सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही

सत्य व वास्तव बोलणा-यांना गोळ्या घातल्या जात आहेत तर समाजाला नपुंसक बनवून त्यांच्या बुद्धीला अश्व लावणा-यांना पुरस्कार दिले जात आहेत.

0 1,526
सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही
नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

 

“अरे आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, 
खुर्चीमध्ये खुन्यांचे बसले खुले शिपाई, 
हे निष्पाप माणसांना घालतात गोळ्या, 
अन् सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही.”
हे वाक्य आज घडीला तंतोतंत लागू पडत. कारण सत्य व वास्तव बोलणा-यांना गोळ्या घातल्या जात आहेत तर समाजाला नपुंसक बनवून त्यांच्या बुद्धीला अश्व लावणा-यांना पुरस्कार दिले जात आहेत. या गोष्टीचं आमच्या लोकांनाही काहीच वाटत नाही पण “जो कौम अपना इतिहास नही जानती वह अपना भविष्य निर्माण नही कर सकती” असं डाॅ.  बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत. आजपर्यत सर्वच बहुजन महापुरुषांचा छळ करून त्यांचे खून या मनुच्या पिलावळींनी केले आहेत. आज मनुच्या पिलावळी इतिहासाच्या नावाखाली तोंडाला येईल ते बोलतात, आणि लिहू वाटेल ते लिहतात त्याला ऐतिहासिक पुरावा असतो ना संदर्भ. या मनुच्या पिलावळी येवढ्या मुजोर आणि माजोर झाल्यात की विचारताच सोय नाही, या पिलावळींना सरकार पोसतय असच वाटतय. कारण सरकार छक्याच असो अथवा पंजाच मात्र काहीच फरक पडताना दिसत नाही‌. आज समाजात परिवर्तवादी विचारांची पेरणी करणा-या लोकांवर प्राणघातक हल्ले होताना दिसतात. या हल्ल्यामुळेच काँ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर , कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या गोळ्या झाडून हत्या या बहुजनातील मनुच्या वारसदारांनी केल्या तर लिखाणाला वैचारीक उत्तरे न देता प्रा. मा.म. देशमुखांची प्रेतयात्रा काढून विकृत मानसिकतेचे खुले प्रदर्शन घडवणारे रेशिमबागेतील किडेच होते. तर डाँ.आ.ह. साळुंखे व श्रीमंत कोकाटेंची सभा उधळून लावणारे ही रेशिम काडे नाहीतर कोण होते ? तसेच माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांच्या सभेला परवानगी नाकारणारे हे रामदासी नाहीतर कोण आहेत ? तर दुसरीकडे मात्र रामदासी बैठका घेऊन मनुचे विचार पेरणारांचे सत्कार करून त्यांच्या पृष्ठभागावर पुरस्काराच्या पुंगळ्या ओवाळण्याचे काम हे रामदासी सरकार करते ही खुप मोठी शोकांतिका आहे.
महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं ज्यांचं कार्य कृर्तत्व असतं त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. पण आजपर्यंत दिले गेलेले महाराष्ट्र भूषण पुरस्कार व त्या पुरस्कार प्राप्त लोकांची यादी पाहील्यास अस लक्षात येत की, हे महाराष्ट्र भूषण चे लाभार्थी नसून केवळ ब्राम्हण भूषणचे लाभार्थी आहेत. आजपर्यंत १८ व्यक्तींना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित केले त्यातील १४ ब्राम्हण आहेत हा जातीयवाद नव्हे तर काय आहे रे चोमण्यांनो ? आताही यंदाचा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला तो आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पण मग प्रश्न पडतो की, ह्या धर्माधिकारी यांच नेमकं कार्य काय ? यांच्या कोणत्या कार्यावर हे सावरकर भक्त सरकार खुष झाले असेल ? महाराष्ट्र भूषण दिला गेला ते धर्माधिकारी आहेत तरी कोण ? कामलंपट रामदासाचे विचार हे महाराष्ट्राच भूषण होऊ शकत का ? आक्का वेणू या शिष्यीणींच्या साड्या अंगाला गुंडाळून सदा सर्वदा योग तुझा घडावा म्हणणारा हेमल्या आणि त्याचे गोडवे गाणारे धर्माधिकारी महाराष्ट्र भूषणचे मानकरी होऊ शकतात का ? या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला समाजातून जोरदार विरोध होताना दिसत आहे. त्यात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ही धर्माधिकारी यांचे नेमके  कार्य काय म्हणत हा पुरस्कार परत घेण्याची मागणी करत आहे.
