ब्राह्मणांचे ग्रंथ मांजराची विष्ठा !

1 3,422

ब्राह्मणांचे ग्रंथ मांजराची विष्ठा !

 

लेखक – नवनाथ दत्तात्रय रेपे

भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक

मो. ९७६२६३६६६२

 

मनु नावाच्या भटाने मनुस्मृती हा भंकस ग्रंथ लिहून इथल्या शुद्र अतिशुद्र समाजाला ब्राम्हणी जोखडात व गुलामीच्या बंधनात वामनी साखळदंडाने बांधून ठेवले होते. छ. शिवाजी महाराजांना राजा होता येणार नाही असं मनूच्या पिलावळी म्हणत होत्या त्या ह्याच ग्रंथाचा आधार देऊन सांगत होत्या. म्हणून तर महात्मा जोतिबा फुलेंनी ‘मनुग्रंथ जाळा’ म्हटले होते. त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याचे काम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर त्या मनुस्मृतीची होळी करून पुर्ण करतात. पण आमच्या बहुजनांतील सातवी पास पिलावळी म्हणतात की, बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत वाचता येत नव्हती त्यामुळे त्यांनी समजून न घेताच मनुस्मृती जाळून टाकली‌. त्या येड*व्यांना सांगावं वाटतं की, तुझी अक्कल किती अन् तू बोलतो किती ? ज्यांनी मनुस्मृती दहन केली त्या बाबासाहेबांबद्दल तुझीच नाहीतर तुझ्या बापजाद्यांचीही बोलायची लायकी नाही. कारण बोर्डाच्या परिक्षेला तुला काॅप्या पुरवणारा तुझा बाप अन् चिट्या खरडून पास झालेला तु तुम्हा दोघांची लायकी काय ? डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून इथल्या समस्त मानव जातीला ब्राम्हणी जोखडातून भयमुक्त व भटमुक्त केले. परंतू ब्राम्हणी उकीड्यालाच आपल वैभव म्हणून मिरविणारा समाज निर्माण झाल्यामुळे मनुस्मृतीला जागे करून तीचा उदो उदो करणारे भडवे जेव्हा निपजलेले दिसतात तेव्हा ते त्यांच्या मायीच्या गर्भातच का मेले नसतील हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एकदा का डोक्यातील मनुस्मृती दहन झाली की, तीच्या पत्रावळीची राख करण्यासाठी हात सळसळ करू लागतात त्यामुळेच तर उच्चशिक्षित प्रिया दास या तरुणीने ह्या मनुग्रंथाला सिगारेटचा चटका देऊन तीच्या त्या पानावर कोंबडीचा लेगपिस उकडला. एक मुलगी असून तीने जो विद्रोह केला त्या विद्रोहाच कौतुक करण्याऐवजी पुरुषसत्ताक संस्कृतीचे पाईक तीला नाव ठेवत तीने सिगारेट का ओढली असा प्रश्न उपस्थित करून तीने केलेल्या कार्याला नाकारण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतू अशा बहुजनांतील अर्धबुद्धीच्या बांडगुळांना सांगाव वाटतं की, एक मुलगी असून जर ती मनुच्या ग्रंथाची होळी करत असेल तर मग तुम्ही पुरुष असून एवढे शांत कसे ? तीने केवळ निषेधासाठी एक सिगारेट ओढून जर मनुस्मृती पेटवली असेल तर आख्ख सिगारेटचं पाकीट ओढणारे तुम्ही एवढे थंड कसे ? तीने मनुस्मृतीवर चिकन शिजवले हे जर तुम्हाला खटकले असेल तर त्यात आमचा दोष काय ? अरे तुमच्यात जी धमक नाही ती त्या पोरीत आहे. यापुर्वी राज्यस्थान येथिल न्यायालयाच्या समोर असलेल्या मनुच्या पुतळ्यावर शाई फेकून निषेध करण्याच काम देखिल एका महीलेनच केलं होतं. त्यामुळे मनुस्मृती दहन करणारी प्रिया दास तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त शिकलेली असून बुद्धीप्रामाण्यवादी देखिल आहे.

