बळवंत नावाचा मनुवादी जंत

0 69

बळवंत नावाचा मनुवादी जंत

 

रचना ©
‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ या पुस्तकाचे लेखक
रेपे नवनाथ दत्तात्रय
repe9nat@gmail.com

 

बळवंत नावाचा जंत आहे म्हणे इतिहास संशोधक
हा शेणात पडलेला शेंगदाणा यात दिसतो का संशोधक ?
शिवजचरित्राला ढसलेला विषारी सर्प म्हणजे बळवंत
हो हो हाच आहे स्वतःला शाहीर म्हणवणारा मनुवादी जंत
बळवंत नाही हो संशोधक हा आहे मनुवादी जंत !१!

जसा लाकुडतोड्या परशुराम केला यानी चिरंजीव पंत
तसाच बुजगावण्याप्रमाणे बनवला बळवंत नावाचा शाहीर जंत
शिवजयंतीचा वाद याच बळवंत नावाचे जंताने लावला
अन् गुपचुपणे माफीनामा याच शाहीर नावाच्या जंताने दिला
बळवंत नाही हो संशोधक हा आहे मनुवादी जंत !२!

राजू पेंटर माध्यमांना म्हणतो जेम्स लेन कोण कुठला ?
तु जाऊन विचार त्या पेठेत सांगतील सर्व जंतांच्या अबला
टोलखोर पेंटर म्हणतो मी माझे आजोबा प्रबोधनकार वाचले
तु आजबो नाही तर टिळक सावरकर पुरंदरे हेडगेवार वाचले
बळवंत नाही हो संशोधक हा आहे मनुवादी जंत !३!

तु बळवंत नावाच्या जंताला काय म्हणून भेटतो कुणास ठाऊक
पण तु शेणात पडलेले शेंगदाणे खातोस हे आम्हास आहे ठाऊक
बळवंत नावाच्या जंताला तु खुशाल बाबासाहेब म्हणतोस
अन् तु बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला काऊंटर करतोस
बळवंत नाही हो संशोधक हा आहे मनुवादी जंत !४!

बळवंत नावाच्या जंताने शिवचरित्रात रामदास घुसडला
अन् न्यायालयाने हाच पळपुट्या रामदास लंगोटीसह नागवला
आंबा चोरणारा कोंडदेव जंतानीच शिवचरित्राला चिटकवला
अन् इतिहास संशोधकांनी त्याला गायीच्या गोचडाप्रमाणे उपटला
बळवंत नाही हो संशोधक हा आहे मनुवादी जंत !५!

राजू पेंटर वैचारिक चर्चा तु कदापीही करू शकणार नाही
कारण तु वाचल त्यात सत्य नाही हे तुला कधीच कळणार नाही
बळवंताचा शिष्य राजूने बळवंताचे साहित्य घेऊन चर्चेस घेऊन यावे
त्या चर्चेत संभाजी ब्रिगेडचे छावे तुला अन् जंत साहित्याला करतील नागवे
बळवंत नाही हो संशोधक हा आहे मनुवादी जंत !६!

जंताच पुस्तक आज आकलन झाल नाही ? अस म्हणतो राजू
अरे टोलफोड्या प्रबोधकारांच पुस्तक वाच तुला समजेल जादू
तु बळवंत नावाच्या जंताला म्हण संशोधक शाहीर अन् दे मान
आम्ही म्हणतो त्याला कलम कसाई अन् शौच्छकुपातील घाण
बळवंत नाही हो संशोधक हा आहे मनुवादी जंत !७!

बळवंत नावाच्या जंताला शिवचरित्राची झुल घालून भटांनीच केला मोठा
ख-या संशोधकांनी जंताची झुल काढताच बळवंत निघाला ब्राम्हण गावढ मोठा
इतिहासद्रोही कमकसायाच समर्थन करणा-या राजला माज चढला वाटतं

ब्रिगेडी मनोज आखरेंनी खुल्या चर्चेच आव्हाण देताच राजची फाटली वाटत ?

खुल्या चर्चेच आव्हाण देताच बळवंताच्या मनुवादी जंत समर्थकांची फाटते
खुल्या चर्चेतून इतरांना खरा इतिहास समजेल अशी भिती खाजला वाटते ?
बळवंत नाही हो संशोधक हा आहे मनुवादी जंत !८!

Leave A Reply

Your email address will not be published.