मनुच्या वारसांनी देशाची सत्ता हस्तगत केल्यामुळे ते मायीच मस्तक छाटणा-या परशुराम धार्जिण्या गंडव्यांना स्वातंत्र्यवीर, लग्नमंडपातून पृष्ठभागाला पाय लावून पळणा-याला रघुवीर अन् कुठेही कधीही एकही पोवाडा न लिहिलेल्या व गायलेल्या छक्यांना शाहीर म्हणत त्यांच्या पृष्ठभागावर पुरस्काराच्या पुंगळ्या भिरकावताना अनेकांनी पाहील आहे. पुरंदरे या रेशिमबागेतील विषाणूला राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिल्यानंतर केंद्र सरकारने ‘पद्म’ पुरस्काराची घोषणा केली त्यातील ११२ पुरस्कार विजेत्यामध्ये चार ‘पद्मविभूषण’ १४ ‘पद्मभूषण’ व ९४ ‘पद्मश्री’ विजेत्यांचा समावेश केला. त्यातील चार ‘पद्मविभूषण’ पुरस्कार विजेत्यामध्ये ब.मो. पुरंदरे यांचाही समावेश पाहून या सरकारच्या कार्यपध्दतीवर प्रश्न निर्माण होतात. कारण शिवद्रोही बाबा पुरंदरे लिखित ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकात पान क्र.१२६ वर पुरंदरेने स्वतःच्या तोंडून विषाची पिचकारी मारली. त्या पुरंदरेंच्या पायावर लोटांगण घेऊन त्यांच्या पायाची तळवे चाटण्यात आमचीही लोक कुठेच कमी नाहीत हे वारंवार मा‌. शरद पवार व त्यांचे कुटुंबीयांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. मग साहेबच जर पुरंदरेचे जोडे उचलत असतील तर मग कार्यकर्ते पाय चाटणार नाहीत कशावरून. मग चाट्ये आणि चाटणारे जर सरकारला साथ देत असतील तर लाळचाट्यांचे पुढारी बाबा पुरंदरेला आपली चड्डी का काढून देऊ शकणार नाहीत ? म्हणून तर त्यांनी ह्या मनुच्या विषारी सर्पाला पुरस्कार देऊन दुध पाजण्याच काम केलं आहे. कला व अभिनय यासाठी पुरंदरे ला ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर करणे म्हणजे छत्रपतींच्या इतिहासासाठी लाजिरवाणी गोष्ट असून ह्या वामनी विचारांच्या सरकारने पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
सरकार छक्याच असो अथवा पंज्याच त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व महीला मुलींना मिळत काय ? सत्तेतील हे वामनधारी व बामणधारी रेशिमबागेच्या इशा-यावर ‘मैं नाचूंगी’ म्हणत निर्णय घेत दिनदयाळ उपाध्याय व शामाप्रसाद मुखर्जींना खुष करण्यासाठी सावरकर, पुरंदरे व आता धर्माधिकारी यांचे पाय चेपून पायाची बोटे चाटण्यात स्वतः ला धन्य समजतात ही खुप मोठी शोकांतिका आहे. म्हणून तर विद्यमान सरकार व संघावर टीका करताना १७ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे म्हणाले की, ‘या सरकारनेच नव्हे तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने द्वेषाचे संघाणू आणि विषाणू तयार केले आहेत.’
रामदासी इतिहास लिहिला
मराठ्यांचा अपमान केला 
परळाच्या गडा ! ब्रह्मणवादी कंडा 
सैतानाचा हंडा 
मोगलाचा हेर होता साला !
असं वीर उत्तमराव मोहीते म्हणतात. त्याच रामदासाच नाव घेऊन रात्रपाळीत रामदासी बैठकाच्या माध्यमातून समाजाच्या मेंदूची उपासमार करणारे नानासाहेब धर्माधिकारी व आप्पासाहेब धर्माधिकारी हे पिता पुत्र आहेत. या दोघांनाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला. भटी बोकडांना बोकांडी घेऊन कुरवाळत बसणारे हे सावरकर धार्जिणेच नसून आपल्यातील ही बाजार बुणगे आहेत. कारण २००८ साली जेव्हा नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला होता तेव्हा राष्ट्रीय सुलभ शौच्छालयाचे सरकार नव्हते मात्र त्यांच्या इशा-यावर छम्मक छल्लो करणारे हेच ते काॅग्रेस राष्ट्रीवादीचे सरकार होते. म्हणून तर ढोंगी पुरोगामित्वाची नाटके करताना डॉ. आ.ह. साळूंखे यांनी लिहिलेली पुस्तकं आपल्या सोबत बाळगणारे मा‌. शरद पवार साहेबच नाहीत तर कोण होते ? मग येवढीच जर आ.ह. साळूखे यांच्या पुस्तकांची गोडी शरद पवार साहेबांना होती तर मग त्यांनी  व त्यांचे सरकाराने डॉ. आ. ह. साळूंके, सत्यपाल महाराज, प्रा.मा.म. देशमुख यांना ह्या पुरस्कारापासून वंचित ठेवले ? मात्र हे संघोटे जेव्हा जेव्हा सत्तेचा मलिदा चाखतात तेव्हा मात्र ते आपली जात ध्यानात धरून योग्यवेळी योग्य तीर मारून आपल्या जातीसाठी माती खातात मात्र आमची येडी राजकारणी ही त्यांच्या पायाची बोटे तोंडात घेऊन लाॅलीपाॅप चाखल्याचा आनंद घेत बसतात ही खुप मोठी शोकांतिका आहे.
