चित्रपटात चुलबुल अन् अंदमानात बुलबुल पांडे

1 487
चित्रपटात चुलबुल अन् अंदमानात बुलबुल पांडे

 

नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’
या पुस्तकाचे लेखक 
मो. ९७६२६३६६६२

 

बुलबुल आहे ओ तीच ती लालगांडी तीला धरा
वाढत्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर मात करा
ब्राम्हणी वर्चस्व आबाधीत ठेवण्यासाठी ब्राम्हणी व्यवस्था प्रत्येक क्षेत्रात मनुच्या पिलांना जन्माला घालत आहे. मग हे ब्रम्हदेवाच्या जुलाबापासून बाहेर पडलेले जंतरुपी पांढरे किडे सभोवताली वळवळताना दिसतात. त्यांच्या डोक्यात वळवळणारा काल्पनिक कथांचा किडा नेहमी बहुजन समाजातील तरुणांना ढसत असतो. तो किडा एकदा का ढसला की, आमच्या बहुजन समाजाची मती भ्रमिष्ट होते. पण त्या किड्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी बहुजन महापुरुषांंनी सांगितलेल्या विचारांच्या वॅक्सिंनचे डोस घेणे आवश्यक आहे, मात्र आमची लोक कोरोना या बनावट रोगाच्या नादी लागून बुस्टर चे डोस घेण्यास व्यस्त आहेत ही खुप मोठी शोकांतिका आहे. आमच्या लोकांना आमची माणसं सांगून सांगून थकली, पण ते आमचे लोक ते ऐकणार नाहीत किंवा विश्वास ठेवणार नाहीत. मात्र ब्राम्हणी मेंदूतून निघालेल्या काल्पनीक कथांवर मात्र डोळे झाकून विश्वासच ठेवतात कसे ?म्हणून एखादा मोतिबिंदू झालेला व्यक्ती यांच्यापेक्षा डोळस म्हणावा लागेल. कारण ब्राम्हण व ब्राम्हणवाद्यांनी त्यांचे नपुंसक छक्के हिजड्या वृत्तीचे काही लोक असे काही बनवले की, ज्यांनी इंग्रजांच्या पायावर लोळून नथुराम कडून स्वतःला घोळूण घेतले असे विर्ररर सावरकर आमच्यापुढे स्वातंत्र्यवीर म्हणून मांडले. मग आमच्या डोक्यात ते एवढे पक्के बसले की, बनावट स्वातंत्र्यवीर आसताना मात्र बामसेफ, संभाजी ब्रिगेड यांनी अनेक पुस्तके प्रकाशित करून विर्रररर सावरकर उघडे पाडले. तेव्हा मनुवाद्यांच्या डोक्यातला किडा वळवळणे ठिक आहे. पण आमच्या बहुजन समाजाचा काही संबंध नसताना विर्ररर ऐवजी माफीवीर सावरकर म्हटलं तर त्यांना राग का यावा ?आता तर कर्नाटकातील शालेय अभ्यासक्रमात सावरकरांची अतिशयोक्ती करण्याच्या नादात ते बुलबुल वर बसून भारत भ्रमंती करायचे असा उल्लेख केला आहे. इयत्ता आठवीच्या पुस्तकात वीर्ररर सावरकरचे नाव घेऊन वीर्ररर ओळी वापरल्या आहेत त्यातून शिक्षण क्षेत्राचा मनुवादी व्यवस्थेने कसा सत्यानाश केला आहे हे आपल्याला https://youtu.be/C7okby0i-CI या लिंकवर जाऊन सर्व पाहता येईल. म्हणून म्हणावं वाटतं की, चित्रपटात होते ते एक चुलबुल पांडे अन् अंदमानात होते एक बुलबुल पांडे ?म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
सावरकर साहित्यिक होते
ते रूपकातून बोलत
समलिंगी खेळाला ते
बुलबुल म्हणत ?
