भटांची पिल्ले वैमानिक अन् आमची मंदीराच्या लाईनीत

0 2,125
भटांची पिल्ले वैमानिक अन् आमची मंदीराच्या लाईनीत
 
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
(भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक)
      मो. ९७६२६३६६६२

 

 

ब्राम्हणी सिनेसृष्टीत आपला अभिनय करून समलैंगिक सावरकर नथुराम गोडसे या जोडगोळीचे  विचार मांडणारे अभिनेते अशी ओळख असलेले शरद पोंक्षे हे संघोटे आहेत, ते वारंवार काहीतरी  भडकाऊ विधान करून चर्चेत राहतात. त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून त्या चर्चेद्वारे पोंक्षेंची दुट्टपी भूमिका लोकांसमोर आणली जात आहे. कारण शरद पोंक्षे यांनी मुंबई विमानतळावरचा आपल्या लेकीसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांची लेक सिद्धी आता परदेशात शिक्षण घेण्यासाठी निघाली आहे. तिला पायलट व्हायचं आहे. लेकीला परदेशात पाठवताना शरद पोंक्षे भावुक झाले होते. त्यांनी सिद्धीसोबत फोटोशेअर करत तिला बाय म्हणत ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं त्यांनी म्हटलं आहे. (मटा ११ जूलै २०२२) कोणताही पालक आपल्या पाल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे शिक्षण देत असतो. त्यामुळे पोक्षेंची मुलगी काय शिकते हे म्हत्वाच नाही. पण, जी मुलगी शिक्षणासाठी परदेशात जातेय व तिथे जाऊन ती पायलट होतेय तीचे वडील म्हणजे समलैंगिक खेळापट्टी खिलाडी शरद पोक्षें यांंचा धोक्यात असलेला हिंदू धर्म कोण वाचणार आहे ?धर्म धोक्यात आहे अशी मँव मँव करून बहुजन समाजातील लोकांची माथी भडकवणारे पोंक्षे मात्र स्वतःच्या मुलांना शिक्षणासाठी परदेशी का पाठवत आहेत ?केंद्रसरकारने जी अग्निपथ योजना आणली त्यात ते आपल्या मुला मुलीला सामिल करून हिंदुस्थानच्या रक्षणासाठी हातभार का लावत नाहीत ?बहुजन समाजाला नथुराम गोडसेचे प्रयोग दाखवून त्यांना जातीयवादी धर्मवादी बनवून दंगलीसाठी तयार करणारे पोंक्षे आपल्या मुलांना एखाद्या कावड यात्रेच नेतृत्व करण्याची संधी का देत नाहीत ?त्यामुळे बहुजन समाजातील तरुणांना सांगावं वाटत की, तुम्हाला जे भटुर्डे धर्म धोक्यात असल्याच्या अफवा सांगून तुमच्या डोक्याला लकवा मारतात त्यावर एकमात्र उपाय म्हणजे बुध्द, शिव, फुले, शाहु व आंबेडकर यांच्या विचारांच टाँनिक आहे. ते जर तुम्ही प्राशन केल तर असे ५६ जरी पोक्षें टोंक्षे आले तरी तुमचं काही वाकड करू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्ही भटुर्ड्यांच्या नादी लागून धर्मासाठी मरू नका. कारण जे धर्माच्या नावाने मलाई खातात ते बघून घेतील धर्म वाचवायचा का नाही ?.
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रव्याधी आहे अस रोखठोक विधान माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील वारंवार मांडतात हे त्यांचे मत शंभर टक्के योग्य आहे कारण खा. अमोल कोल्हेंनी साकारलेल्या नथुरामच्या भुमिकेबद्दल शरद पोंक्षे म्हणाले की, मी नथुराम साकारल्यानंतर शरद पवार यांनी मला विरोध केला नाही, छगन भुजबळ तर माझ्या पाठीशी होते. (टीव्ही ९ मराठी २१ जून २०२२) नथुरामच्या पाठीशी छगन भुजबळ व शरद पवार जर उभे राहत असतील तर बहुजन समाजातील तरुणांनो जागे व्हा. