आज न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या संकटात बाबासाहेब असते तर..!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीतून निर्माण होऊ शकणाऱ्या संकटांबद्दलचा अंदाज आणि दूरदृष्टी नक्कीच होती असे दिसते, म्हणूनच त्यांनी असे मत व्यक्त केले होते की, "इतिहासाला माहीत असलेल्या मनुष्यरुपी बांडगुळाच्या जातीत बनिया (आजचे भांडवलदार) ही सर्वात वाईट जात आहे. धनलोभाची त्यांची आकांक्षा एवढी परकोटीची आहे की, त्यांच्या या दुर्गुणावर विवेक किंवा संस्कृती याचा काहीही परिणाम होवूच शकत नाही. महामारी (सद्या कोरोना वगैरे) म्हणजे प्रेत पुरण्याचे कार्य करणाराला जशी पर्वणी वाटते, तशीच ही बनियाची जात आहे. बनिया आणि प्रेत पुरणारा यांच्यात एकच अंतर आहे आणि ते म्हणजे, प्रेत पुरणारा महामारीला जन्म देत नाही, पण बनिया (भांडवलदार) मात्र आपल्या लाभासाठी तेही करू शकतो आणि करतोही. तो आपला पैसा समाजाच्या समृद्धीसाठी कधीही उपयोगात आणित नाही तर, तो आपल्या धनाचा उपयोग समाजात अधिक दारिद्र्य निर्माण व्हावे यासाठीच करतो."

0 255

आज न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या संकटात बाबासाहेब असते तर..!

 

✍️लेखन-© हर्षद रुपवते
    (सोशल हेल्थ मुव्हमेंट)

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाला सचेत करतात की, “या देशाचे दोन शत्रू आहेत. एक म्हणजे या देशातील ब्राह्मणशाही आणि दुसरा म्हणजे भांडवलशाही.”
बाबासाहेबांनी ज्यांना गुरुस्थानी मानले ते क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले असे सांगतात की, “या देशातील शेठजी (भांडवलदार/बनिया) आणि भटजी (ब्राह्मण) हे शेतकऱ्यांच्या गुलामगिरीचे मुख्य कारण आहे.”
तसेच संत गाडगेबाबा देखील त्यांच्या भाषेत संदेश देतात की, “आमचा दुस्मन भाटे (ब्राह्मण) आणि मारवाडी (भांडवलदार/बनिया) हाये..!”

अर्थात सर्वच महापुरुषांनी भारतीय बहुजनांना वेळोवेळी आपल्या खऱ्या शत्रुबाबत अवगत आणि सर्तक केलेले आहे. यापासून आपण बहुजनांनी कितपत बोध घेतला याची खरी परिक्षा आता आपल्याला नवा जागतिक आर्थिक साम्राज्यवाद म्हणजे न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या उंबरठ्यावर द्यावी लागणार आहे. या साम्राज्यवादाची पायाभरणी जागतिक आणि भारतातील भांडवलशाहा अगदी नियोजनबद्ध आणि टप्प्याटप्प्याने करीत आलेत.

तथाकथित स्वातंत्र्यानंतर भारताची मिश्रीत अर्थव्यवस्था ‘बॉम्बे प्लान’ या नावाने प्रसिध्द असलेल्या भांडवलदारांच्या प्रस्तावित आर्थिक धोरणावर आधारीत होती. १९४६ ते १९५६ च्या या आर्थिक नीतीच्या योजनेचे निर्माता उद्योगपती जे. आर. डी. टाटा आणि जी.डी. बिरला होते. राज्यघटना देतांना बाबासाहेब भारतीय जनतेला म्हणाले होते, “अर्धी मालमत्ता टाटाकडे आणि बिरलाकडे गेली, जे वाचले ते मी तुम्हाला दिले.”

