नरु सेठचा परिवार म्हणजे ‘पाॅर्न साईड बघणारे टोळके!

नरु सेठनी मेरा परिवार म्हणण्यास सुरुवात केल्याने त्यांचे भक्तही मेरा परिवार म्हणत गोंगाट करू लागले. मग या परिवारात असलेले आणि घुसलेले सदस्य आहेत तरी कसे म्हणून शोध घेतला तर निव्वळ उकीरड्यावर चरणारे डुक्कर दिसु लागतात. हे डुक्कर प्रत्येकालाच दिसलेच याचा नेम नाही कारण आॅखे हर किसी को होती हैं लेकीन नजर हर किसी को नहीं होती! अशी अवस्था भक्तांची झाली आहे. त्यामुळे यांना हा नरुचा परिवार चांगला आणि सृजनशील वाटणार यात नवल नाहीच.

0 6,100

नरु सेठचा परिवार म्हणजे ‘पाॅर्न साईड बघणारे टोळके’

 

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ या पुस्तकाचे लेखक

लोकसभा निवडणूकजी रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी नरु सेठनी मेरा परिवार म्हणण्यास सुरुवात केल्याने त्यांचे भक्तही मेरा परिवार म्हणत गोंगाट करू लागले. मग या परिवारात असलेले आणि घुसलेले सदस्य आहेत तरी कसे म्हणून शोध घेतला तर निव्वळ उकीरड्यावर चरणारे डुक्कर दिसु लागतात. हे डुक्कर प्रत्येकालाच दिसलेच याचा नेम नाही कारण आॅखे हर किसी को होती हैं लेकीन नजर हर किसी को नहीं होती! अशी अवस्था भक्तांची झाली आहे. त्यामुळे यांना हा नरुचा परिवार चांगला आणि सृजनशील वाटणार यात नवल नाहीच. लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने १९५ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. यामध्ये बाराबंकी लोकसभा मतदार संघात खा. उपेंद्र रावत सिंग यांना उमेदवारी दिली पण ही उमेदवारी जाहीर होताच त्यांचा एक अश्लिल व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये ते एका विदेशी महिलेसोबत विचित्र अवस्थेत दिसत आहेत. यावर प्रश्न पडतो की, स्वदेशीचा नारा देणारे हेच ते संघी भडवे आहेत जे विदेशी महिलांच्या पडद्याआड बसून अश्लिल चाळे करताना आख्खा देश बघत आहे. https://youtu.be/VVThV0EtDsE?si=4j9jGTCGZ72wzCKv अश्लिल कारनामे करणारा व्यक्ती जर भाजपने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत असेल तर सेठचा परिवार किती विकृत आहे हे स्पष्ट होते. यासाठी रविश कुमार यांनी जो रिपोर्ट सादर केला तो बघणे महत्वाचे आहे. https://youtu.be/NqHT8VQAreU?si=GLA_SVVonmNa0sbM हा रिपोर्ट बघितल्यास भाजपला भाजपा म्हणावे की ‘खाज’पा म्हणावे हा प्रश्न अनुत्तरित राहतो. यामध्ये एक ना अनेक नेते असे रंगीन चाळे करताना पकडले गेले आहेत. त्यात भाजप नेते कैलाश गुर्जर यांचा एका लग्न समारंभातील व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये ते एका नाचणा-या महिलेसोबत अश्लिल चाळे करताना कॅमे-यात कैद झाले. https://youtu.be/f9T8S7f38yY?si=mygY2kg8mmIUMkUd हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो कामलंपट गर्जर म्हणतो की, हे मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असे म्हणत सारवासारव करताना दिसतो. याशिवाय त्रिपुरा येथिल बागबासाचे भाजप आमदार जादब लाल नाथ याने वयाची साठी ओलांडली असली तरी त्याच्या आंगातील आग कमी न झाल्याने तो विधानसभेत पार्न साईडवर अश्लिल व्हीडिओ बघत चिभाळ्या चाटताना रंगेहाथ पकडला आहे. यामुळे नरुचा परिवार म्हणजे ‘पाॅर्न साईट बघणारे टोळके’ असे म्हटले तर मग आमचे चुकते कुठे? https://youtu.be/tla3DBAapjE?si=bd-E7vJijsrDHpDa हे व्हीडिओ बघून मग प्रश्न पडतो की, नरु सेठ जे माझा परिवार म्हणत आहे. त्यात अश्लिल चाळे करून जिभाळ्या चाटणारी पिलावळ जर त्या परिवारात येत असेल तर अशा परिवाराच्या पृष्ठभागावर लाथ घालून मात केली पाहीजे, तेव्हा कुठे ब्रह्मदेवाच्या पृष्ठभागातून घरंगळत निघालेले रेशिम कीडे वठणीवर येतील. आमच्या बहुजन समाजाने हे रंगेल कीडे वेळीच ठेचले नाहीत तर हे रेशिमकीडे बहुजन समाजातील महिलांकडे बघून अश्लिल हरकती करण्यास कमी करणार नाहीत. म्हणून तर थेट विद्रोही कमी विश्वंभर वराट म्हणतात की,

