टाकळी येथील बुथवर इव्हीएम मशिनमध्ये बिघाड – १ तास ४० मिनीटांनंतर मशिन बदलल्यानंतर मतदान सुरूळीत

0 53

टाकळी येथील बुथवर इव्हीएम मशिनमध्ये बिघाड
– १ तास ४० मिनीटांनंतर मशिन बदलल्यानंतर मतदान सुरूळीत

श्रीक्षेत्र माहूर : मौजे टाकळी येथील बुथ क्रमांक ५ वर सकाळी ७ वाजून १० मिनिटाला सुरुवातीचे १ मतदान झाले. तोच येथील ईव्हीएम मशिन बंद पडली. जवळपास १ तास ४० मिनीटांनंतर मशिन बदलण्यात आल्याने मतदानाची प्रक्रिया सुरळीत झाली. दरम्यान हिरमोड झाल्याने बरेच मतदार आपापल्या कामाला निघून गेल्याचे दिसून आले.
लोकसभेच्या दुसºया टप्प्यातील मतदानास आज दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. हिंगोली लोकसभ माहूरमध्ये मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. शेकडो नागरिकांनी सकाळीच मतदान केंद्रावर मतदानचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली. मौजे टाकळी येथे सकाळी ७ वाजून १० मिनिटाला पहिले मतदान झाले, त्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने बंद पडली. यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली. ईव्हीएम मशीनचा संच बदलण्यात आल्यानंर मतदान ८ वाजून ५० मिनीटांनी तब्बल १ तास ४० मिनीटांनंतर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली.

नांदेडमधील भाऊसाहेब एडके या तरूणाने घातले इव्हीएम मशिनवर कु-हाडीने घाव – इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तोडणारा तरूण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान मौजे टाकळी येथील ईव्हीएम मशीन ३० मिनिटे बंद होते. आता ती सुरु झाले असून, तेथील मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु झाली.

मतदानावर बहिष्कार

लोकसभा निवडणुकीच्या दुसºया टप्प्यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघात सर्वत्र मतदान प्रक्रिया पार होत असतांना किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवर असलेल्या अतिदुर्गम भाग म्हणून ओळखनाº्या बंजारा बहुल पांगरपहाड तांडा येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार करत प्रशासनाच्या विरोध

Leave A Reply

Your email address will not be published.