छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सेलू (परळी) येथे १९ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0 25

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सेलू (परळी) येथे १९ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

संभाजी ब्रिगेड सेलू शाखेचे होणार उदघाट्न

 

परळी (वार्ताहर) : छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने शाखा उद्घाटन व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मौजे सेलु परळी येथे शुक्रवार 19 मे रोजी करण्यात आले असून या रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आव्हान संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव सर, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवश्री बालासाहेब सपकाळ हे असून प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री इंजि. संजय नाना देशमुख ,मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री अंकुशराव जाधव, मराठा सेवा संघ परळी तालुकाध्यक्ष शिवश्री ईश्वर जिजा सोनवणे, मराठा सेवा संघ परळी शहराध्यक्ष शिवश्री संदीप काळे, मराठा सेवा संघ परळी तालुका कार्याध्यक्ष शिवश्री विजयराव लुगडे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष राजेश ठोंबरे साहेब, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवश्री दीपक शिंदे सर, मराठा सेवा संघ शहर सचिव राजेश पवार साहेब हे राहणार असून प्रमुख उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडचे परळी तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्ष विश्वंभर मोरे, तालुका कार्याध्यक्ष शिवश्री प्रदुम्न सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष शिवश्री राम कीर्दंत, तालुका सचिव शिवश्री प्रभाकर सटाले, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवश्री नामदेव भालेराव, दिव्यांगाघडी तालुकाध्यक्ष शिवश्री गणेश शिंदे, तालुका कोषाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब सोनवणे ,विद्यार्थी आघाडी तालुका सचिव विद्याधर शिरसाट, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष शिवश्री पांडुरंग मोरे, तालुका उपाध्यक्ष शिवश्री लक्ष्मण दादा गव्हाणे, तालुका उपाध्यक्ष दशरथ दादा इंगळे, तालुका संघटक शिवश्री हनुमान दिवटे, तालुका सहसचिव शिवश्री पुंडलिक लोणकर ,विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष वैजनाथ सगर, शहर उपाध्यक्ष गणेश मस्के हे राहणार असून या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड शाखा सेलू च्या वतीने करण्यात आले असून मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरास उपस्थित राहावे असे आव्हान संभाजी ब्रिगेड शाखा अध्यक्ष शिवश्री वेंकटेश बदाले, शाखा उपाध्यक्ष शिवश्री पांडुरंग मनोहर सातपुते, शाखा सचिव शिवश्री बालाजी सुभाष सातपुते, शाखा कार्याध्यक्ष शिवश्री पांडुरंग देवराव सातपुते, कोषाध्यक्ष शिवश्री पवन भास्कर सातपुते, शाखा संघटन शिवश्री गोविंद भारत सातपुते, सर्वश्री सदस्य शिवश्री विष्णु संतराम सातपुते, शिवश्री श्रीराम आश्रुबा सातपुते, शिवश्री अनिल रामभाऊ सातपुते, शिवश्री वैभव माणिक सातपुते, शिवश्री सोमेश्वर संदिपान सातपुते, शिवश्री सुदाम वैजनाथ सातपुते, शिवश्री गणेश वसंत सातपुते, शिवश्री मधुसूदन रामदास सातपुते, शिवश्री शुभम गणेशराव कदम यांनी आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.