“बलात्का-यांच्या गळ्यत
घालतात फुलांचे हार
यालाच तर भक्त म्हणतात
आमच्या नरू सेठचा परिवार.”

कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप – कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली

उज्ज्वल निकम यांना लोकसभेत न पाठविता जेलमध्ये पाठवावे लागेल – माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांचा घणाघात

भाजप नेते रविंद्र बावनथडे याने गडचिरोली येथील एआरबी कंपनीच्या खाजगी ट्रव्हल्समध्ये बसून एका २० वर्षीय तुरूणीशी व्हीडिओ काॅलवर अश्लिल चाळे केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती. मात्र चोर सोडून सन्याशालाच शिक्षा देण्याचा प्रकार सुरू झाल्यामुळे पोलिसांनी त्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या ४ कर्मचाऱ्यांना अटक करून त्यांचे मोबाईल व बसमधील कॅमे-याची हार्ड डिस्क जप्त केली आहे. https://youtu.be/I7hcGJSvB4s?si=yrsD5Nart43cE3ND याशिवाय राजस्थान मध्ये एका कार्यक्रमात महीला आयोगाची अध्यक्ष सुमन शर्मा यांच्या कंबरेत हात घालताना जयपूर येथील भाजप नेते अशोक गर्ग दिसत आहेत. मात्र यानंतर ही दोघ दिसतात. यातील महिला अध्यक्ष म्हणते की, ‘मला यात काहीही वाईट वाटलं नाही.’ तसेच भाजप नेता म्हणतो की, सुमन शर्मा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. आम्ही बहीण भाऊ असून गळाभेट घेत होतोत पण लोक त्याला वेगळं वळण देत आहेत. https://youtu.be/LvmUe1_VdJA?si=UmV9QFfX6XRM876m भाजप नेता ज्या महिलेला आपली बहीण मानतो तोच नेता जर गळाभेट घेण्याच्या नावाखाली मानलेल्या बहिणीच्या कंबरेत हात घालून तिला ओढण्याचा प्रयत्न करीत असेल तर याला कोणती संस्कृती म्हणावी लागेल? ज्याप्रमाणे मनुने आपली मुलगी इजा ईलाई व ब्रह्मदेवाने आपली मुलगी सरस्वती सोबत जे दुष्कृत्य केले तशातलाच हा प्रकार म्हणावा का असाही प्रश्न पडत आहे. बहीण म्हणून तिच्या कंबेरत हात घालणे हाच जर सेठच्या परिवारातील सदस्यांचा अजेंडा असेल तर तो बहुजन समाजाच्या कामाचा आहे का? याचाही आमच्या बहुजन समाजाने विचार केला पाहिजे. केवळ विचारच करून चालणार नाही तर अश्लिल आणि बिभस्त चाळे करणा-या या औलादींच्या पृष्ठभागावर लाथा घालून सत्तेवरुन खाली खेचत त्यांचा पृष्ठभाग ठेचला पाहिजे. अशा अश्लिल आणि बिभस्त परिवाराला राजकीयदृष्ट्या नेस्तनाबूत करण्यासाठी आता आम्ही सज्ज झाले पाहिजे. बाल गंधर्वच्या कुळात पैदा झालेला एक भाजप नेता एका डान्सबारमध्ये जाऊन तेथील महिलेबरोबर नाचताना आपल्या अंगातील कपडे बर करून कोणत्या प्रकारचे चाळे करत आहे हे व्हीडिओ बघून सहज लक्षात येते. https://youtu.be/5Bp6d5YDcIM?si=wMYyAxUM8QfFbNuQ

