वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय श्रध्देय बहुजनहृदयसम्राट ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या बीड येथील सभेला उपस्थित राहण्याचे धम्मपालसिंहराजे कांबळे यांचे आवाहन

0 127

वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय श्रध्देय बहुजनहृदयसम्राट ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या बीड येथील सभेला उपस्थित राहण्याचे धम्मपालसिंहराजे कांबळे यांचे आवाहन

 

अंबाजोगाई : वंचित बहुजन समाज जो राजकीयदृष्ट्या वंचित आहे त्यांना सत्तेत बसविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय बहुजनहृदयसम्राट ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची लढाई वंचितांच्या सत्तेसाठी ची महासभा दि.११ ऑक्टोबर रोजी बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे होणार आहे.तरी महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजन समाजाने या महासभेला रहावे असे आवाहन शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेनेचे सरसेनापती धम्मपालसिंहराजे कांबळे यांनी केले आहे.तसेच शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेनेने लढाई वंचितांच्या सत्तेसाठी च्या महासभेला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. यासाठी सेनेचे सरसल्लागार गौरव करपे, प्रदेशाध्यक्ष सम्राट हिरवे,साहिल कांबळे,प्रविण शिर्के, गोविंद गरड,ओम साखरे,सागर गायकवाड, अभिजित गायकवाड, निखिल काळे, सोहेल शेख, ओमकार यादव,सुशील हिरवे, प्रथमेश कांबळे, संदिप कांबळे, देवेंद्र कराड, दत्ता गायकवाड,अजय कांबळे, प्रविण सोनवणे, योगेश किर्दंत, धैर्यशील गोरे, निखिल वेडे, विशाल चौरे तसेच महाराष्ट्रातील असंख्य शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेनेचे सैनिक धम्मपालसिंहराजे कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महासभा यशस्वी आणि भव्य करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.