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ ह्या नाटकाचे प्रयोग करून देशात मेलेला नथुराम जागा करण्याच महापाप हे पोंक्षे करतात त्याला आमच्या बहुजन समाजातील राजकीय नेतै डोक्यावर घेत असतील तर ही खुप मोठी शोकांतिका आहे. जो व्यक्ती  एखाद्या खून्याच समर्थन करतो तो व्यक्ती त्याच विचारधारेचा अथवा तसाच असतो. अशा व्यक्तीला देशद्रोही ठरवल पाहीजे. पण आमचे काही बांडगुळ ज्याला आमच आमचं म्हणून डोक्यावर घेतात त्या व्यक्ती पोक्षेंचे पाय चाटताना दिसतात तेव्हा यांच्या तळपायाची आग मस्तकात का जात नसेल ? कारण बहुजन चळवळीतील काही पदाधिकारी धर्मवीर शिंदे च्या नावाचे समर्थन करत होते त्या षंढांना सागावं वाटत की, खुद्द पोंक्षेंच म्हणतो की, एकनाथ शिंदे साहेब कँन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले होते. तर आदेश बांदेकर म्हणतात की, उद्धव ठाकरे शरद पोक्षेंना म्हणाले होते की, तु पैशाची काळजी करायची नाही, शिवसेना आणि मी तुझ्या पाठीशी आहे. (टीव्ही ९ मराठी २७ जून २०२२) त्यामुळे बहुजन समाजाला सांगावं वाटत की, आजपर्यत फक्त ऐकल होत की, काग्रेस सापनाथ आणि भाजप नागनाथ आहे. पण, पोंक्षेचे शिवसेना व शिंदे गटाशी असलेले संबध पाहुन आम्ही यांना विषारी सर्पाला दूध पाजणारी पिलावळ म्हटले तर काय चुकीचे आहे ?हे बहुजनातील संघाचे समर्थक म्हणजे अर्धनारी नटेश्वर ओळखा आणि यांच्यापासून समाजाला दूर करा.
उदयपुर येथिल हत्यकांडाविषयी शरद पोंक्षे म्हणतात की, जे उदयपूरमध्ये घडल ते पाहील्यावर  स्वा. सावरकर आणि त्यांचे विचार पदोपदी आठवतात. हिंदूनों जागे व्हा म्हणत त्यांनी ‘प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरून फिरू लागली तर आणि तरच कदाचित हा हिंदुस्थान जगू शकेल’ ही सावरकरांच्या कवीतेतील ओळ शेअर केली. (लोकमत २९ जून २०२२) हिंदूंना जागे व्हा म्हणणारे पोंक्षें हिंदू आहेत का ?कारण पोक्षेंचे बापजादे हिंदू नव्हते. पोक्षेंना सावरकरांची वेळोवेळी आठवण येत असेल कारण, नथूराम तुमच्या अंगी वास करतोय त्याकारणाने तुमचा पृष्ठभाग तळमळत नसेल कशावरून ?सावरकरांच्या कवितेत थोडासा बदल करून पोक्षेंनाच सांगावं वाटत की, नथुरामच्या पृष्ठभागावरून फिरणारी बोटे जर सावरकरांच्या चापावरून फिरू लागली तर आणि तरच कदाचित नथु विणू या जोडीचा आत्मा थंड होऊ शकत असेल’ त्यामुळे इतरांना जागे करून दगंली घडवण्यापेक्षा भटांनी आपल्या मुलांना धर्मिक बनवून दंगलीत सामिल करून घ्यावे. पण हे षंढ आणि थंड लोक दंगलीत सामिल न होता इतरांना भडकवून बहुजन तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी करत आहेत. त्यामुळे बहुजनांनो जागे होऊन या भटशाहीला मातीत गाढण्यासाठी सज्ज व्हा.
एका चोरांने चोरीचे तोटे सांगून कोणी चोरीच करू नये असा उपदेश सध्या सावरकर भक्त पोंक्षे करताना दिसतात त्यांनी ‘ब्राम्हण भूषण पुरस्कार’ स्विकारल्यानंतर पोक्षें म्हणतात की, जातीयवाद्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून टाकले आहे. ते सुधारण्यासाठी ब्राम्हणांनीच पुढाकार घ्यायला हवा. जाती नष्ट करण्यासाठी ब्राम्हण महासंघ एक झाला पाहीजे. हिंदू ही एकच जात रहायला हवी. मला सावरकर जेवढे प्रिय आहेत तेवढेच बाबासाहेब आंबेडकर प्रिय आहेत. (महा. टुडे ९ मे २०२२) इतरांना जातीयवादी संबोधणा-या पोक्षेंनी जातीच्या नावाने पुरस्कार स्विकारणे हे बुध्दी नसल्याचे लक्षण आहे. मराठा समाजातील यादव या महीलेवर देव बाटवला म्हणून गुन्हे दाखल करणा-या श्वान बुध्दीच्या लोकांकडून जाती नष्ट होतील का ?पंढरपुरच्या तिर्थकुडांत लघुशंका करून बहुजन समाजाला मुत्र प्राशन करायला लावणारा ब्राम्हण समाज माणूसच आहे का ? हे पोंक्षेंनी सांगावं. आंबेडकरवादी व्यक्ती सावरकर भक्त असूच शकत नाही त्यामुळे पोंक्षेचे आंबेडकरांवरील प्रेम बेगडी आहे हे स्पष्ट होत.
