‘नको आम्हाला कलम ३७०, रिंगणात पाहिजेत उमेदवार १०७०’

0 853

‘नको आम्हाला कलम ३७०, रिंगणात पाहिजेत उमेदवार १०७०’

 

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक

इव्हीएम हीच आधुनिक मनुस्मृती आहे. या मनुस्मृतीच्या बळावर तर आजचे सर्वपक्षीय राजकीय नेते सर्वसामान्य लोकांच्या हक्क आणि अधिकारांचा दिवसाढवळ्या खुन करताना दिसत आहेत. इतरांच्या हक्क आणि अधिकारांचा खून करणा-या या तडीपार लोकांना इव्हीएमच्या गर्भाशयात वाढलेल्या बिन बापाच्या औलादी म्हटले तर आमचे चुकणार तरी कुठे? राज्यात मराठा, धनगर, लिंगायत आणि आदिवासी हे सर्व समाज आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. याकडे दुर्लक्ष करून हे सत्तेतील मस्तवाल वळू आम्ही कलम ३७० हटविल्यचे सांगून युतीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील असा बनाव करताना दिसत आहेत. देशात शेतकरी, राज्यात मराठा, धनगर, लिंगायत आणि आदिवासी हे सर्वजण जर युती सरकारच्या विरोधात रस्त्यावर आहेत तर ‘अब की बार ४०० पार’ हे कसे आणि कोणाच्या जिवावर शक्य आहे? एक भाजप नेता म्हणतो की, ‘तुम्ही मत कोणालाही दिले तरी ते भाजपलाच जाणार आहे.’ मग प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे ४०० पार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जे ४५ जागांचे स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे. त्या स्वप्नांचा स्वप्नभंग केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही, असे सध्यातरी वाटत आहे. कारण इव्हीएमची क्षमता आणि रेशीम बागेतील वानरसेनेचा आवाका लक्षात आल्यामुळे तर मराठा समाज आता ‘नको आम्हाला कलम ३७०, रिंगणात पाहिजेत उमेदवार १०७०’ असा नारा देत असल्यामुळे अनेकांचा स्वप्न भंग झाला आहे. जिजाऊ जन्मोत्सव २०२४, सिंदखेडराजा येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी मराठा समाजाला आधुनिक मनुस्मृती (इव्हीएम) चे धोके सांगून, इव्हीएमच्या माध्यमातून होणारी मतांची चोरी याबद्दल माहिती सांगितली. त्याबरोबर त्यांनी आगामी निवडणुकीत ५०० पेक्षा जास्त उमेदवार उभे करून या इव्हीएमला नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले होते. त्याचाच परिणाम सध्या सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर दिसू लागला आहे. संभाजी ब्रिगेडने दिलेला हा नवा विचार कंम्बळाबाईला थोडीच पटणारा आणि रुचणारा आहे? त्यामुळेच तर मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी? तडफडणीस आपला ‘बामणी कावा’ वामनी डोक्याने चालवू पाहत आहे. मराठा समाजाने गावात दरवर्षी करण्यात येणारे कार्य आणि होता होणारा खर्च या लोकसभा निवडणूकीत मराठा उमेदवारांसाठी वापरावा. ही शेवटची संधी आहे आहे, असे अनेक राजकीय विश्लेषक सांगत आहेत. त्यामुळे मराठ्यांनो जोमाने कामाला लागा. आपल्याला हुकुमशाही सोबतच मनुचा सडका विचार आणि तडफडणीसच्या डोक्यातील ‘बामणी कावा’ सुद्धा कोमात घालायचा आहे.

