गुजरातमध्ये हनुमानावर कुºहाडीचे वार

0 21

गुजरातमध्ये हनुमानावर कुºहाडीचे वार

 

गांधीनगर : गुजरात राज्यातील बोताड जिल्ह्यातील सालंगपूर धाम येथील हनुमानाच्या मुर्तीखाली एका युवकाने कुºहाडी आणि काठीने तोडण्याचा प्रयत्न केला आहे़ बोताड येथे राहणाºया हर्षद गढवी यांनी चित्रांना काळे फासून निषेध केला आहे़ यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ दखल घेत चारनकी गावातील व्यक्तीला ताब्यात घेतले़ या घटनेनंतर हिंदू समाजातील नागरिकांनी हनुमानाचे चित्र काढण्याची मागणी केली़ याविषयी स्वामीनारायण पंथाने अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही़

Leave A Reply

Your email address will not be published.