कर्नाटकच्या शाळांमधील कानडी भाषेच्या पुस्तकातील एका परिच्छेदामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. धड्यामधील एक परिच्छेद विनायक दामोदर सावरकर यांच्याशी संबंधित आहे. या परिच्छेदाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परिच्छेदात करण्यात आलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीनं कानडी भाषेच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात ‘ब्लड ग्रुप’ असे शीर्षक असलेला धडा समाविष्ट केला आहे. के. टी. गट्टी यांनी अंदनामातील सेल्युलर जेलला भेट दिली. या धड्यात भेटीचं प्रवासवर्णन आहे. ब्रिटिशांनी सावरकरांना याच तुरुंगात ठेवलं होतं. (मटा २८ आॅगस्ट २२) बर के. टी. गट्टी यांच्या मतानुसार जर आम्ही सावरकर यांच्यावरचे  बुलबुल प्रकरण खरे समजले तर आमच्या मनात काही प्रश्न पडतात. कारण आमचा मेंदू अजून तरी आरएसएसच्या किड्यांनी पोखरला नाही. कारण ज्यांच्या मेंदूला रेशिमबागेला किडा चावला आहे त्यांच्या डोक्यात केवळ गाय गोबर गोमुत्र याच्या व्यतिरिक्त आहे तरी काय ?बर सावरकर बुलबुल वर बसून इकडे भारतात येऊन ते करायचे तरी काय ? बुलबुल वर बसुन ते येथे नथुराम च्या भेटीला येऊन पृष्ठभाग चेपून तर घ्यायला येत नसतील ?कारण त्यांचा नाद हा खुळा होता ते त्या नादापायी आपला पृष्ठभाग इतरांसाठी स्वतंत्र करून देत होते ?हे के. टी. गट्टी यांना माहीत नसेल मात्र डाॅ. बाबाजी जाधव लिखित ‘नाठाळाचे काठी हानु माथा’ या पुस्तकात त्यांनी Freedom of mid night या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. बहुतेक सावरकर बुलबुलवर स्वार होऊन ते भारतात नथुराम गोडसेच्या भेटीला तर येत नसतील ?कारण फ्रीडम ऑफ मिड नाईट या पुस्तकातील जो उतारा आहे त्यात स्पष्ट लिहलं आहे की, “विनायक दामोदर सावरकर याला कित्येक वर्षे अफुचे व्यसन होते. आणि तो समलिंगी व्यक्तींशी संबंध ठेवित होता. नथुराम गोडसे याने ब्रम्हचारी राहण्याचे व्रत्त घेतले होते. परंतू त्यापूर्वी त्याला एकाच प्रकारचे लैंगिक संबंध माहित होते. ते म्हणजे समलिंगी संबंध. आणि या संबंधामध्ये त्याचा सहकारी होता त्याचा राजकीय गुरु वीर सावरकर”.ह्या उता-यावर डाॅ. बालाजी जाधव म्हणतात की,  सावरकर हा समलैंगिक संबंध ठेवणारा ‘वीर’ होता. त्याचे मागिल ‘दार’ गोडसे साठी खुले केल्यामुळे त्याला लाडाने ‘वि.दा. सावरकर’ असेही म्हणतात. याच भुमिकेने खुश होऊन अर्थात ‘मागचे दार’ गोडसेसाठी ‘स्वतंत्र’ केल्यामुळे अत्र्येंनी त्याला ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी दिली. म्हणून विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
पंडित विद्वान केले वाचस्पती। भटांना प्रशस्ती भटांचीच॥
स्वातंत्र्यवीराची उपमा भ्याडाला। समर्थची केला पळपुटा॥
जैसे की शेळीला वाघ रंगवीले। आम्हीही मानले आजवरी॥
म्हणे विश्वंभर पडले उघडे। चढता बोकडे वाघावरी॥