नांदेंड येथे ब्राम्हण महासंघाने आयोजित केलेल्या परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात पोक्षेंनी प्रत्यक्षपणे मुस्लिमांना राक्षस म्हटले. (मटा. ३ मे २०२२) मुस्लिम समाजाला राक्षस म्हणून संबोधणा-या पोंक्षेचे जे धर्ममार्तंड आहेत त्यांच्या मुली मुस्लिम घारातील सुना असून त्यांचे जावई मुस्लिम आहेत, मग ते तरी माणसे कशी ?.हिंदूनो जागे व्हा म्हणणा-या पोंक्षेची मुलगी विदेशात जात आहे, ही पोस्ट पाहताच बहुजन समाजातील तरुणांनी फेसबुकवर काही प्रश्न उपस्थित केले ते असे की, जनोद्दीन सय्यद म्हणतात की, ‘पोंक्ष्या तू तर पक्का भामटा आहेस रे, इथे हिंदू खतरे में असताना स्वतःच्या मुलांना विदेशात पाठवतो अन दुसऱ्यांच्या मुलांना हिंदुत्वावासाठी लढायला सांगतो. मग त्या नथूरामच्या अस्थिचे काय करायचं ?’ तर तेजस विद्रोही लिहतात, हा बहुजन मुलांना सांगतो, हिंदू धर्म खतरे हैं आणि यांची मुले परदेशात शिक्षण घेतात, हा भामटा बहुजन मुलांची जिंदगी बरबाद करतो. तसेच भुषण ठाकरे म्हणतात, पोंक्षेच पिल्लू वैमानिक बनायला चाललं आणि बहुजनांची पिल्ले आहेतच श्रीरामच्या घोषणा द्यायला आणि मशिदिवरचे भोंगे उतरवायला… पण तरीही बेगडी हिंदूत्वाची खाज आपल्याच पोरांना जास्त आहे, त्यांना स्वतःच्या करीयर पेक्षा भुरट्या नेत्यांच्या करीअरची चिंता जास्त आहे… असे म्हटले. तर संदीप शितोळे म्हणतात, पोंक्षे साहेब…तुमचे चिन्मय, तन्मय, रिद्धी, सिद्धी परदेशात करिअर करतात. आणि तुम्ही इथल्या बहुजन मुलांची धर्माच्या नावावर माथी भडकवता…..धर्म रक्षणासाठी तुमच्या मूलांना कधी रस्त्यावर आलेलं पाहिलं नाही.. जय हिंदूराष्ट्रम. तर शेवटी योगेश सांगळे म्हणतात की, बहुजनांनो तुम्हा लोकांना हिंदूत्वासाठी हाती शस्त्र वगैरे घेण्याचा सल्ला देणाऱ्या पोंक्षेची पोरगी वैमानिक बनायला गेली… यातून आपण काय शिकायचे ?शस्त्र टाका आणि हाती लेखण्या घ्या…!.
त्यामुळे शेवटी आमच्या बहुजन समाजाला सांगावं वाटत की, धर्म धोक्यात जात नसतो. जो धर्म धोक्यात जात असेल तो तुमचं काय घंटा रक्षण करणार आहे ?धर्माच स्तोम माजवून तुमच्या हाती दगड धोंडे देणा-या राज ठाकरे, पोंक्षे यांची मुल उच्च शिक्षणासाठी विदेशात जात आहेत. ते आपल्या मुलांना दंगलीच नेतृत्व करायला लावण्याऐवजी शिक्षणासाठी विदेशात पाठवताना दिसतात. धर्माच रक्षण करण्याचा ठेका काय फक्त बहुजन समाजानेच घेतला का ?मलई म्हटल की भट आणि लढाई म्हटल बहुजन हे चालू देऊ नका. शिक्षण घ्या ते वाघीणीचे दुध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अस बाबासाहेबांनी सांगितले. पण हे पोंक्षे कधीच त्यांच्या व्याख्यानातून बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे विचार लोकांना सांगत नाहीत कारण बाबासाहेब आंबडेकर आणि त्यांचा विचार दंगल घडू देत नाही. त्यामुळे रामदास, गोळवलकर, हेडगेवार, मुखर्जी, सावरकर, आसाराम यांच साहीत्य वाचण्यापेक्षा बुध्द, शिव, फुले, शाहु, आंबेडकर, पेरियार व आण्णाभाऊ वाचून मेंदूने सक्षम बना आणि इतरांना बनवा. कारण ह्या बहुजनवादी महापुरुषांचा विचार दंगल घडू देत नाही. त्यामुळे ह्या महापुरुषांच्या विचारांची उंची गाठून मनुवाद्यांच्या गडकोटाला सुरूंग लावा. एकदा का हा मनुवादी गडकोट ढासळला की, महापुरुषांना अभिप्रेत असलेली लोकशाही उदयास येण्यास वेळ लागणार नाही.
(सदरील लेख दिनांक १४ जूलै २०२२ रोजी बामसेफचे मुखपृष्ठ ‘दैनिक मुलनिवासी नायक’ मध्ये प्रकाशित झालेला आहे.)
१. भट बोकड मोठा 
२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!
संपर्क – रुक्माई प्रकाशन, बीड
मो. ९७६२६३६६६२ , ९७६४४०८७९४
rukmaipub@gmail.com
Leave A Reply

Your email address will not be published.