पंतप्रधान नरेंद्र मोदी व जॉर्जिया मेलोनी यांची भेट

0 23

पंतप्रधान नरेंद्र मोदी व जॉर्जिया मेलोनी यांची भेट

नवी दिल्ली : दुबई येथे सीओपी-२८ या हवामान परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटालियन समकक्ष जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. यावेळी पीएम मोदींनी जॉर्जिया मेलोनीसोबत घेतलेला एक सेल्फी व्हायरल झाला. यामुळे पीएम मोदींनी प्रतिक्रिया देताना मित्रांना भेटणे नेहमीच आनंददायी असते असे सांगितले.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींसोबत एक सेल्फी पोस्ट केला होता़ ज्यामध्ये तिने सीओपी-२८ मध्ये ते चांगले मित्र असल्याचे सांगितले होते. मात्र मेलोनीच्या या पोस्टनंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. छायाचित्रात दोन्ही नेते कॅमेºयासमोर हसताना दिसत आहेत़

 

Leave A Reply

Your email address will not be published.