मनुस्मृतीचे दहन करत सिगारेट ओढत चिकन शिजवताना एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला. ती मुलगी बिहारमधील शेखपुरा इथली रहिवासी असून तीचे नाव प्रिया दास वय २७ वर्ष आहे. ती राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) महिला सेलमध्ये राज्य सचिव पदावर आहे. ‘आज तक’ने तिच्याशी संपर्क करुन मनुस्मृती जाळण्यामागील उद्देश विचारला असता तीने सांगितलं की, मी मनुस्मृती सुमारे ५०० रुपयांना विकत घेतली होती. त्यात असं लिहिलं आहे की, जर एखाद्या महिलेने दारु प्यायली तर तिला अनेक प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात. तसंच न्याय करण्याआधी संबंधितांची जात जाणून घेण्याबाबतही उल्लेख केला आहे. (मुंबई तक ०७ मार्च २०२३) प्रिया दास म्हणते ते खरं आहे. ही मनुस्मृती केवळ ब्राम्हण हीताची आहे यात बहुजन समाजाला व स्त्रियांना हीन माणून चांडाळ, मासिक स्त्राव ग्रस्त (पाळी), बाळंत स्त्री आणि शव (मुर्दा) यांना स्पर्श केल्यानंतर आंघोळ केल्याने पवित्र होतात (५-८५) असं म्हणत ‘शुद्रास खायला उष्टे अन्न, घालायला जुने वस्त्र आणि झोपायला बिछाना म्हणून जुने फाटलेले कपडे द्यायला पाहीजेत’ असंही म्हटलं आहे. त्यामुळे प्रिया दासने जे मनुस्मृती दहन करण्याचे काम केले ते खुप कौतुकास्पद आहे. जन्मदात्या आईला शुद्र समजून तीची हत्या करणारे अन् स्वतः मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवणारे हे मनूचे वारसदार जातिद्वेष पसरुन मनुच्या विचारांचे समर्थक करतात त्या बडव्यांनी आपल्या मायीच मस्तक उडवून स्वतः मुलीसोबत ब्रम्हदेवी चाळे केले तरी त्यांच्याशी आमचं काही देणंघेणं नाही. पण आमच्या लोकांना हीन लेखणा-या ग्रंथाचा आम्ही स्विकार का करावा ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“मनुने लिहिली कैशी मनुस्मृती। अमंगळ जाती म्हणे आम्हा॥१॥
मानी शिवाशीव आणिक विटाळ। ऐसे हे चांडाळ शेणकिडे॥२॥
खाती मराठ्यांचे पिकलेले केळ।
ते न अमंगळ वाटे त्याना॥३॥
आईला मानती नरकाचे द्वार। म्हणे विश्वंभर मातृद्रोही॥४॥”

मनुस्मृती जाळण्याचा आणि चिकनचा व्हिडिओ सोशल मिडियासह सर्वत्र गेल्यामुळे आतापर्यंत तो लाखो लोकांनी पाहिल्यामुळे मनुस्मृती जाळणं चुकीचं असल्याचं शेकडो लोकांनी म्हटलं आहे. मात्र, दिवसभर गांजाखस्स होऊन शेगाववाशी गजानन बाबाचे भक्त होऊन मद्याचे घोट घेणारे काही भडवे प्रिया दासच्या सिगारेटवर बोलून तीने केलेल्या कृत्याला विरोध करत आहेत. म्हणून तर मुंबई तक शी बोलताना प्रिया दास म्हणते की, सिगारेट पिणं तर आरोग्यासाठी हानिकारक आहे. मी सिगारेट ओढत नाही तसंच चिकनही खात नाही. मात्र मी सिगारेट शिलगावली याचं कारण जे चुकीचं आहे ते मला त्यातून ध्वनित करायचं होतं. मी कुणालाही हे सांगत नाही त्यांनी सिगारेट ओढावी. मला निषेध नोंदवायचा होता आणि ती माझी पद्धत होती त्यामुळे मी तसं वर्तन केलं. मनुस्मृतीमध्ये स्त्रिया हे करू शकत नाहीत, ते करू शकत नाहीत असं म्हटलं गेलं मग मी निषेध का करू नको ? मला लोकांनी विरोध दर्शवला पण मी आता मागे हटणार नाही असंही प्रिया दासने सांगितलं. (लोकसत्ता ०६ मार्च २०२३) आमच्या बहुजनातील हेमल्यांनो प्रिया दास काय म्हणते हे निट वाचून घ्या कारण ती म्हणते की, ‘मी दारू प्राशन करत नाही ते केवळ निषेधासाठी केल आहे.’ हे तरी समजून घ्या रे रामदास्यांनो.