‘इव्हीएम मशीन चोर असून इलेक्शन कमीशन हा चोरांचा सरदार आहे’, असे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे नेहमी आपल्या भाषणातून सांगतात. सध्या सामान्य माणसांचा देखील इव्हीएमवर विश्वास राहीला नाही, कारण त्यांनी दिलेले मत हे त्याच उमेदवाराला जाते तरी कुठे? यामुळे सर्वसामान्य माणसाला चोर आणि चोरांचा सरदार कोण आहे हे स्पष्ट समजले आहे. सुजान नागरिक ईव्हीएम मशीन विरोधात असलेला आपला रोष व्यक्त करताना दिसतात. कारण निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट असलेले अधिकारी देखील मतदान प्रक्रिया सुरू असताना कशी भडवेगिरी करतात हे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील मसाबिनल येथे मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच तीन अधिका-यांनी दोन ईव्हीएम काढून गाडीत नेत असल्याचे पाहून एका जमावाने ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) व अधिका-याची गाडी फोडली. (द हिंदू १० मे २०२३) याशिवाय एका मतदार संघात मतदान करण्यासाठी गेलेल्या सुनिल खांबे यांनी इव्हीएम मशीन फेडून शाईफेक करीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, इव्हीएममुळे लोकशाही आणि संपूर्ण देशाला धोका झालेला आहे. मला फासावर चढवले तरी चालेल पण हा इव्हीएमचा खेळ आम्ही सहन करणार नाही. लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम बंद झालीच पाहिजे, असे म्हणत त्यांनी ईव्हीएम मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. https://youtu.be/NWHEGnJPF0s?si=hpCuF2t3xWx197dv तसेच लोकसभा निवडणूकीच्या ५ व्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाल्यानंतर बिहारच्या सारण लोकसभा मतदारसंघातील सोनपूर विधानसभा मतदारसंघात ‘नयागावातील बुथ क्रंमाक १३१ या मतदान केंद्रावर रणजित पासवान या व्यक्तीने ईव्हीएम मशीन फोडली. त्यानंतर मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली.’ (पोलिसनामा ६ मे २०१९) याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशमध्ये मतदान सुरू असताना जनसेनेचे उमेदवार मधुसूदन गुप्ता यांनी अनंतपूर जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) फोडल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “इव्हीएमवर निवडणूक घेणे हे पूर्णपणे बोगस आहे, अशा निवडणुकीत मतदान करणे योग्य आहे का? हे तोडण्यात माझी काय चूक आहे?.’ तसेच दुसरीकडे गुंटकल विधानसभा मतदारसंघात आमदार गुप्ता हे मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर नाराज असल्याने त्यांनी ईव्हीएम मशीन जमिनीवर फेकून दिले. (बिझनेस न्यूज ११ एप्रिल २०१९) तसेच ‘अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील कवठा-बहादूरा येथे मतदान सुरू झाल्यानंतर श्रीकृष्ण घ्यारे या व्यक्तीने निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घ्या म्हणत ईव्हीएम मशीन फोडले. यावेळी त्याने ईव्हीएम मशीनवर आपला विश्वास नसल्याचे सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर अधिका-यांनी दुसरे इव्हीएम मशीन लावून मतदान प्रक्रिया सुरू ठेवली.’ (दैनिक दिव्य मराठी १८ एप्रिल २०१९ ) महापुरुषांच्या हक्कावर निर्बंध आणणारी मनुस्मृती असल्यामुळे तिचे दहन करण्याची घोषणा महात्मा फुले यांनी केली होती. त्याच विचाराने प्रेरित झाल्याने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी तिची होळी करून ती एकदाची संपवली. मात्र इव्हीएमच्या माध्यमातून तिने परत एकदा डोके वर काढले आहे. ती दहन करण्यासाठी आता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुन्हा येणार नाहीत. पण ते काम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या वारसांनाच करावे लागणार आहे. यासंदर्भात आकाश राजा गोसावी यांनी गाणे तयार केले आहे. या गाण्यातून ते ईव्हीएम म्हणजे आधुनिक मनुस्मृती हेच सांगताता दिसत आहेत. https://youtu.be/MUip40Ew69o?si=qzr05eA_K1HXVd-_

