ाूएस आर्मी राबोट कुत्रे सज्ज करणार

0 36

ाूएस आर्मी राबोट कुत्रे सज्ज करणार

 

वॉशिंग्टन : आजच्या युध्दात तंत्रज्ञानाने मोठी भरारी घेतली आहे़ याच तंत्रज्ञानाचा वापर करत यूएस आर्मी आपल्या रोबोट कुत्र्यांना सज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे़ ठरल्याप्रमाणे हे कुत्रे कृत्रिम बुध्दिमत्तेने सज्ज असणार आहेत़ या कुत्र्यांच्या मागे एआर१५एस, एससीएआर किंवा एलएमजी या तोफा असणार आहेत़ यामुळे हा कुत्रा स्वत: गोळीबार करणार आहे़ याविषयी लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, भविष्यात सैन्याची कमतरता भासू नये यासाठी या कृत्रिम कुत्र्यांना सज्ज केले जाणार आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.