मनुस्मृतीच दहन करून तिच्यावर चिकन शिजवणारी प्रिया दास बद्दल आमची येडी पिलावळ तीने केलेल्या हिम्मतीला झिरो करण्याचा प्रयत्न करत आहे. मनु हा विषारी होता त्यामुळे तर त्याने मनुस्मृती या ग्रंथातून विष ओकलं आहे. तेच विष आमच्या बहुजनांतील येड्या पिलावळींना पंचामृतासारख गोड वाटत असेल त्यात आमचा दोष काय ? विषाला पंचामृत समणा-या येड्या पिलावळींना सांगावं वाटतं की, मनुस्मृती दहन करणारी प्रिया दास ही तुमच्यासारखी सातवी पास नाहीतर ती ‘राजकारण विषय अभ्यासत असून ती शिक्षिका होण्याच्याही प्रयत्नात आहे. त्यासाठी ती सीटीईटी पास व पीएचडी करण्याचा प्रयत्न करत आहे. ती सांगते की, मी एक दलित कार्यकर्ती असून व्हिडिओत मनुस्मृती जाळताना दिसते. मात्र या गोष्टीचा पाया डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी रचला होता. मनुस्मृती जाळणं हा कुठल्याही व्यक्तीचा अपमान करणं नाही तर गलिच्छ आणि किळसवाणा जातीयवाद, ढोंगी विचार या सगळ्यांचा निषेध नोंदवणं हेच मला पटलं म्हणून मी तसं वर्तन केल. अशा प्रकारची पुस्तकं नष्टच केली पाहिजेत. मनुस्मृती हे काही असं पुस्तक नाही जे वाचून तुमचं ज्ञान वाढेल. हे पुस्तक लोकांमध्ये उच्च-नीच, भेदभाव, लोकांना वाटण्याचं काम करणारं आहे त्यामुळेच मी ते जाळलं. (लोकसत्ता ०६ मार्च २०२३) पुरुषसत्ताक संस्कृतीला खतपाणी घालणा-या हरामींनो प्रिया दास नेमकं काय म्हणते ते जर तुम्हाला समजलं असतं तर तुम्ही तीने केलेल्या कार्याचा निषेधच केला नसता. एक स्त्री असून तिने जे कार्य केले ते तुम्ही पुरुष असून आजपर्यंत करू शकला नाहीत याची तर तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. परंतू निर्बुद्धाला लाज वाटतच नसते हेही तितकेच सत्य आहे. या मनुस्मृती मध्ये लिहल आहे की, दहा अपशकूनी माणसांबरोबर एक तेली असतो. (४-८५) असं सांगणारा मनू लोहार, निषाद, नट, गायका सह सोनार व शस्त्र विकणा-याचे अन्न खाऊ नये म्हणतो. तसेच ब्राम्हण महीलेसोबत शुद्र (बहुजन) समाजातील पुरुष बसला तर त्याच्या पृष्ठभागाचे मांस कापावे. पण ब्राम्हण चारही वर्णाच्या स्त्री पासून (कोणत्याही जातीतील महीलोसोबत शारीरीक संबंध ठेवून) मूल पैदा करू शकतो. (८-२८१) हे वाचून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जर जात नसेल तर आत्महत्या करा रे भडव्यांनो ! तुमचा जगून तरी काय उपयोग आहे ? प्रिया दास या मुलीच्यात जेवढी हिंमत आहे तेवढी हिंमत तुमच्यात नाही हे सत्य आहे. शकून अपशकून सांगणारे ग्रंथ आम्ही जाळू का नयेत ? तेली समाजाचा द्वेष करणारा ग्रंथ तेली समाजातील लोक कधी पेटवून देणार आहेत ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“आडवी मांजर जरी गेली तरी । फिरावे माघारी वीस पदी॥१॥
जरी का समोर दिसताच तेली। जावे तू पाऊली तीस मागे॥ २॥
रंडकी दिसता घरात बसावे। कार्यच टाळावे भट सांगे॥३॥
पुसे विश्वंभर कोणासंगे गेली। लिहिता भाडळी माय तुझी॥४॥

 

