दहावी एसएससी बोर्ड परीक्षेत आरती लुगडे हिचे घवघवीत यश

0 23

दहावी एसएससी बोर्ड परीक्षेत आरती लुगडे हिचे घवघवीत यश

परळी : महाराष्ट्रत दहावी एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवार 27 मे रोजी घोषित झाला या बोर्ड परीक्षेत आरती लुगडे हिने 87.40 टक्के गुण घेतले आहेत त्यामध्ये मराठी 76, संस्कृत 96, सायन्स अँड टेक्नॉलॉजी 96 ,सोशल सायन्स 85, इंग्लिश 76 ,मॅथ 84, असे एकूण 500 पैकी 437 गुण घेऊन 87.40 टक्के घेत घवघवीत यश संपादन केले आहे.या यशा बद्दल तिने ज्या शाळेत पहिली ते सातवी शिक्षण घेतले त्या संस्कार प्राथमिक शाळा विद्यानगर व आठवी ते दहावी विद्यावर्धिनी शाळा टीपीएस कॉलनी येथील शिक्षक, जलालपूर येथील सोहम कोचिंग क्लासेसचे संचालक महारुद्र आंधळे सर, आंधळे मॅडम तसेच नातेवाईक मित्रपरिवार पत्रकार बांधव यांनी विशेष अभिनंदन करुन पुढील शिक्षणासाठी सदिच्छा दिल्या.आरती लुगडे ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांची मुलगी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.