संविधानावर दरोडा घालू पहाणा-या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग अभिनेते किरण मानेंचा उज्वल निकम यांच्यावर घणाघात

नांदेडमधील भाऊसाहेब एडके या तरूणाने घातले इव्हीएम मशिनवर कु-हाडीने घाव – इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तोडणारा तरूण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

ईडी बाईचा मानसपुत्र आणि सीबीआयचा दत्तकपुत्र भाजप नेता किरीट सोमय्या हा भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणत लोकांना नागड करण्याच्या नादात स्वतः केव्हा भोंगळा झाला हे त्याचे त्यालाही समजले नाही. ‘नाचू किती नाचू किती कंबर लचकली’ म्हणत त्याच्या व्हीडिओने आख्खी दुनिया दचकली अशी परिस्थिती उभ्या महाराष्ट्राची झाली. हा सेठच्या परिवाराचा मोठेपणा म्हणावा की खोटेपणा? सेठने देशातील १३० कोटी देशवासीयांना सांगितलेले अच्छे दिन, काळा पैसा, पंधरा लाख आणि स्मार्ट सिटी हे बघायचे होते. पण हे तर कुठे दिसलेच नाही उलट बघाव्या लागल्या किर्रीटच्या उघड्या टिर्री. उघड्या टीर्री बघण्याची वेळ ज्या लोकांनी आणली तिच लोक सत्तेत आहेत हे एकट्या महाराष्ट्राचे नव्हे संपूर्ण देशाचे दुर्देव म्हणावे लागेल. कंम्बळाबाईने इथल्या देशवासीयांना अनेक वादळे केले होते. मात्र सेठकडून मिळालं काय तर किर्रीटच्या काळ्योभर उघड्याबंब मांड्या! मतदारांनी यासाठीच ‘चलो चले मोदी जी के साथ’ म्हणत साथ दिली होती का? उघड्या नागड्या मांड्या बघून थोडीच दोन कोटी तरुणांना रोजगार मिळणार आहे का? https://youtu.be/oi9sOnWx1hg?si=TxQ3NYp5ZGGRc6z8 यावेळी विरोधकांनी सेठच्या परिवारावर जोरदार टीका करून कंम्बळाबाईचे वस्त्रहरण केले. यामुळे भेदरलेल्या किरीट सोमय्याने १७ जूलै २०२३ रोजी आत्याबाईंना पत्र लिहून माझ्यावर चिखलफेक होतेय म्हणत व्हिवळायला सुरूवात केली. मेंदूने भोंगळे असलेले संघी जेव्हा अंगाने नागडे होतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची आणि ते ज्यांना आदर्श मानतात त्या सर्व समलैंगिक व बनावट स्वातंत्र्यविरांच्या बुद्धीची कीव येते. कारण भाजप नेता राजीव रंजन तिवारी हा एका महीला आर्केस्ट्रा डान्सरसोबत लुंगी डान्स करताना पकडला गेला. https://youtu.be/UEUCk7POJv0?si=T2kuLqxDT8IjOX9K या व्हीडिओ मध्ये तिवारीने केलेले नखरे आणि कंबरेला दिलेले झटके बघून वर स्वर्गात बसलेले नथुराम व विनायक हे दोघेजण बाथरूममध्ये जाऊन नवलाईने एकमेकांना मिठ्या मारत असतील की नसतील हे तर महामाहीम परशुरामच जाणो. त्यामुळे प्रश्न पडतो की, हाच आहे का सेठचा परिवार? या लुंगी डान्स करणा-या भडव्यांची पुंगी तेव्हाच गार होईल जेव्हा देशातील सार्वत्रिक निवडणूक ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात येईल. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“भाजप म्हणजे
भ्रष्टाचारांचे आगार
यालाच भक्त म्हणतात
मोदीचा परीवार.”