मनु हा ब्राम्हण होता. जेव्हा त्याने मनुस्मृती लिहिली तेव्हा त्यांने ब्राम्हणांना उच्च स्थान दिले. ती मनुस्मृती दहन करणारी प्रिया दास म्हणते, मनुस्मृती या पुस्तकात महिलांबाबत अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या अयोग्य आहेत. या पुस्तकाचं एक-एक पान फाडून ते जाळलं पाहिजे. यासाठी दलित लोकांनी पुढे येऊन मनुस्मृतीचा विरोध केला पाहिजे. कारण समाजात जेवढ्या कुप्रथा आहेत त्याचं मूळ मनुस्मृती आहे. महिलांशी संबंधित प्रथा असतील किंवा लग्नाशी संबंधित असलेल्या प्रथा परंपरा असतील त्याचं मूळ मनुस्मृती आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली होती. (लोकसत्ता ०६ मार्च २०२३) पुस्तक वाचण्याचा कंटाळा असणा-या आमच्या लोकांना प्रिया दासच म्हणणं थोडीच पटणार आहे. मनुस्मृतीत जी विषारी घाण आहे ती लोकांसमोर मांडली पाहीजे तेव्हा कुठं आमच्या येड्यांना जाग येईल नाहीतर प्रिया दासन असं नाही करायला पाहीजे, तसं नाय करायला पाहीजे असं बोंबलताना आमचे येडपट तरुण दिसतात. त्या मुर्खांना सांगाव वाटतं की, ‘महीलेला मुलं होत नसेल तर तीने पतीच्या पसंतीनूसार तिच्या दिराशी किंवा कुटूंबातील योग्य पुरुषांद्वारा सन्तान प्राप्त करून घ्यावे.’ (५-५९) तसेच एखादी स्त्री केवळ मुलींनाच जन्म देत असेल तर ११ वर्षापर्यंत वाट पाहून पुरुषाने दुसरा विवाह करून टाकावा. (९-८१) असं सांगणा-या ग्रंथाचं समर्थन करणार का ? जर मनुस्मृती दहन केल्यामुळे तुमच्या पृष्ठभागाला मिरच्या लागल्या असतील तर तुम्हा ‘पुरुषांनी आई, बहीण आणि मुलगी यांच्या सोबत एकांतात राहु नये.’ (२-२१५) असं मनु सांगतो हे तुम्हाला पटत का ? जर पटत असेल तर तुम्ही आई बहीण आणि तुमच्या मुलीसोबत कशाला रहाता रे दोन तोंडी म्हाडुळांनो. ब्राम्हणांनी लिहिलेल्या पोथ्यांचा चोथा चघळण्यात आमचे लोक पटाईत आहेत. ह्या चोथा झालेल्या पोथ्यासाठी विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“ब्राह्मणांचे ग्रंथ मांजराची विष्ठा। म्हणुनीया चेष्टा करीतो मी ॥१॥
जैसे की मांजर हागूनी झाकते। परी न झाकते झाकता ते॥२॥
नाही परखड सत्य ते वदले। चोरून पादले पादरीचे ॥३॥
विश्वंभराशी ते दिसले पिवळे। माघुनी सोवळे भरलेले॥४॥”

त्यामुळे आमच्या बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, शहरात व पांदीला फिरणा-या गायीच्या ढूंगणाला हात लावून नमस्कार करणे आणि एखाद्याच्या मयतीवरून आल्यास आंघोळ करणे हा सुद्धा मनुवादच आहे. ब्राम्हण आणि त्यांनी लिहलेले ग्रंथ वाचून बोटाला थुका लावत ती बोटे चाटण्यापेक्षा तुम्हाला तुमचे हक्क अधिकार सांगणारे भारताचे संविधान वाचा. कारण भारतीय राज्यघटना ही तुम्हाला तुमचे अधिकार बहाल करणारा देशातील पहीला ग्रंथ आहे. तुमचे हक्क अधिकार हिरावून घेणा-या मनुस्मृती पेक्षा तुम्हाला हक्क अधिकार देणारे संविधान ग्रेट नाही का ? तुम्ही जर मनुस्मृतीचे देव्हारे माजवून तीला बोकांडी घेतलं तर तुमच्या घरात भटुकडे येऊन तुमच्या घराच्या बोकांडी जेव्हा भट बसलेला दिसेल तेव्हा वाईट वाटून घेऊ नका ! कारण ही मनुस्मृती भटांना अधिकार देणारी अन् बहुजनांचे अधिकारी नाकारणारी आहे त्यामुळे तीची होळी करा !

(सदरील लेख ‘संत बन गये भोगी!’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित झालेला आहे.)

 

“नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील”

१. भट बोकड मोठा
२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!

४. संत बन गये भोगी ! (१२ जानेवारी २०२४ रोजी जिजाऊ जन्मोत्सव, सिंदखेडराजा येथे प्रकाशित झालेले पुस्तक)

संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. – ९७६२६३६६६२

1 Comment
  1. Munir says

    परखड आणि सत्य लिखाण

Leave A Reply

Your email address will not be published.