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप सोहळ्यावेळी राहुल गांधी भाजप संघाची निकर फाडताना त्यांनी, इव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकणार नाही. ही मशीन कशी चालते, हे निवडणूक आयोग विरोधकांना दाखवित नाही. मत मशिनमध्ये नाही, मत कागदात आहे. निवडणूक आयोग म्हणते, कागदाची मोजणी होणार नाही. सिस्टमला हे नको हवंय. ईव्हीएमच्या मतांसह चिठ्ठ्यांचीही मोजणी करा, असे आवाहन त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केले. (लोकशाही १७ मार्च २०२४) या बैठकीत काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला म्हणाले की, ‘ईव्हीएम मशीन चोर आहे. जेव्हा आपण ईव्हीएमवर मतदान करणार त्यावेळी आपण मत नेमकं कोणाला टाकले ते तपासून पहावे. देशात इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर इव्हीएम पासून मुक्ती करू.’ (इ टीव्ही भारत १७ मार्च २०२३) याविषयी सांगावेसे वाटते की, राहुल गांधी म्हणतात ते योग्यच आहे. संघी आणि रेशीमकीड्यांचा जीव ज्या इव्हीएममध्ये अडकला आहे तीच खरी आधुनिक मनुस्मृती आहे. जसे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन व्यवस्थेत हक्क नाकारणारी मनुस्मृती दहन करून इथल्या दबलेल्या आणि पिचलेल्यांना भयमुक्त व भट मुक्त करून हक्क आणि अधिकार दिले. आता बहुजन समाजाच्या मताचे मुल्ये शुन्य करणारी इव्हीएम मशीन दहन करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी जो प्लॅन केला तो खुप महत्वपूर्ण मानला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून इव्हीएमच्या विरोधात संविधानिक व न्यायालयीन लढाई लढणारे भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी नागपूरात रेशिमबागेच्या छाताडावर बसून २०२४ च्या निवडणूकीत ईव्हीएम मशीन फोडण्याचे आव्हान करताना ते म्हणाले की, ‘गावागावात शंभर दोनशे लोकांच्या बैठका घ्या, इव्हीएम मशीन फोडण्याची तयारी करा. ईव्हीएम मशीन फोडणा-यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देऊ.’ https://youtu.be/d45DZz68Ak0?si=7FQMQjKR7KGhoQY2 मा. वामन मेश्राम यांनी केलेला प्लॅन आगामी लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाला तरच काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचे म्हणणे खरे ठरेल अन्यथा हे भाजप संघाचे विषाणू इव्हीएमवर बलात्कार करून तिला गर्भ ठेवण्याच्या प्रयत्न करताना दिसतच आहेत. त्यामुळे इतर सर्व पक्ष आणि सामाजिक संघटनांनी इव्हीएमचा गर्भपात केला तर आणि तरच मनुची व्यवस्था उलथून टाकता येईल अन्यथा ते सध्यातरी अशक्य आहे. ही आधुनिक मनुस्मृती प्रत्येकाला नकोशी आहे तर मग हा हिटलर’शहा’ तिची पूजा का करीत असेल? म्हणून तर गायक शरद गोरे आपल्या गाण्यात ‘ठेचून काढा साप’ म्हणत आहेत. https://youtu.be/euFEBT_YszE?si=dgnO-_nZphyKTFWA