खरे तर भारतीय घटनेने आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे हे ध्येय मार्गदर्शक तत्वात समाविष्ट केले आहे. परंतु संसद हे राज्यघटनेचे अपत्य असतांना ती मार्गदर्शक तत्वाप्रमाणे चालत नाही याचा अर्थच हा आहे की संसद राज्यघटनेशी प्रामाणिक नाही. कारण आजवर संसदेत कायम ब्राह्मणवादी आणि भांडवलवादी सरकारांचे नियंत्रण राहिले आहे. त्यामुळे नव्या अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाचे परिणाम देशातील जनतेला आज भोगावे लागत आहे.

‘मेरिल लिंच अँड जेमिनी कंन्सल्टींग’ याव्दारे केले गेलेले विश्वव्यापी सर्वेक्षण सांगते की, “जागतिकरणाच्या वैश्विकरणाने जगभरातील भांडवलदारांना प्रचंड नफा मिळाला आहे. विश्वातील ७० लाख करोडपतींना १९९९ मध्ये १८% नफा वाढून २५२ खरब डॉलर इतकी संपत्ती झाली व ती १२% नी वाढत २००४ पर्यंत ४४० खरब डॉलरपर्यंत आली.” अशाप्रकारे वैश्विकरणाच्या भांडवलशाही नियंत्रित प्रभावाने अनेक राष्ट्रांना आर्थिक गुलामीच्या पातळीवर आणुन उभे केले आहे.

आज आपल्या देशाचा विचार केला तर टप्प्याटप्प्याने पुढे येत असलेला क्रुर ज्यू यहुदी भांडवलदारांचा जागतिक आर्थिक साम्राज्यवाद आणि भारतातला ब्राह्मणवाद आता हातात हात घालून आम्हाला कायमस्वरूपी गुलाम आणि उद्ध्वस्त करण्यासाठी धजावला आहे. हा साम्राज्यवाद ‘न्यू वर्ल्ड ऑर्डर’ या नावाने फोफावत आहे. न्यू वर्ल्ड ऑर्डर काय आहे? तर युनोच्या माध्यमातून संपूर्ण जगावर एकहाती साम्राज्य स्थापित करून एकच विश्वसरकार बनवणे म्हणजेच न्यू वर्ल्ड ऑर्डर. हा संकल्प वास्तवात आणण्यासाठी जो अजेंडा बनविण्यात आला आहे त्याला ‘अजेंडा २०३०’ असे नाव दिलेले आहे. अर्थातच भारतासह अनेक विकसनशील देशांना गुलाम बनवणारा हा अजेंडा २०३० पर्यंत पूर्ण केला जाईल. ज्याच्या नव्या युनिव्हर्सल कायद्यांमुळे आपापल्या देशाचे संविधान आपोआपच संपुष्टात येणार आहे. हा अजेंडा युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने सप्टेंबर २०१५ मध्ये ठरवलेला आहेत आणि तो सन २०३० पर्यंत त्यांना साध्य करायचा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सर्व १९३ देशांच्या नेत्यांनी (युनो व वर्ल्ड बँकेच्या दबावात) हा अजेंडा स्विकारला आहे आणि त्याच्या जागतिक आत्मघातकी उद्दिष्टांशी २०३० पर्यंत बांधील राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.

इल्युमिनाटी समुहातील रोथ्सचिल्ड, रॉकफेलर, मॉर्गन, वॉरन बफेट, बिल गेट्स इत्यादी अतिधनाड्य भांडवलदार व्यक्तींनी युनो, वर्ल्ड बँक, डब्ल्यू.एच.ओ.,डब्ल्यू.टी.ओ. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या जागतिक संस्थांच्या माध्यमातून अजेंडा २०३० बनवला आहे व यात प्रचंड पैसा पेरला आहे. हा अजेंडा सहजपणे विनाअडथळा साध्य करता यावा यासाठी त्यांना लोकांना नियंत्रणात आणणे आवश्यक होते, म्हणून लोकांना नियंत्रणात आणण्यासाठीच विवीध सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून नकली महामारी लोकांवर थोपविण्यात आली. त्यानिमित्ताने लोकांवर लॉकडाऊन, विविध प्रोटोकॉल्स व निर्बंध लादता आले आणि सरकार महामारीसाठी उपाययोजना करीत आहे असा भ्रम नियंत्रित झालेले लोक मानत बसले.