नेत्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या चाटणा-यांना मनोज जरांगे यांचा विचार पचेल का? नवनाथ दत्तात्रय रेपे ‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक

मनोज जरांगे यांच्या भाषेने कंबरेखाली दुखापत का व्हावी? नवनाथ दत्तात्रय रेपे ‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक

भाजप आमदार एका महीला पोलिस अधिकाऱ्याला काॅलवर बोलत असतानाची एक आॅडीओ क्लिप व्हायरल झाली. यात तो म्हणतो की, तुमच्या विरोधात तक्रारी येत असल्यामुळे तुम्ही माझ्या संपर्क कार्यालयास भेट द्या. यावर त्या पोलिस महीलेने संबंधित भाजप नेत्याचे जे वस्त्रहरण करीत बोलती बंद केली ती कौतुकास्पद आहे. https://youtu.be/dLWjfdGWEZ8?si=gNyR4U9Gei_t0-BE ही क्लिप ऐकल्यास वाटत की, एका पोलिस महीलेस एकांतात बोलवणारा हा भडवा आपल्या बापाच्या मयताचे निमंत्रण देण्यासाठी संबंधित महिलेस काॅल करीत असेल का? अशा नालायक औलादी महाराष्ट्रतही आहेत, हे दुर्देव म्हणाव लागेल. कारण अडखळत हिंदी बोलत स्वतःला ९६ टनाचा मानणारी समजणारा तो कोकणातील बुळा वा’हाग’ व त्याची ती ‘सुक्ष्म’ आणि ‘लघू’ ही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असलेली दोन उत्पादने वारंवार विष्ठेच्या पेवाकडे वड घेताना दिसतात. त्यातील ‘सुक्ष्म’ म्हणतो की, ‘पोलिस माझं काही वाकड करू शकत नाहीत, ते फार फार तर व्हीडिओ करून आपल्या बायकोला दाखवतील. माझा बाॅस सागर बंगल्यावर आहे.’ https://youtu.be/vusdELjqayM?si=nm_wsaB5mlkCJ8fZ माझा बाॅस सागर बंगल्यावर राहतो म्हणणारा ‘सुक्ष्म’ कीडा पोलिसांनी नुसता रगडायचा आदेश जरी काढला तरी ‘सुक्ष्म’ आणि ‘लघु’ या दोन विषाणूंची डायपर पिवळी होण्यास वेळ लागणार नाही. हे विषाणू ज्याने जन्माला घातले त्याला पोलिसांनी एकदा अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी ‘सुक्ष्म’ आणि ‘लघु’ ही उत्पादने पप्पा जेवतात, पप्पा जेवतात म्हणत रडताना उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहेत. या ‘सुक्ष्म’ बद्दल एका पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने जी प्रतिक्रिया दिली ती धाडसी असल्याने त्या महिलेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. सागर बंगल्यावर बाॅस राहतो म्हणणा-या या सुक्ष्मच्या बाॅसचा डायपर पिवळा करण्याचे काम मराठा समाजातील मनोज जरांगे नावाच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराने केले होते. ही मराठा सेवा संघाने केलेली वैचारिक क्रांती म्हणावी लागेल. खाकी चड्डी टांगेत घालायची सोडून ती नारायण नागबळीच्या ‘सुक्ष्म’ आणि ‘लघु’ या दोन उत्पादनांनी तोंडात धरल्याने त्यांच्या तोंडून जो उग्र वास येतोय त्या उग्र वासाचे धपकारे नष्ट करण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट हाच एकमेव पर्याय आहे.