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये वापरली जाणारी ईव्हीएम मशीन २०१४ मध्ये हॅक करण्यात आली, असा दावा अमेरिकास्थित तंत्रज्ञाने केला. मात्र भारताच्या निवडणूक आयोगाने हा दावा फेटाळला असला तरी आठ वर्षांपूवी ‘मिशीगन विद्यापीठात एक प्रयोग करण्यात आला. घरगुती स्वरूपाचं उपकरण तयार ते इव्हीएमशी जोडण्यात आलं. यावेळी मोबाईल फोनद्वारे पाठवण्यात आलेल्या टेक्स्ट मेसेजद्वारे मतदान यंत्रात नोंदण्यात आलेलं मत बदलता आलं.’ (बीसीसी ०८ मार्च २०१९) याशिवाय ही इव्हीएम मशीन विदेशात सुद्धा सत्यानाश करत असल्याचे दिसत आहे. यामध्ये एकदा व्हेनेझुएलात झालेल्या निवडणुकांमध्ये मतदान यंत्रामध्ये गडबड झाल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात झालेलं मतदान आणि मतदान यंत्रामध्ये नोंद झालेली मतं यामध्ये दशलक्ष मतांचा फरक पडल्याचा आरोप आहे. तसेच काँगोमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मशीन्स वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. २०१५ पासून पेपर ट्रेलचा वापर करण्यात आला. पेपर ट्रेल स्लिप आणि इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये नोंदली गेलेली मतं यांची तुलना किमान पाच मतदान केंद्रांमध्ये केली जाते. पेपर ट्रेल व्यवस्थेमुळे मतदार आणि राजकीय पक्षांनी निर्धोक राहावे असे निवडणूक आयोगाचे माजी प्रमुख एस. वाय. कुरेशी म्हणतात. (बीबीसी ०८ मार्च २०१९) इव्हीएमवरील मत संख्येत आणि प्रत्यक्ष झालेल्या आकड्यात तफावत येते तरी कशी? महाराष्ट्रात झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघात ही तफावत झाल्याचे खुद्द वंचित बहुजन आघाडीचे प्रकार आंबेडकर यांनी सांगितले आहे. यामुळे अनेक राजकीय पक्षांनी इव्हीएमवर वारंवार हल्लाबोल केला. यामध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ९० हजार इव्हीएम मशीनची छेडछाड होऊ शकते, या मशीनचे परिरक्षण (मेंटेनन्स) आणि दुरुस्ती उमेदवारांची नावे घोषित होण्यापूर्वी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे सचिव, माजी खासदार संजय निरुपम यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांकडे केली. कारण लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या मुलाच्या कंपनीत इव्हीएमची दुरुस्ती होत असून त्यात भाजपला अनुकूल असे बदल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘इव्हीएम यंत्रांची निर्मिती ही भारत सरकारच्या मालकीच्या कंपन्यांद्वारे केली जाते.’ मात्र मतदानापूर्वी हे यंत्र जेव्हा खासगी कंपन्यांकडे दुरुस्तीसाठी जातात तेथे गडबड केली जाते. २००७ आणि २०१२ मध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक भाजपने जिंकली तेव्हा इव्हीएम यंत्रांचे मेंटेनन्स गुजरातमध्ये महाजन यांच्या मुलाच्या कंपनीत करण्यात आले होते.(दैनिक दिव्य मराठी) इव्हीएम मशीनचा एवढा जर सत्यानाश केला जात असेल तर मग मतदारांनी दिलेले मत योग्य उमेदवाराला मिळत असेल का? प्रगत देशांत ईव्हीएम बंद करून पारंपरिक पद्धतीने बॅलेट पेपरवर निवडणूका घेतल्या जातात. मात्र देशभरात इव्हीएमला विरोध होत असतानाही भारत निवडणूक आयोग इव्हीएमवर निवडणुका घेण्यासाठी एवढा का उतावीळ आहे. निवडणूक आयोगाने होऊ घातलेल्या सर्व सार्वत्रिक निवडणूका या बॅलेट पेपरवर घ्याव्या अन्यथा प्रत्येक मतदान केंद्रावर ‘ईव्हीएम फोडो’ आंदोलन करण्यात येईल अशा इशारा भारत मुक्ती मोर्चाचे महासचिव फ्रान्सिस शेळके यांच्यासह आंदाेलकांनी दिला. (साम १२ मार्च २०२४) भाजपची जी हुकूमशाही आणि तानाशाही सुरू आहे त्याचे मुळ कारण इव्हीएम मशीन आहे. लोकांच्या मताची खरच जर यांना किंमत असती तर यांनी हुकूमशाही आणि मननामी केली असती का? सिंग परीस यांनी ‘बॅन इव्हीएम’ या गाण्यातून ते सरळ मांडले आहे.
https://youtu.be/y2Wel6iS-Bo?si=AYLgq29RbWk7vAQ1

इव्हीएम मशीन ज्याठिकाणी ठेवलेल्या असतात तिथे कडक बंदोबस्त असतो असे भासवले जाते. कारण पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्र (कंट्रोल युनिट) चोरीला गेल्याची घटना ५ फेब्रुवारीला उजे़डात आली. (लोकसत्ता १२ फेब्रुवारी २०२४) यामुळे देशभरात खळबळ उडाली. हे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातीलच ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या फायर अलार्ममध्ये बिघाड झाला. (सरकारनामा ९ मार्च २०२४) बघा मतदारांनो थोडा विचार करा. ज्या मशीन मतदान करण्यासाठी वापरल्या जातात त्या सुरक्षित नसतील तर मग तुमचे मत तरी सुरक्षित राहील कसे? पोलीस बंदोबस्तात असलेल्या मशिन चोरी जातात कशा? इव्हीएम मशिन चोरी गेल्यानंतर गोदामातील अलार्ममध्ये बिघाड होतो हा निव्वळ योगायोग समाजाला की सर्वात मोठे षडयंत्र? मग अशा चोरून नेलेल्या मशीनमध्ये छेडछाड करून परत त्या मतदान प्रक्रियेत वापरल्या जात नसतील का? कारण इव्हीएम मशीन ज्या वाहनांमधून घेऊन जाण्यात येतात त्या तरी कुठे सुरक्षित आहेत? कारण गुजरातमधील भरूचजवळ सुमारे १०० इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आणि व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल युनिट्स घेऊन जाणारा ट्रक उलटला. (द टाईम्स ऑफ इंडीया २२ डिसेंबर २०१७) याशिवाय बंगळुरूकडून पुण्याकडे इव्हीएम मशिन घेऊन जाणारा ट्रक सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात थांबला असता वंचित बहुजन आघाडी लोकांना संशय आल्याने त्यांनी संबंधित ड्रायव्हरला चौकशी केली. यावेळी ट्रकमध्ये इव्हीएम मशीन असल्याचे समजले. या ट्रकच्या दरवाजांना कोणत्याही प्रकारचे सील केलेले नव्हते. याला केवळ एक हलक्या प्रतिचे कुलूप लावल्याचे दिसल्यामुळे आनंद चंदनशिवे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. (लोकमत १३ आॅगस्ट २०१९) असा हा इव्हीएमचा खेळ खंडोबा होत असल्यामुळे तर हे सत्तेच्या कासवटात चिकटून जनतेचे रक्त पिणारे राजकीय गोचीड ‘आब की बार ४०० पार’ ची स्वप्न बघतात.