वास्तव हे आहे की सक्तिने सुरू असलेल्या बेकायदा निर्बंधांचा तसेच लसीकरण कार्यक्रमाचा संबंध कोणत्याही महामारीशी नाही, तर हा जागतिक वर्चस्ववादी भांडवलदार समुहाचा म्हणजेच ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ या खाजगी संघटनेचा कॉर्पोरेट अजेंडा आहे व हे आता सिद्ध झालेले आहे. या लसीकरण कार्यक्रमांचा समावेश २०१५ सालीच ‘युनो अजेंडा-२०३०’ मध्ये करण्यात आलेला आहे. जो अजेंडा १९३ देशांनी अधिकृतपणे स्विकारला आहे. आपल्याला लॉकडाऊन, लसीकरण, डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कायमचे गुलाम बनविण्याची योजना या अजेंड्यावर आहे. हा अजेंडा सध्या जगभरातील सरकारद्वारे न्यू वर्ल्ड ऑर्डर स्थापित करण्यासाठी राबविण्यात येत आहे. शिवाय याच्या समर्थनात आता प्रधानमंत्रीसह अनेक नेते उघड बोलू लागल्याचे दिसत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीतून निर्माण होऊ शकणाऱ्या संकटांबद्दलचा अंदाज आणि दूरदृष्टी नक्कीच होती असे दिसते, म्हणूनच त्यांनी असे मत व्यक्त केले होते की, “इतिहासाला माहीत असलेल्या मनुष्यरुपी बांडगुळाच्या जातीत बनिया (आजचे भांडवलदार) ही सर्वात वाईट जात आहे. धनलोभाची त्यांची आकांक्षा एवढी परकोटीची आहे की, त्यांच्या या दुर्गुणावर विवेक किंवा संस्कृती याचा काहीही परिणाम होवूच शकत नाही. महामारी (सद्या कोरोना वगैरे) म्हणजे प्रेत पुरण्याचे कार्य करणाराला जशी पर्वणी वाटते, तशीच ही बनियाची जात आहे. बनिया आणि प्रेत पुरणारा यांच्यात एकच अंतर आहे आणि ते म्हणजे, प्रेत पुरणारा महामारीला जन्म देत नाही, पण बनिया (भांडवलदार) मात्र आपल्या लाभासाठी तेही करू शकतो आणि करतोही. तो आपला पैसा समाजाच्या समृद्धीसाठी कधीही उपयोगात आणित नाही तर, तो आपल्या धनाचा उपयोग समाजात अधिक दारिद्र्य निर्माण व्हावे यासाठीच करतो.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १९४५ मधील हा निष्कर्ष आजही तितकाच तर्कसंगत आणि प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे नाव घेऊन भाषणे ठोकणारे अनेक नेते, पुढारी, पक्ष, संघटना आहेत त्या मुग गिळून गप्प बसलेल्या दिसत असून सध्या जबरदस्तीने लादल्या जात असलेल्या या यहुदी भांडवलदारांच्या नव्या साम्राज्यवादाची त्या बुद्धीजीवी आंबेडकरवादींना कल्पना न यावी ही मोठी शोकांतिका आहे. सर्वसामान्य माणसांच्या गुलामीचा आणि जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला असताना विद्रोही बाबासाहेब कधीच शांत बसले नसते. म्हणून आज बाबासाहेब असते तर न्यू वर्ल्ड ऑर्डर या घातकी आर्थिक साम्राज्यवादाला आणि नकली महामारीच्या नावाखाली आम्हाला या साम्राज्यात गुलाम करण्यासाठी बळजबरीने चालवलेल्या बेकायदा निर्बंधांना कडाडून विरोध केला असता आणि या वैश्विक साम्राज्याला आपल्या देशाबाहेर पिटाळून लावले असते.

विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनानिमित्त त्रिवार अभिवादन..!!!
🌺🌺🌺🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🌺🌺

Leave A Reply

Your email address will not be published.