफीनामा

 

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक

 

सावरकर म्हटलं की, लोकांच्या नजरेसमोर येतात ते सावरकरांनी खेळलेले समलैंगिक खेळ त्यांचे खेळाडू. ते माफीवीर व इंग्रजांचे हस्तक दलाल होते यात तिळमात्र शंका नाही. मात्र ज्यांना संदर्भ आणि पुरावेहीन वाचन, लेखन व वक्तव्य करण्याची सवय लागली आहे, त्या बांडगुळांसमोर जर चळवळीतील कोणी माफीवीर सावरकाराचे वाभाडे काढून नागडं केलं तर त्यांना थोडीच पचणार आहे ? भारत जोडे यात्रेत राहुल गांधी यांनी जे विनायक सावरकराचे वस्त्रहरण केले ते कौतुकास्पद आहे. पण राहुल गांधीच्या आधी जवळपास तीस वर्षांपासून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व बामसेफ हे दररोज विनायक सावरकरचे वस्त्रहरण करून ते हेमल्या ? होते अशी मांडणी करतात. परंतू आजपर्यंत कोणी माफी मागा म्हणून यांच्या वाट्याला आलं नाही. कारण या संघटनांचा वैचारिक पाया हा घट्ट आहे. पण काॅग्रेस राष्ट्रवादी यांना वैचारिक बैठकच नसल्यामुळे ते सावरकराचे स्तोम माजवतात पण राहुल गांधी मात्र सावरकरचे वाभाडे काढताना दिसतात तेव्हा मात्र त्यांनी माफी मागावी अशी मागणी संघाच्या उकीरड्यावर बांग देणारे बहुजनातील मनुवादी कोंबडे करतात तेव्हा यांना जोड्याने का मारू नये असं वाटत . कारण ही पिलावळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्यास कोणाच्या गोठ्या चोळत बसते ? इतरांना ‘स’ कळतो का म्हणणा-या गिरगिटांना सावरकरांच्या
‘स’ चा समागम अन्  ‘म’ चा माफीनामा माहीत नाही ही बौद्धीक वेश्यागिरी म्हणावी का ?
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहूल गांधी देशात फिरत असतानाच जनजातीय गौरव दिवसाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या मेळाव्यात बोलताना म्हटले की, ‘भगवान बिरसा मुंडांचं आयुष्य इंग्रजांशी लढण्यात गेलं. वयाच्या २५ व्या वर्षी ते शहीद झाले फक्त आदिवासींसाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी…. इंग्रजांनी त्यांना जमीन देण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रलोभने दाखवली, त्यांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला. पण भगवान बिरसा मुंडांनी सांगितलं मला खरेदी केलं जाऊ शकत नाही. मला आमच्या आदिवासी समाजाला त्यांचे हक्क मिळवून द्यायचेत, असं म्हणणारे भगवान बिरसा मुंडे कुठं ? आणि अंदमानच्या जेलमधून बाहेर काढा, मी तुमची वाटेल ती मदत करतो म्हणत इंग्रजांना मदत करणारे सावरकर कुठे ?’ (मटा. १७ नोव्हे. २२) मग प्रश्न पडतो की, राहुल गांधी काय चुकीचे बोलले ? वयाच्या २५ व्या वर्षी ते शहीद होणारे बिरसा मुंडां कुठे अन् अफूचा खेचणारे सावरकर कुठे ? इंग्रजांची प्रलोभणे नाकाणारे बिरसा मुंडा कुठे अन्  ६० रुपये घेणारे सावरकर कुठे ? आदिवासींच्या हक्क अधिकारासाठी लढणारे क्रांतीकारक बिरसा मुंडा कुठे अन् मला सोडा म्हणून नाक घासणारे सावरकर कुठे ? पैसे घेऊन देह विकारणारी बाई अन् ६० रुपये पेन्शन घेऊन इंग्रजांना मदत करणा-यात फरक तो काय ?
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाली तेव्हा सज्जनगडाधिशाची लंगोट परीधान करून बसलेले बहुजनातील चेले तेव्हाच जागे झाले, जेव्हा राहुल गांधींनी सावरकराच वस्त्रहरण केल. पण या वस्त्रहरणाची आग आणि छळ या पिलावळीच्या पृष्ठभागापर्यंत गेली हे महत्वाच. म्हणून तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वा. सावकर हे अंदमानच्या कारागृहात गेले नसते तर या काळकोठडीत तोपर्यंत अनेक कैदी ठार वेडे झाले होते. पण या कारागृहातील कैद्यांना बंड करण्याचा धीर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला. राहुल गांधी यांना कोणीतरी काहीतरी लिहून देते आणि ते सावरकरांविषयी काहीही बोलतात. यांना स्वा. सावरकरांच्या नावातील ‘स’ तरी माहिती आहे का ? राहुल गांधी फक्त लिहलेलं वाचतात. सावरकर फक्त तीन ते चार वर्षे अंदमानच्या कारागृहात होते, असं बोलतात. अशा लोकांना आपण उत्तर दिलं पाहिजे आणि आपण ते देऊ.’ (मटा १६ नोव्हे २२) त्यामुळे देवेंद्र भाऊंना विचारावं वाटत की, सावकर हे जर कारागृहात गेले नसते तर लोक कसे काय वेडे झाले असते ? जे सावरकर स्वत: शौच्छकुपातून उडी घेऊन पळत होते त्यांनी काय लोकांना बंड करण्याचे धडे दिले असतील ? राहूल गांधींना सावरकरांचा ‘स’ माहीत नसेल परंतू त्यांनी सावरकरांच्या ‘म’ चा माफीनामा माध्यमांसमोर मांडला हे काय कमी आहे का ? ‘स’ आणि ‘म’ च्या शब्यव्यहात अडकवू पासणा-या फडणवीसांना सावरकरांच्या ‘स’ चा समलैंगिक पणा व ‘गे’ चा गंडवेपणा कसा माहीत नाही याचं आश्चर्य वाटत. पण ‘ग’ ते ‘गे’ पर्यंतचा प्रवाश म्हणजे सावरकर – नथुराम ही जोडगोळी म्हटलं तर आमचं चुकत कुठे ? राहुल गांधींना सावरकर कितपत माहीत आहे हे त्यांनाच माहीत पण सावरकरांचा समलैंगिक खेळ व त्या खेळातील खेळाडू कोण होते हे बामसेफ, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकारी ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे जर बचके रहेंना रे बाबा.
राहुल गांधीचं वक्तव्य खोडून काढू न शकणारे काही लोक मग त्यांची यात्रा अडवू पाहतात तेव्हा हसू येत. कारण महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली. (मटा. १६ नोव्हें. २२) तसेच राहुल गांधी हे नेहमी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काहीबाही बोलून ते एका देशभक्तावर वाईट आरोप लावून बदनामी करत आहेत. हा प्रकार जनता सहन करणार नाही. त्यामुळे भारत जोडो यात्रा रोखून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी केली. (मटा १७ नोव्हे. २२) तर विनायक सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्या वतीने राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. (मटा १८ नोव्हें. २२) त्यामुळे प्रश्न पडतो की, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाली तेव्हा हे भडवे कोणाच्या चड्डीत हात घालुन बसले होते ? त्यावेळी यांच्या भावना काय मेल्या होत्या का ? म्हणून सावरकराच्या नावाचे स्तोम माजवून रस्त्यावर डांगो-या पिटणा-या औलादींसाठी खास प्रा. मा.म.देशमुख म्हणतात की, ‘हे संघाच्या उकीरड्यावर बांग देणारे बहुजनातील मनुवादी कोंबडे आहेत.’
राहुल गांधींच्या वक्तव्याचा विरोध होत असताना दुसरीकडे त्याला त्या वक्तव्याचे समर्थनही केले जात आहे. म्हणून तर तुषार गांधी म्हणाले की, ‘राहुल गांधींनी जे सत्य तेच सांगितलं आहे. कारण सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून नंतर त्यांच्याकडून पेंशनही घेतली होती. तसंच पुढील काळात इंग्रजांसाठी कामही केलं होतं. त्यामुळे सत्य जर सांगायला आपण घाबरलो तर आपण सत्याशी दगाबाजी करत आहोत.’ (मटा. १८ नोव्हें. २२) तसेच पुण्यात युवक काँग्रेसचे पदाधिकारी रोहन सुरवसे पाटील यांनी सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’ असा उल्लेख करत पोस्टर लावले. (मटा. १८ नोव्हें. २२) अशावेळी रोहन सुरवसे यांचं अभिनंदन करावे लागेल कारण त्यांनी जे धाडस दाखवले ते राहूल गांधी वगळता काॅग्रेसच्या इतर कोणत्याच राजकीय नेत्यांमध्ये तेवढ धाडस दिसत नाही तेव्हा नवल वाटत. कारण याच सावरकराबद्दल काॅग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘मटा कॅफे’त बोलताना म्हटले की, सावरकरांनी जे योगदान दिलं तेही विसरता येणार नाही. त्यामुळे मूल्यमापन करताना ब्लॅक अँड व्हाइट असं मूल्यमापन करू नये,’ (मटा. १९ नोव्हें. २२) मुल्यमापन करू नका म्हणणा-या पृथ्वीराज बाबांनी काय संघ शाखेत जाऊन प्रदीप जोशी कडून दिक्षा घेतली का ?