विनायक सावरकर यांचे माफीनामा प्रकरण वेळोवेळी प्रकाशझोतात आणण्याचे खुले काम बामसेफ, संभाजी ब्रिगेड या संघटना रात्रंदिवस करत असतात मात्र ब्राम्हणवाद्यांनी मती मारलेला आमचा बहुजन समाज ते समजून घेण्याऐवजी थेट नाकारतो. पण वास्तव भले कितीही वेळा ते नाकारले तरी एक वेळा तरी ते स्विकारावेच लागते. कारण तेच शंभर टक्के सत्य असते. खोटं खोटं पण सर्वात मोठं म्हणत संघ धार्जिण्या शालेय अभ्यासक्रम समितीने समाविष्ट केलेले बुलबुल प्रकरण असाच एक भाग आहे, कारण ‘ब्लड ग्रुप’ या धड्यातील परिच्छेदात सावरकरांच्या मातृभूमीबद्दलच्या प्रेमाचं वर्णन करण्यात आलं. मात्र ते अतिरंजित असल्याचं म्हणत अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. धड्यातील परिच्छेदाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कर्नाटक टेक्स्टबुक सोसायटीकडे (केटीबीएस) तोंडी तक्रारी नोंदवल्याची माहिती दिली. सेल्युलर जेलमध्ये सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. सावरकरांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, तिथे एकही छिद्र नव्हतं. पण बुलबुल पक्षी तिथे यायचे. सावरकर त्यांच्या पंखांवर बसायचे आणि दररोज त्यांच्या मातृभूमीच्या भेटीसाठी जायचे, असं वर्णन धड्यातील एका परिच्छेदात आहे. (मटा २८ आॅगस्ट २२) शालेय अभ्यासक्रम समितीच्या मतानुसार हे प्रकरण समाजा खरं समजल तर एका ५० ग्राम वजन असलेल्या पक्षावर बसून कोण फिरेल का ? याचा विचार अभ्यासक्रम समितीच्या डोक्यात का आला नसेल ? गोबर गोमुत्राचा भरणा असलेली ही शालेय अभ्यासक्रम समिती आहे हे स्पष्ट होते. अशाच विचारांच्या पिलावळींनी पुराणात अनेक देवी देवतांची वाहने उंदीर, कावळा, मोर, नंदी असल्याचे सांगितले आणि आमचा समाज सत्य माणून बसला, त्यामुळेच तर सारा सत्यानाश झाला. ब्राम्हणवाद्यांनी वारंवार सांगितलेलं खोटं खोटं आमचा समाज सत्य माणून बसला म्हणून तर आज कर्नाटक सरकारने अभ्यासक्रमात बुलबुल हे सावरकराचे वाहन दाखवून त्याचा देव करण्याचा प्रयत्न केला. एक गंडवा व्यक्ती देव म्हणण्याच्या लायकीचा असतो का याचा आमच्या बहुजन समाजाने विचार करावा एवढेच सांगणे आहे. नाना पाटेकर यांचा एक डायलाॅग आहे तो म्हणजे, साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है ! त्याच्यात थोडासा बदल करून म्हणावं वाटतं की, साला एक बुलबुल तात्या समलिंगे को घुमके और नथुको चुम के लाता है !
सावरकरचे बुलबुल प्रकरण प्रसारमाध्यमात वाचल्यास हसू येत कारण कोण एका छोट्या पक्षावर बसून भ्रमंती करेल का ? पण ह्या संघधार्जिण्या लोकांच्या डोक्यात अक्कल असेलच असे नाही, म्हणून तर ते काहीही लिहून आमच्या मुलांच्या माथी मारतात. पण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या बुलबुल प्रकरणावर शिक्षकांचं मत काय हा प्रश्न पडतो तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की, अनेक शिक्षकांनी परिच्छेदाबद्दल आक्षेप नोंदवला आहे. ‘लेखकानं रुपक अलंकाराचा वापर करून सावरकरांची स्तुती केली असल्यास आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं. मात्र धड्यातील वाक्यं तथ्य स्वरुपात देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ती समजावून सांगणं अतिशय कठीण आहे. विद्यार्थ्यांनी काही प्रश्न उपस्थित केल्यास, त्याबद्दल पुरावे