श्रीरामपूर मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

0 48

श्रीरामपूर मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

श्रीरामपूर : शहरातील वार्ड क्रमांक ३ मध्ये लोककल्याणकारी राजे, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू यांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन केले.
या कार्यक्रमात शाहु महाराज व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचे नाते आणि सयाजीराव गायकवाड महाराज यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी केलेली मदत हे सांगून या महापुरुषांचे एकमेकांशी असलेले विचारांचे नाते समजावून सांगण्यात आले. या प्रसंगी शांताबाई यंदे, बेबी मोरे, भामबाई वेताळ, सरूबाई जगधने, हौसाबाई तूपसंदर, अनिल सोनवणे, विलास खरात, लखन खरात, योगेश भुरंगे, सतीश लोंढे, अमोल तिडके, राहुल साळवे, मनोज निकम, शुभम खरात, अमोल सोनवणे आदी. उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.