बहुजन मुक्ति पार्टी महिला आघाडीच्या औसा तालुका अध्यक्षपदी आशाताई सचिन घोगरे यांची निवड

0 161

बहुजन मुक्ति पार्टी महिला आघाडीच्या औसा तालुका अध्यक्षपदी आशाताई सचिन घोगरे यांची निवड

 

औसा :  बहुजन मुक्ति पार्टी लातूरचे जिल्हाध्यक्ष दत्ता करंजीकर यांनी शुक्रवार दि. ३० जून रोजी बहुजन मुक्ति पार्टी औसा तालुका महीला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी आशाताई घोगरे यांची निवड करण्यात आली.

येथे बहुजन मुक्ति पार्टीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन मुक्ती पार्टीच्या महीला आघडीच्या तालुका अध्यक्षपदी आशाताई सचिन घोगरे यांची निवड करण्यात आली असून त्यांना बहुजन मुक्ति पार्टी लातूर जिल्हाध्यक्ष दत्ता करंजीकर यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांना बहुजन मुक्ति पार्टीची ध्येय धोरणे समजावून सांगण्यात आली. त्यावेळी स्थानिक महिला कार्यकर्त्यां, सारिका पवार, रोहिणी घोगरे,सोनाली घोगरे, लक्ष्मी घोगरे, मैनाबाई घोगरे, राज्यश्री मिरकले,या कार्यकर्ता उपस्थित होत्या, व साथ-सहयोग करण्यासाठी शाश्वती दिली, या कार्यक्रमास बहुजन मुक्ति पार्टी चे जिला सचिव मा. बंडूशिंग भाट (ठाकुर ), व बहुजन मुक्ति पार्टीचे युवा शहरअध्यक्ष मा.प्रेम शिंदे इत्यादि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.