यामुळे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात खा. संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएमचा पूर्वी मीसुद्धा समर्थक होतो, परंतु मध्य प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर माजी खात्री पटली आहे की ईव्हीएममध्ये भारतीय जनता पक्षाने निश्चितच घोटाळा केला आहे आणि त्यामुळेच त्यांना यश मिळाले आहे. जर इव्हीएम नसेल तर भाजप देशामधील एकही ग्रामपंचायत निवडणूक जिंकू शकत नाही. (लोकसत्ता २९ जानेवारी २०२४) शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात ते शंभर टक्के खरे समजावे लागेल कारण भाजप खासदार डी. अरविंद हे म्हणतात की, ‘इव्हीएमवर तुम्ही कोणतेही बटण दाबा, मतदान भाजपालाच जाणार, येणार तर मोदीजीच’.. (सरकारनामा २६ आॅगस्ट २०२३) ज्यांचा पृष्ठभाग भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे, जे इडी, सीबीआयच्या भितीने आत्या (राज्याचे गृहमंत्री) च्या पदराआड बसून इडी अधिका-यांना डोळा मारून खिजवतात ते अजित पवार पत्रकारांशी संवाद साधताना, ‘माझा इव्हीएम मशीन वर विश्वास असल्याचे सांगतात.’ (एबीपी माझा ८ एप्रिल २०२३) तसेच मराठा समाजाने जास्तीचे उमेदवार उभे केले तर लोकशाहीला धोका होईल असे स्वतःला सत्यशोधक समाजणारे छगन भुजबळ म्हणतात. छगन भुजबळांचे हे बालीश वक्तव्य बघून यांना सत्यशोधक नव्हे तर असत्यशोधक म्हणावे लागेल. हे रेशीम बागेतील उकीरड्यावर बांग देणारे मनुवादी कोंबडे बहुजन समाजाचा विचार करतील का? संघी रेशीम कीड्यांनी सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते लाव्हासारखे बाहेर येते. राजकारणाची मुतारी करून स्वतः चुलत्याला तुतारी देणारे लोक सध्या मोहनच्या चड्डीचा नाडा सोडण्यात व्यस्त आहेत, ज्यांच्या पृष्ठभागात सीबीआयने काडतूस घातले आहे त्यांना आधुनिक मनुस्मृती इव्हीएम चांगलीच वाटणार यात काहीच नवल नाही. त्यामुळे मतदारांनो, तुम्ही कोणतेही बटण दाबले तरी मत भाजपलाच जाणार असेल तर ही इव्हीएम नेस्तनाबूत करण्यासाठी तिच्या चिंधड्या का उडवू नयेत? विशाल गाजीपुरी आणि सपना बौद्ध या जोडीने आपल्या गाण्यातून चौकादाराला सळो की पळो करून सोडल्याने सेठचे भक्त नेहमी यांना जिवे मारण्याच्या धमक्या देतात. पण हे अशा धमक्यांना भीक घालत नाहीत म्हणून तर त्यांनी इव्हीएम संदर्भात जे गाणे म्हटले ते रंगा बिल्ला या जोडगोळीला धडकी भरणारे आहे. https://youtu.be/xNM7yMiyIJU?si=RlzYxtJextAKcoKo