संत बन गये भोगी ! हा ग्रंथ म्हणजे रेशीम बागेच्या अजेंडयावर भीमप्रहार आहे. – प्रा.डॉ. आर. जे. इंगोले, जि.नाशिक.

‘बहुजनांच्या मानगुटीवर बसलेले मनुस्मृतीचे भूत उतरवण्यासाठी नवनाथ रेपे यांचे ‘संत बन गये भोगी!’ हा ग्रंथ प्रत्येक गावातील मंदिरावर लावून त्याचे सामूहिक वाचन व निरूपण व्हायला पाहिजे’  हभप गंगाधर महाराज कुरुंदकर, प्रदेशाध्यक्ष , संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने तोंडात धरलेली खाकी हाफ चड्डी सेठच्या लोकांनी काढून घेतली. https://youtu.be/tDOiu5BlvWw?si=iW2YCN8x92_CEcuP हा लिंगपिसाट नेता सेठच्याच तर परिवाराचा हिस्सा होता हे सेठच्या परिवारातील विषाणू मान्य करतील का? यावर महाराष्ट्रात गुगगुरणारा ‘चित्रा’तील वा’हाग’ हा तात्पुरता पुढे आला. त्यानंतर मात्र तो शेपुट घालून कुठे बसला हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे. उद्या जर लोकांनी यांना भा’ज’पा ऐवजी ‘खाज’पा असे म्हणायला जर सुरूवात केली तर त्यात त्या लोकांचा काय दोष असणार आहे? कारण भाजप जिल्हाध्यक्ष इंद्रशरण सिंह यांची कळी कशी खुलते हे त्यांच्यात आणि एका महीलेत झालेल्या संवादावरून सहज लक्षात येते. https://youtu.be/LY0EOpQyW_o?si=v2LK3bGUB6txCFlG हाच आहे का सेठचा परिवार? या परिवाराची खाज आणि सत्तेचा चढलेला माज उतरायचा असेल तर केवळ आणि केवळ ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर हाच सर्वोत्तम मार्ग आहे. ‘खाज’पाच्या या कीड्याऐवजी जर इतर पक्षातील लोकांचे असे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असते तर हाच ‘चित्रा’तील वा’हाग’ आणि मनुची आधुनिक ‘स्मृती’ यांनी किती आदळाआपट केली असती हे तर स्वतःच्या मुलीचा भोग घेणारा ब्रह्मदेवच जाणो. हा ‘चित्रा’ तील वा’हाग’ आणि मनुच्या ‘स्मृती’ने जिथे बुद्धी गहाण ठेवली आहे तोच तर सेठचा परिवाराचा हिस्सा आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. हे रेशिम कीडे आरोपीला सोडून आरोपींचे नाव घेणाऱ्यांना आरोपी बनवत असल्यामुळे मीडीयाचे पत्रकार देखील या ‘खाज’पा मधील अश्लिल चाळे करणा-या लोकांचे नाव घेण्यास टाळाटाळ करीत आहेत, ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची केलेली हत्याच आहे. एका भाजप नेत्याने जिल्ह्याच्या व्हाट्सअप ग्रुपवर रात्री २ वाजून ४४ मिनिटाला पार्न व्हीडिओ पाठवला. या ग्रुपवर भाजपचे अनेक पदाधिकारी होते. हा व्हीडिओ बघून अनेकांनी शरमेने ग्रुप मधून बाहेर पडणे पसंद केले. मात्र असे व्हीडिओ शेअर करणा-यावर कारवाई करा अशी मागणी एकानेही केली नाही, ही शोकांतिकाच नव्हे तर खुप मोठी विकृती सुद्धा आहे.
https://youtu.be/M3RX9ITka9Y?si=j-xoklHLvNDf4xW_ इतरांना संस्कृतीचे डोस देणारे ‘खाज’पाचे लोक या वर्तनाला कोणते संस्कार म्हणणार आहेत? मनोज जरांगे नावाच्या एका शेतक-याच्या पोरांची महाराष्ट्र सरकारने फसवणूक केली म्हणून त्याने रागाच्या भरात प्रस्थापित नेत्यांना चार दोन शिव्या दिल्या. या शिव्या दिल्या म्हणून आखा महाराष्ट्र डोक्यावर घेणारे हे ‘खाज’पातील लोक वरील प्रकारचे वर्तन करणारांना आणि त्याला मुक समर्थन देणारावर कोणते संस्कार आहेत हे सांगतील का? हे लोक म्हणजे नाक कापलं तरी भोक आहे, असे म्हणणा-या पिलावळी आहेत. जसा गायीला गोचीड चिटकून बसतो त्याप्रमाणे ह्या नाक नसलेल्या दलिंदर औलादी खुर्चीला चिकटून बसल्या आहेत. या गोचडांना उपटून फेकायचे असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करून ईव्हीएम मशीनसाठी ठरलेली ३८४ उमेदवारांची लिमीट क्राॅस करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या लोकांच्या मतांचा आणि आपल्याच विचारांचा विचार करणारी लोकशाही निर्माण करावी लागेल तेव्हा कुठे हे संस्कृतीचे पाडे गिरवायला लावून विकृत चाळे करणारे संस्कृती भक्षक लोक एकदाचे सत्तेपासून खाली खेचता येतील.