मागितल्यास आम्ही काय करायचं ?’, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला. (मटा २८ आॅगस्ट २२) आम्हाला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यास त्यांना काय उत्तर द्यावं असं म्हणणा-या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विनायक दामोदर सावरकर नावाचा व्यक्ती स्वातंत्र्यवीर नसून माफीवीर आहे असं सांगावं कारण याला शंभर टक्के पुरावे आहेत. ज्या गोष्टीला काही तथ्य किंवा पुरावा नाही त्या गोष्टी विद्यार्थांच्या माथी मारण्यापेक्षा सत्य आणि वास्तव सांगावे. कारण शिक्षक येणा-या पिढ्या घडवत असतो, यांची जाण आणि भान शिक्षकांना ठेवावे लागेल, तेव्हा कुठे तरी येणारी पिढी व त्यांचे भवितव्य उज्वल असेल. नाहीतर सावरकर नथुराम आणि ती बुलबुल आठवल्यावर
‘काय तो जेल, काय ती बुलबुल, काय ती भरारी अन् काय ती चड्डीची फेडाफेडी….
एकदम ओके ! मग काय दिले एकमेकांना दोन दोन धक्के.
तेलात भिजत बसलेल्या शनिदेवाचे वाहन जर कावळा असेल तर विनायक या समलिंगी नथूच्या यारचे बुलबुल हे वाहन का नसेल ? म्हणून संघ भाजप मनसे ज्याला आपले आदर्श म्हणून डोक्यावर घेऊन मिरवतात त्यांच्याच तर हाती आज देशाची सत्ता आहे. इकीकडे वाढती महागाई, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढीला त्रासून गेलेला मतदार सोशल मीडियावरून सरकारची लक्तरे काढताना दिसत आहे. तेव्हा सरकारला विचाराव वाटतं की, तुमचे जे आदर्श वीर्रररर सावरकर आहेत ते जसे बुलबुल वर बसून भारत देशात भ्रमंती करायचे हा उपाय योग्य वाटत नाही का ? पंधरा लाखाचे अमिष दाखवून मतदारांना वेड्यात काढणा-या सावरकर समर्थक नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांनी हवेत बस उडवण्याचं स्वप्न दाखवण्यापेक्षा प्रत्येक मतदाराला एक एक बुलबुल वाटप करायला काय अडचण आहे ? जेव्हा मतदार वि.दा. प्रमाणे बुलबुल घेऊन हवेत भरारी घेईल तेव्हा सरकारचे हवेत बस उडवण्याचं स्वप्न पुर्ण झाल्याचा आनंद नितीन गडकरी यांना होणार नाही का ? सरकार मार्फत दिली जाणारी बुलबुल सरकारने ती देतानाच आधार कार्डलाच लिंक करून द्यावी कारण ‘जिकडे तिकडे चोहीकडे बुलबुलच दिसतील सगळीकडे’ तेव्हा त्याला आपली बुलबुल कोणती असा प्रश्न मतदारांना पडेल. म्हणून ती सरकारने लिंक करून दिली तर मतदारांना त्याचा फायदा होईल. नाहीतरी गडकरींना टोलमुक्त महाराष्ट्र करायचाच आहे ना. पण बुलबुल वर लोक फिरू लागल्यास ते पेंटर बाबा टोलवाले टोल फोडतील की, बुलबुलचे पंखच छाटतील ?

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील 

१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

२. भट बोकड मोठा

३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

संपर्क- रुक्माई प्रकाशन, अंजनडोह बीड

मो. ९७६२६३६६६२

1 Comment
  1. शेळके B A says

    शिक्षणाचा दर्जा पार पार कोलमडून गेलाय, भट जे शिकवणार तेच आपली पोरं गिरवणार

Leave A Reply

Your email address will not be published.