सावरकरांचे माफीनामे हे जगजाहीर असताना त्यांना माफीवीर सावरकर म्हण्यासाठी पृथ्वीराज बाबा मनोहर कुलकर्णी ला भित आहेत का ? आमच्या या पाळीव प्राण्यांना लाज वाटली पाहीजे कारण सावरकर पुतळ्यासमोर सावरकराचे पायतानाने थोबाड फोडण्याचा जो प्रताप एका महीलेने केला तो खुपचं मस्त आहे म्हणून त्या भगिनीचे अभिनंदन. त्याच झालं असं की, पुणे शहरातही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सारसबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापाशी आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात येणार होते. मात्र आंदोलनात सहभागी असलेल्या एका महिला कार्यकर्त्याने थेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेलाच जोडे मारण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. (मटा १७ नोव्हें. २२) एक महीला असून तीने जे धाडस केलं ते पुरुष असून आमचे राजकारणी करताना का दिसत नाहीत ? मग त्यांना जर उद्या चळवळीतील आमच्या पोरांनी बांगड्या पाठवल्या तर त्यांचा काय दोष आहे ? या महीलेला जेवढ वेळेचे भान आहे तेवढे जरी पृथ्वीराज बाबांना असते तर त्यांनी मुल्यमापनाचे धडे दिले नसते एवढे मात्र नक्की.
भारत जोडो यात्रा रोखण्याच्या हालचाली करणा-या राज्य सरकारला अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी प्रतिआव्हान देताना म्हटले की, ‘सरकारला भारत जोडो यात्रा रोखावीशी वाटत असेल तर प्रयत्न करुन पाहावा असे म्हणत त्यांनी सावरकरांचा माफीनामा सादर करत या माफीनाम्यातील शेवटची ओळ ‘मी तुमचा नोकर राहू इच्छितो’ वाचून दाखवत देवेंद्र फडणवीस यांनीही हा माफीनामा बघावा असे म्हटले. (मटा १७ नोव्हें. २२) तर संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रा. गंगाधर बनबरे म्हणाले की, सावरकरावर बोलण्यासारखा विषयच नाही, हे धंदे आम्ही सोडून दिले आहेत. सावरकराबरोबर आमचं वैयक्तिक भांडण नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर यांची पुस्तकं आमच्यासमोर आहेत. आम्ही सामाजिक चळवळीत काम करतो. त्यामुळे शिवाजी महाराजांवर मतं आली की आम्हालाही आमची मतं व्यक्त करावी लागतात. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाला बुद्ध धर्म स्वीकारला होता. तेव्हा सावरकरांनी ‘बुद्धाचा आततायी हिंसेचा शिरच्छेद’ असा एक लेख लिहिला होता. त्यात तुमची उडी कुंपणाच्या आतच पडली अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, आता माझ्या अहिसेंची टिंगल करताय, मग पेशव्यांची सत्ता गेली तर ते काय अहिंसक होते का ? ते काय पेशव्यांच्या विचाराचे होते का ? ‘सावरकर नरक ओकले’ असं वक्तव्य बाबसाहेबांनी केलं होतं.”
त्यामुळे शेवटी बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, जो व्यक्ती आपल्या मुखातून व लेखणीतून डोक्यातील नरकुंड ओकतो तो आमच्या हिताचा होऊ शकतो का ? याने छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना हीन लेखले त्याला आमचा समाज काय म्हणून डोक्यावर घेऊन मिरवत आहे ? हा माफीवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराला उडी म्हणतो त्याला आमच्या लोकांनी पायदळी तुडवल पाहीजे पण त्याआधी आमच्या तरुणांनी ‘उंडो सावरकर‘ व ‘माफीवीर सावरकर‘ ही पुस्तक वाचून ह्या माफीवीराला डोक्यातून एकदाचा काढून टाकला पाहीजे.

 

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील  

१. भट बोकड मोठा

२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

संपर्क – रुक्माई प्रकाशन अंजनडोह बीड

मो. ९७६२६३६६६२

Leave A Reply

Your email address will not be published.