केजरीवाल यांना तिसरे समन्स

0 47

केजरीवाल यांना तिसरे समन्स
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अंमलबजावणी संचालनालयाने दिलेले हे तिसरे समन्स आहे. तपास यंत्रणेने अरविंद केजरीवाल यांना ३ जानेवारीला हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी ते १० दिवसांच्या विपश्यना शिबिरासाठी रवाना झाले. ईडीच्या समन्सला उत्तर देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, हे राजकीय हेतूने प्रेरित आहे. मी प्रत्येक कायदेशीर समन्सचे पालन करण्यास तयार आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.