देवगाव येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

0 63

देवगाव येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

 

केज : तालुक्यातील देवगाव येथे तथागत गौतम बुद्ध पौर्णिमा त्रिशरण पंचशील घेऊन तसेच खीरदान करून साजरी करण्यात आली.


यावेळी अनागरिक बुद्धघोष यांनी बौद्ध धम्माचे आचरण, तथागत गौतम बुद्धांचे मानव हिताचे सिद्धांत सांगून समाजाचे वैचारिक प्रबोधन केले. याप्रसंगी कौसाबाई कांबळे,जाईबाई कांबळे, गयाबाई गायकवाड, लताबाई कांबळे, सुभद्रा वाघचौरे,नंदू वाघचौरे, संगिता वाघचौरे, संगिता कांबळे, सविता कांबळे,उषा गायकवाड, कुंदा गायकवाड, संगीता गायकवाड,सिमा कांबळे, प्रियांकाताई गायकवाड, पुजाताई गायकवाड, प्रगती कांबळे, सुप्रिया गायकवाड, मारूती वाघचौरे, मच्छिंद्र वाघचौरे,रेनबा वाघचौरे,अरूण कांबळे, कोंडिबा गायकवाड,चिवळा गायकवाड, माजी सरपंच दादाराव गायकवाड,राणू कांबळे, नारायण गायकवाड, बापूराव गायकवाड, संदिप कांबळे, दत्ता गायकवाड, अजय कांबळे,प्रणव कांबळे,प्रज्वल कांबळे, शंतनु गायकवाड तसेच सर्व बहुजन समाज उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार धम्मपालसिंहराजे वालचंद कांबळे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.