गोभक्तांचे पापा गोमांस का खाता ? नवनाथ रेपे ‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक

आमच्या नेतृत्वाचा दोष आहे ? नवनाथ दत्तात्रय रेपे ‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक

सेठच्या परिवारात असलेले नेते केवळ महीलांसोबतच अश्लिल चाळे करतात असे नव्हे तर ते तरण्या पोरांबरोबर देखील खेळ खेळून त्या पोरांना चीत पट करतात. हे लोक तरुणांचे देठ धरून कंबरेला नेट लावतात हे समोर आले आहे. उज्जैन येथील भाजप नेते व संघटन मंत्री प्रदीप जोशीने भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकत्यासोबत जे चाळे केले त्याचा अश्लील व्हीडिओ व चॅट व्हायरल झाल्याने त्याला पदावरून हटविण्यात आले. प्रदीप जोशी नामक लिंगपिसाटने तरुण पोराला मिठ्या मारून त्याच्या ओठांचे लचके तोडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रदीप जोशीला पदमुक्त केले. या प्रकरणात मुलाची बदनामी झाल्यामुळे काही दिवसानंतर त्या मुलानेही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. https://youtu.be/wTQbMVjf1Hk?si=1khOjOJEzIg7FGS5 मनोज जरांगे यांनी शिव्या दिल्या म्हणून संस्कृतीचे धडे देत जरांगेच्या वक्तव्याचा निषेध करणारे कोणत्या संस्कृतीत वाढले आहेत हे प्रदीप जोशी प्रकरणावरून सहज लक्षात येते. ‘खाज’पचे अनेक नेते प्रदीप जोशीने अनेक वेळा चितपट केले असावेत असा संशय येत आहे. पुरुषांच्या तोंडात तोंड घालून त्यांच्या ओठांना आपल्या ओठाने स्पर्श करीत ‘हमारी टांगे तुम्हारे हाथ, तुम्हारी टांगे हमारे हाथ’ म्हणत ‘हम दोनो एकसाथ’ होणारे हे रेशिमकीडे सेठच्या परिवारात वाढताना दिसतात, तेव्हा ही कुठली संस्कृती जोपासतात हे सहज लक्षात येते. मनोज जरांगे आणि समस्त मराठा समाजाला संस्कृतीचे धडे देणारे ‘खाज’पचे नेते रेशिमबागेत जाऊन कोणते धडे घेतात हे प्रदीप जोशींनी संपूर्ण देशाला दाखवून दिले त्याबद्दल स्वर्गाच्या बाथरुममध्ये बसून नथु विणूची जोडी सुद्धा एकमेकांच्या कंबरेला मिठ्या मारून आनंद साजरा करीत नसेल कशावरून?

