महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

0 129

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

 

नागपूर : खारगरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित असलेल्या १२ जणांचा मृत्यू झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी अमोल मिटकरी यांनी या सोहळ्याच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं.

आजवर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची सुद्धा एक पद्धत होती. मात्र, या सरकारने अध्यात्माचे राजकारण करत नाहक अनेक लोकांचा बळी घेतला आहे. मृत्यूला जबाबदार ठरलेल्या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही मागणी आता सद्गुरू परिवाराने जोर लाऊन धरली पाहिजे, असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी मिटकरी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.