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी लाख्येंचे मोर्चे काढले. पण रस्तावर उतरवेल्या त्या लोकांचा रोष सरकार विरोधात असतानाही सत्तेच्या खुर्चीला चिकटलेल्या गोचडांना त्याची भिती वाटताना कधीच दिसली नाही. आजही राज्यात मराठा समाज व धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरचा संघर्ष करीत आहे. तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आम्ही ४५ जागा जिंकणार हे ठासून सांगताना दिसतात. तेव्हा प्रश्न पडतो की, राज्यातील सर्वात मोठी जात मराठा आणि त्यानंतरची सर्वात मोठा धनगर समाज जर सरकारच्या विरोधात असेल तर मग ४५ जागेवर भाजपचा विजय होईलच कसा? मराठ्यांच्या आंदोलनाची धग वचक आणि रग कमी करून त्यांच्या मताला शुन्य किंमत देणारे हे राजकीय हिजडे इव्हीएमच्या जिवावर बाता मारत असतील तर ही इव्हीएम नेस्तनाबूत करण्यासाठी मराठ्यांनी दंड थोपटले पाहीजेत. कारण ही इव्हीएम नागरिकांना हक्क आणि आंदोलन करण्याच्या अधिकारावर गदा आणताना दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ईव्हीएमच्या जीवावर बोलतात हे स्पष्ट होते. कारण यापूर्वी उत्तर प्रदेशातील चंदवली इथं एका दुकानात २०० ईव्हीएम मशीन मिळाल्या, त्या जप्त केल्या. तो भाजपाचा पदाधिकारी आहे. आसाममध्ये एका ट्रकमधून ३०० पेक्षा जास्त इव्हीएम मशीन मिळाल्या. तो ट्रकसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे. जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तसतशा अनेक ठिकाणी इव्हीएम मशीन पकडल्या जात आहेत, हा काय खेळ आहे? इव्हीएम मशीन बनवणारी जी सरकारी कंपनी आहे, भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड, हा सरकारी उपक्रम आहे. या कंपनीमध्ये ४ डायरेक्टर हे भाजपाचे बसवले आहेत. ईव्हीएम मशीनसाठी जो कोड लागतो तो सुद्धा तिथं बनवला जातो. या डायरेक्टरमध्ये जास्त डायरेक्टर हे गुजरात मधील आहेत. २०२४ ची निवडणूक कशा पद्धतीनं लढवली जाईल त्याची ही तयारी आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. (इ टीव्ही भारत ३१ जानेवारी २०२४) त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत इव्हीएमवर मतदान प्रक्रिया होऊ नये यासाठी मराठा समाजाने तयारी करून ही आगामी निवडणुक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्यास भाग पाडण्यासाठी रणांगणात उतरले पाहीजे. नाहीतर इव्हीएमच्या गर्भाशय वाढणा-या बिन बापाच्या औलादी उद्या सत्तेच्या खुर्चीत बसून बहुजन समाजाचे रक्त पितील त्यामुळे वेळीच सावध व्हा. ज्या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य नाही, त्या मतदार संघात इतर समाज बांधवांनी पुढे येऊन इव्हीएम हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करून जास्तीचे उमेदवार दिले पाहीजेत. यासाठी लागणारा निधी लोकवर्गणीतून गोळा करणे हा उत्तम मार्ग आहे. एवढे करूनही जर राज्यातील काही मतदार संघात ३८४ उमेदवार न मिळाल्याने तिथली निवडणूक प्रक्रिया इव्हीएम होताना दिसलीच तर ती आधुनिक मनुस्मृती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. याकामी भारत मुक्ती मोर्चा देशभरात बुथ कमिट्या बनवत आहे. त्यांनी एक प्लॅन आखला आहे, यामध्ये भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी इव्हीएम विरोधी जनपरिषदेत इव्हीएम विरोधातील जनआंदोलनाची रणनिती सांगताना म्हणाले की, EVM बुथ लेवलच्या कमिट्या बनवाव्या लागतील. इव्हीएम फोडण्यासाठी १३ ते १५ लाख बुथ असण्याची शक्यता आहे. एका महिन्यात बुथ लेवलच्या कमिट्या बनविता येतील. एक माणूस तिथे जाऊन इव्हीएम फोडणार त्यावेळी निवडणूक आयोग तिथे दुसरी मशीन लावेल. त्यामुळे एका कमिटीत कमीतकमी ५ माणसे असायला हवीत. पाच वेळा मशीन फोडावी लागली तर पाच वेळा फोडा. १५ लाख लोकांनी इव्हीएम फोडले तर कोणालाही जेल होणार नाही. एकाच माणसाने इव्हीएम मशीन फोडली तर तुरुंगात जावे लागेल. १५ लाख लोकांनी फोडले तर नॅशनल अजेंडा होईल. (एबीपी माझा १८ फेब्रुवारी २०२४)