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून ? नवनाथ दत्तात्रय रेपे भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक

संगणक अभियंता नील शुक्लाने आपला आजी आंघोळ घालत असताना दोन वर्षांचा नग्न फोटो गुगल ड्राईव्हवर अपलोड केल्यामुळे गुगलने त्याचे जी-मेल खाते ब्लॉक केले. मग त्याने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे न्यायमूर्ती डी. नानावटी यांनी २६ मार्चपर्यंत या प्रकरणात उत्तर देण्याचे आदेश देऊन गुगलला नोटिस बजावली. (लोकमत १९ मार्च २०२४) मग प्रश्न पडतो की, संबंध महाराष्ट्रने ज्या खाजप नेत्याच्या मांड्या आणि उघड्याबंब काळ्याभोर टीर्री बघितल्या त्या किरीट सोमय्याचा व्हीडिओ नग्न आहे हे न्यायालय, सेठचा परिवार आणि गुगलला दिसत नसेल का? भाजप नेते रविंद्र बानवथडे यांनी बसमध्ये बसून केलेले अश्लिल चाळे आणि अपलोड झालेले व्हीडिओ गुगलला दिसत नसतील का? भाजप नेता अशोक गर्ग व भाजपची महीला पदाधिकारी सुमन शर्मा यांचे अश्लिल चाळे व्हीडीओत साठवले गेले ते गुगलला समजत नाहीत का? खा. उपेंद्र रावत सिंग व सोलापूर येथील भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख तसेच इंद्रायण सिंह यांनी केलेले वर्तन गुगलच्या लक्षात येत नसेल का? उज्जैन येथील भाजपा सघटक प्रदीप जोशी यांनी तर कहरच केला. या महाशयाने तरुणाच्या ओठांचे लचके तोडत त्याच्या कंबरेवर जे वार केले त्या प्रकरणाचे व्हीडिओ न्यायालय, सेठचा परिवार आणि ‘चित्रा’तील वा’हाग’ला दिसत नसतील तर यांना काय मोतिबिंदूची लागण झाली का? याशिवाय भाजप नेता उपेन पंडीत आणि रिना ठाकूर यांनी ज्या साबणाने आंघोळ केली त्या साबनाच्या कंपनीचे नाव तरी सेठच्या परिवाराने मतदारांना सांगून उपकार करावेत. कारण सेठचा परिवार हा त्या व्हीडिओला अश्लिल नव्हे तर साबनाची जाहिरात करताना व्हीडिओ असेही म्हणायला कमी करणार नाही. वरील प्रकरणावर न्यायालय सुद्धा दुटप्पी भूमिका घेताना दिसते. त्यामुळे थेट अण्णाभाऊंच्या शब्दातच सांगावेसे वाटते की,
“ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली
ही न्यायव्यवस्था देखील काहीकांची रखेल झाली.”

