कोरोना महामारी फेक आहे

लस घातक आहे

1 265

कोरोना महामारी फेक आहे
Fake Pandemic

 

✍🏻 प्राची लोखंडे

लस घातक आहे
‘कोरोना’ महामारी फेक आहे किंवा ‘लस’ घातक आहे. अस जेव्हा मी बोलते तेव्हा मला लोकं काय काय बोलतात ते बघा…
– तू काय डॉक्टर आहेस का ?
– तुझे स्टेटमेंट उथळ आहेत.
– कशाला उगाच डोकं लावते ?
– एवढी लोकं कशी मेली मग ?
– तुझ्याकडे कोणते पुरावे आहेत ?
– डॉक्टर लोकं एवढ्या लोकांना का मारतील ?
– पूर्ण जगात कोरोना आहे
– तू अस कस बोलू शकते ?
– तुझ्या घरातला कुणी माणूस covid ने गेला नाहीये ना म्हणून तू अस फालतू बोलत आहेस.
तर हो मी हे असे स्टेटमेंट देते तेव्हा मी त्याची जबाबदारी घेते. माझ्याकडे सर्व गोष्टींचे पुरावे आहेत. माझ्या नातेवाईकात आणि जवळची बरीच माणसं मी गमावली आहे. तरी सुद्धा मी असच म्हणेन की कोरोना फेक महामारी आहे.
मी डॉक्टर तर नाहीये पण माझे ग्रॅज्युएशन आणि मास्टर डिग्री बायोटेक विषयात आहे. माझ्या मास्टर डिग्री चा फायनल प्रोजेक्ट कोविड विषयावर होता.


व्हायरस, RT-PCR, vaccine हे सर्व ‘बायोटेक’ चे विषय आहेत.
जेव्हा कधी कुणी माझ्याकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला हे माहीत असणे गरजेचं आहे की हा फक्त सायन्स चा विषय नाही. हा पोलिटिकल आणि सायन्स चा विषय आहे. या साठी तुम्ही भारतातील आणि आंतरराष्ट्रीय राजकारणा बाबतीत चिकित्सक असायला हवे. बेसिक सायन्स चा अभ्यास तुम्ही स्वतःहून करायला हवा.
मी तुम्हाला पुरावे म्हणून काही तरी विडिओ किंवा फोटो शेयर करेल आणि तुम्हाला ते सहज कळेल अशातला तो विषय नाही. कोरोना फेक महामारी आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच चिकित्सक व्हावं लागेल. इतकं सोपं सहज सरळ नाहीये ते. खूप गुंतागुंतीचे आहे. त्यात इंटरेस्ट असणे ही तितकंच महत्वाचं आहे.


तर कोविड फेक महामारी आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चिकित्सक होऊन काही मेजर प्रश्न मनात आले तर आणि तरच ते शक्य आहे. ते प्रश्न असे आहे की..
१. व्हायरस म्हणजे नेमकं काय? महामारी म्हणजे काय ?
२. कोरोना शब्द या पूर्वी कधी ऐकला आहे का? ऐकला आहे तर कुठे ?
३. कोरोना चे जेनेटिक मटेरियल कोणते आहे? DNA की RNA ?
४. कोरोना ची टेस्टिंग RT-PCR नेमकं काय आहे? ती कशी केल्या जाते? ती बरोबर आहे की चुकीची आहे ?
५. RT-PCR चा शोध लावणाऱ्या सायंटिस्ट च नाव काय आणि त्याची हिस्टरी काय आहे ?
६. टेस्ट पोसिटीव्ह आल्या नंतर पेशंट वर कोणते उपचार केले जातात? कोणते injection दिले जातात ? ही उपचार पद्धती किंवा हा प्रोटोकॉल कुणी बनवला आहे ?
७. कोविड पेशंट ला ऍडमिट केल्या नंतर दिले जाणारे injection ची हिस्टरी काय आहे? त्या injection ला मान्यता केव्हा मिळाली? ते injection पूर्वी कोणत्या आजारासाठी वापरण्यात येत होते का ?
८. त्या injection चे side effects काय आहेत ?
९. Injection दिल्या जाणाऱ्या पेशंट मध्ये काय बदल होतोय ?
१०. जर कोविड फेक आहे तर लस कशासाठी ? vaccine म्हणजे नेमकं काय? लस कशी बनवल्या जाते ? लसींची हिस्टरी काय आहे ? लसी च्या fact sheet मध्ये काय लिहिलं आहे ? लसी साठी चे फंडिंग कोण करत आहे? लसी चे कन्टेन्ट काय आहे ?
११. सर्व प्रगत देशात जे खूप मोठ्या प्रमाणात लसी विरोधात आंदोलन होत आहे ते का होत आहे ? त्या सर्व आंदोलन मोरच्यांना मीडिया ने कव्हर का नाही केले ?


अजून बरेच… प्रश्न आहेत
मी वर वर पुरावे देऊन तुम्हाला समजेल असा हा विषय नाही. कोविड फेक आहे या निकषावर पोहोचण्यासाठी मी खूप बारीक बारीक गुंतागुंतीच्या विषयात मन लावून ते मी सोडवले आहे. तर ते समजून घेणाऱ्याला ही तितकंच मन लावून चिकित्सा करण्याची इच्छा असेल तरच तो ते समजू शकतो.

1 Comment
  1. Bapuso shelke says

    घेतलं आहे vaccine तर आता माणसे वाचवा, गरीब लोकांना आपल्या वाचवा यावर उपाय करा व शोधा

Leave A Reply

Your email address will not be published.