आता महाराष्ट्रात ईव्हीएम मशीन संदर्भात वेगळाच पेच निर्माण झाला आहे. राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनककांनी आगामी लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदार संघात १००० तर नाशिक लोकसभा मतदार संघात ५०० उमेदवार उभा करण्यासंदर्भात तयारी केली असून राज्यातील प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी १ हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन मराठा समाज करीत असल्याची चर्चा सुरू आहे. यासाठी लागणारा निधी लोकवर्गणीतून गोळा केला जाणार आहे. उद्या खरच प्रत्येक मतदारसंघात १००० उमेदवार उभे राहिले तर, इव्हीएम मशीन्स किती लावाव्या लागतील? जोडलेल्या मशीन्समध्ये तेवढ्या उमेदवारांची नाव बसतील का? नाही बसले तर काय आणि कसं होणार मतदान? असा प्रश्न पडल्याने धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात.’ (टीव्ही ९ मराठी ७ मार्च २०२४) यावर स्पष्टीकरण देताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्वालिंगम हे म्हणाले की, ‘एका मतदार संघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागेल. कारण सध्याच्या स्थितीत इव्हीएमची तांत्रिक क्षमता ४०० उमेदवारापर्यंत आहे. (लोकमत १६ मार्च २०२४) मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे सत्तेला चिटकून बसलेले गोचीड उपटून फेकण्यासाठी सोपे झाले आहे.

महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदार संघ असून इथल्या बहुतांश मतदार संघात ५०० पेक्षा अधिक उमेदवार उभे करण्याची तयारी मराठा आणि धनगर समाजाकडून केली जात आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले तसे गावा गावांतून २ ते ३ उमेदवार उभे केल्यास प्रत्येक मतदारसंघात जवळपास ३ हजार उमे‌दवार निवडणूकीच्या रिंगणात दिसतील. आता एवढे उमेदवार उभे राहिले तर, इव्हीएम मशीन कशी काम करेल? इव्हीएम मशीनमध्ये केवळ ३८४ उमेदवारांची क्षमता असल्याने तेवढ्यात उमेदवारांची यादी बसू शकते. तर मग जास्तीच्या उमेदवारांचे काय?आपल्याकडे ज्या इव्हीएम मशीन्स आहेत त्यामध्ये २००६ पूर्वीच्या आणि त्यानंतरच्या अशा दोन मशीन्स आहेत. २००६ पूर्वीच्या एका इव्हीएम मशीनमध्ये १६ उमेदवारांची यादी बसते. अशा चार मशीन्स एका ठिकाणी लावता येतात. त्याप्रमाणे त्या इव्हीएम मशीन्सवर नोटासह एकूण ६४ उमेदवारांचीच यादी बसू शकते. आता २००६ नंतर च्या इव्हीएम मशीन्स मध्ये २०१३ नंतर ३८४ उमेदवारापर्यंत यादी बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापेक्षा जादा उमेदवार उभा राहिले तर, बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्वालिंगम यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाने गावागावातून जास्तीचे उमेदवार उभे करून ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यास निवडणूक आयोगाला भाग पाडले पाहीजे. एखादा का जास्तीच्या उमेदवारांमुळे निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपर घेतली तर मतदान करण्यापूर्वी दोन दिवस अगोदर मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक घेऊन प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार निश्चित करून सर्वांनी त्याच उमेदवाराला मतदान केले तर आपल्या विचारांचा आपला माणूस लोकसभेच्या सभागृहात जाईल. त्यासोबतच ‘मला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे’, हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले विचार सत्यात उतरण्यास मदत होईल. यामुळे सर्वसामान्यांची पोरं सत्तेत सामिल होऊन माणसांच्या विचारांचे काम करतील. मराठा सामाजाने केलेल्या या गनीमी काव्याने राज्याचे गृहमंत्री आणि मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी? देवेंद्र फडणवीस यांचा ‘बामणी कावा’ नेस्तनाबूत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.