“उद्धारली आमची कुळे, ‘खेडेकरसाहेब’ फक्त तुमच्या मुळे”

0 33

“उद्धारली आमची कुळे,
‘खेडेकरसाहेब’ फक्त तुमच्या मुळे”

 

लातूर : शुक्रवार दि. ० सप्टेंबर २०२३ रोजी मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन, यानिमित्त मराठा सेवा संघाच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासंदर्भात विभागीय अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड नांदेडचे संकेत पाटील यांची सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल होत आहे.

‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’
असे म्हटले जाते ते काही खोटे नाही,
कारण असेच काही तरी
”आई राधामाई आणि
वडिल ‘सुर्यभानजी खेडेकर”
यांना दिसले असावे आणि
म्हणुनच त्यांनी आपल्या पुत्राचे नाव
#पुरुषोत्तम ठेवले. आणि ह्या
पुत्राने ‘मातापित्याच्या’ संस्कारांचा वारसा
सांभाळत इतिहासाची पानेच बदलवुन टाकली.

एरवी इतिहास म्हणजे फ़क्त ‘शंभर मार्कांचा पेपर’ म्हणून पाहणारा आमचा तरुण इतिहासात ‘अस्मिता आणि आदर्श’ शोधू लागला
याचे सर्वस्वी श्रेय ‘साहेबांचे’ आहे
इतिहास घड़वनारे ही खुप झाले आणि
इतिहास लपवनारे सुद्धा अनेक झाले
पण इतिहास उभा करायला मात्र ह्या युगपुरूषानेच शिकवले.
साहेबांनी लावलेले
#मराठा_सेवा_संघाच
रोपटं आज वटवृक्ष झालायं,
त्याची मुळं अजुन तळागाळा पर्यंत पोहचवने
हाच साहेबांच्या कार्याला खरा ‘सलाम’ ठरेल.

१ सप्टेंबर…
मराठा सेवा संघ
वर्धापन दिन…
या निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

जय जिजाऊ..!
जय शिवराय..!
जय शंभुराजे..!

Leave A Reply

Your email address will not be published.