“भट सांगे सत्यनारायण
रांडे संग रात्री पारायण
सा-या मूर्ख कथा ! आंधळ्याची गीता 
रोज धरी माथा 
देवधर्म गाढवाचे धन”
असं वीर उत्तमराव मोहीते म्हणतात मग हेच काम धर्माधिकारी यांनी केलं तर मग ते महाराष्ट्र भूषण कसे काय करू शकतात. पण बुवा बाबाच्या पायावर मस्तक ठेवून त्याच्या हातात हात देऊन आपल नशिब बघणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर म्हणतात की, यांचे कार्य प्रेरणादायी आहे त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे त्यामुळे पुरस्काराची उंची वाढणार आहे. (लोकसत्ता ०९ फेब्रु. २०२३) स्वतः च्या कार्य आणि प्रयत्नाची उंची नसलेले हे मुख्यमंत्री म्हणतात की, धर्माधिकारी यांच्या कार्याची उंची पुरस्कारापेक्षा मोठी आहे. जर धर्माधिकारी यांच कार्य मोठे आणि समाजहिताचे असते तर समाजातून कोण हे धर्माधिकारी महाशय ज्यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला ? हे सामान्यांनी उद्गार काढलेच नसते. जर धर्माधिकारी यांच कार्य महान असतं तर समाजातून त्यांच्या पुरस्काराला विरोध झालाच नसता. फडणवीस सरकारने बाबा पुरंदरे हा विषारी सर्प व एकनाथ शिंदे सरकारने धर्माधिकारी नावाचे हे रामदासी महाशय यांना पुरस्कारुपी दूध पाजून मनुच्या सापाला मोठं करण्याचं काम केलं आहे असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ? कारण मनुच्या हस्तक दलाल आणि भडव्यांनी जेव्हा जेव्हा सत्ता हस्तगत केली तेव्हा तेव्हा त्यांनी भट आणि भटुर्डे आमच्या बोकांडी बसवले आहेत. पण आम्ही ज्यांना आमचे म्हणून सत्ता देतो तेही सत्तेत आल्यास रेशिमबागेतील विषाणुंच्या संक्रमणाला बळी पडून पुरोगामी महाराष्ट्राला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रतिगामी देवदासी महाराष्ट्र करायला हातभार लावतात तेव्हा यांचे हातच का ठेचू नयेत असं वाटतं. कारण “अध्यात्म लुटारंचे तत्वज्ञान आहे. लढाऊ जमातीचा सत्यानाश करणे एवढेच काम अध्यात्माचे आहे” असं वीर उत्तमराव मोहीते यांनी आम्हाला सांगितले आहे.
शेवटी बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, हे वामनी सरकार आणि त्यांचे चेले सत्ता हाताशी धरून ब्राम्हदेवाच्या तोंडातून व लाळेतून घरंगळत निघालेले ब्राम्हणी संघाणू व विषाणूंना आमच्या डोळ्यासमोर पुरस्काराने सन्मानित करतात तेव्हा आमच्या नेत्यांना व समाजालाही काहीच का वाटत नसेल ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर  शिंतोडे उडवणारा बाबा पुरंदरे व रात्रपाळीत लोकांच्या मेंदूची घाण करणारे धर्माधिकारी एकाच शाखेत हाफ चड्डीवर एकमेकांना मिठ्या मारत नसतील कशावरून ? त्यामुळे ते आम्हा बहुजनांचे आदर्श होऊ शकत नाहीत, हे डोक्यात घ्या रे तरूणांनो. कारण हे संघाणू व विषाणू उद्या मनोहर कुलकर्णी व मिलिंद एकबोटे या भटांना असाच एखाद्या पुरस्काराने सन्मानित करून आमच्यापुढे भूषण म्हणून उभे करतील. त्यामुळे आजच या जातीयवादाला खतपाणी घालणा-या ब्राम्हण भूषण पुरस्काराला विरोध करा अन्यथा सांगलीचा सडका मनोरुग्ण आंबा ह्या महाराष्ट्राच भूषण व्हायला वेळ लागणार नाही. 
“संघटना हजार झाल्या नेते हजार झाले , 
कुणा म्हणावे आपले चेहरे हजार झाले, 
तु पाहिलेली स्वप्न पुर्ण झालीत का रे, 
बाबा तुझ्या मताची माणसे मेलीत का रे”
Leave A Reply

Your email address will not be published.