नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि सुविधा कोणीच बंद करू शकत नाही – नंदकिशोर भारसाकळे

0 108

नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि सुविधा कोणीच बंद करू शकत नाही – नंदकिशोर भारसाकळे

 

 

खामगांव : कोरोना काळात जनतेला भयभीत करून जडी बुटी (लस )न घेतल्यास रेल्वे प्रवास बंद सरकारी कर्मचाऱ्यांना ऑफिस मध्ये प्रवेश बंद पगार बंद प्रायव्हेट कंपनीत सुद्धा तेच नियम राशन बंद होणार असे बरेच असंविधानिक नियम जनतेला लावले गेले होते (जिल्हा तहसीलदार कलेक्टर )यांच्या आदेशानुसार देशोन्नती चे प्रकाश जी पोहरे साहेब यांनी या लोकांना स्वतः भेटून आणि फोन द्वारे लस ही स्वैच्छीक असून असे आदेश का काढले जात आहेत ?अशी विचारना केलेले रेकॉर्डिंग पण व्हायरल झालेली आहेत त्यामुळेच बरेच जिल्यातील हे असंविधानिक आदेश नंतर रद्द करण्यात आली होती.
आता काहीच महिन्या पूर्वी केंद्र सरकार ने कोर्टात स्पष्टीकरण दिलं आहे की लशीमुळे होणाऱ्या मृत्यू किंवा साईड इफेक्ट याला सरकार जिमेद्दार नसून सरकार ने वॅक्सिन साठी कुठलीही जबरदस्ती केलेली नाही. महत्वाचे म्हणजे भारत देशातील प्रत्येक नागरिक यांचे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा कोणीच बंद करू शकत नाही मग तो पक्ष किंवा नेता कोणीही असो.असे भारतीय संविधान कायदा लिखित आहे.म्हणून आता जनतेने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करावा हीच अपेक्षा.

Leave A Reply

Your email address will not be published.