हिमाचल प्रदेशमधील भाजप नेत्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला. तो पाहुन भाजपचे काहीजण त्याला अश्लिल म्हणण्याऐवजी साबणाची जाहीरात म्हणतील. कारण सत्य न स्विकारणे हे सुत्र म्हणजे रेशिमबागेतील कुत्रं असे म्हणता येईल. झालेली चूक मान्य करणे यालाही मनाचा मोठेपणा लागतो. पण कमकुवत आणि सडलेले विचार ज्या मेंदूत भरलेले आहेत ते लोक थोडीच चूक मान्य करणार आहेत? याचे असे की, भाजप नेता उपेन पंडीत आणि भाजपची महिला मोर्चाची अध्यक्ष रिना ठाकूर यांचा एका हाॅटेलच्या बाथरुमधील एक व्हीडिओ व्हायरल झाला. यामध्ये ते ज्याप्रकारे एकमेकांना साबण लावत आहेत ते चांगल्या माणसाला उघड्या डोळ्यांनी पाहणे कदापीही शक्य होणार नाहीत. https://youtu.be/FFbnMaoOWao?si=ooXCrndrmTc6VqzO असे विकृत लोक आणि त्या लोकांचे टोळके खरच आपल्या कामाचा आहे का याचा विचार करा. कारण आपण न केलेला विचार हाच यांच्या कामी येत असल्याने तर ते सत्तेच्या मस्तीने असे वागत आहेत. स्वतःचे मस्तक स्वतःच्या धडावर असलेला शहाणा माणूस या अश्लिल आणि रंगीन चाळे करणा-या परिवाराला आपला परिवार माणून सोशल मीडियावर ‘मेरा परिवार’ हा ट्रेंड चालवील का? सेठच्या परिवाराचे आदर्शच इतके भयानक आहेत की त्याची तर विचारताच सोय नाही. वाचकांनी जर श्रीकांत शेट्ये यांचे ‘माफीवीर सावरकर’ हे पुस्तक वाचले तर त्यात सेठच्या परिवाराचा आदर्श असलेला बुलबुलवीर आणि बनावट स्वातंत्र्यवीर कसा आणि किती पुरुषांबरोबर अश्लिल चाळे करीत होता हे सहज लक्षात येईल. त्यामुळे बहुजन समाजाला एकच सांगणे आहे की, खाज सुटलेले हे संघी रेडे त्यांच्या पक्षातील महीलांना सोडत नाहीत तर मग भक्तांच्या घराच्या महिलांना ते सोडतील का? याचा एकदा शांत डोक्याने विचार करा. कारण शांत मनाने केलेला विचारच माणसाला बदलू शकतो. विचार नसलेली आणि विचारहीन माणसं नेहमी लुटली जातात. त्यामुळे सेठच्या परिवाराकडून तुमच्या परिवाराची लूट होण्याआधीच सावध व्हा. करण हे सत्तेतील रक्त पिंपासू ढेकणं केव्हा कोणाला ढसतील हे सांगता येत नाही. या रक्त आणि सत्तापिपासू अश्लिल ढेकणांना तडीपार करायचे असेल तर ईव्हीएला लाथ घालून बॅलेट पेपरची मागणी करा. तेव्हा कुठे हे मस्तवाल वळू वठणीवर येतील. नाहीतर हे भडवे हाथरथची पुर्नरावृत्ती करण्यासाठी आपल्या घरात हात टाकण्यास कमी करणार नाहीत. त्यामुळे वेळीच सावध व्हा अजून वेळ गेलेली नाही. या वेळी जर तुम्ही चूक केली तर तुमच्या हाती केळ, मुळा आणि रताळे उरल्याशिवाय राहणार नाही. बघा पटतंय का? कारण ‘पाद निघून गेल्यास गांड दाबून काहीही होणार नाही’, त्यानंतर घ्यावे लागतील ते उग्र वासाचे धपकारे त्यामुळे सावध व्हा. शेवटी विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,

“ऐसा मोदीचा परिवार
तरूण केले बेकार
कायद्याला करून ठार
लोकशाही केली गरवार!”

Leave A Reply

Your email address will not be published.