देशाचे नाव भारत; इंडिया नाही

0 22

देशाचे नाव भारत; इंडिया नाही मोहन भागवत 

 

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारताचे नाव इंडिया ऐवजी भारत वापरण्याचा आग्रह धरला आहे़ ते आसाममधील एका कार्यक्रमात बोलत होते़ यावेळी त्यांनी म्हटले की, शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत आहे, आपला देश भारत आहे, आणि आपल्याला सर्व क्षेत्रात इंडिया हा शब्द वापरणे थांबवावे लागेल़ इंडिया या शब्दाऐवजी भारत हा शब्द वापरणे सुरू करावे लागेल, असेही राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले़

Leave A Reply

Your email address will not be published.