नेत्यांनो पंतांची निष्ठा म्हणजे विष्ठा !

0 838

नेत्यांनो पंतांची निष्ठा म्हणजे विष्ठा !

 

नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
repe9nat@gmail.com

 

तुझा फोटो कोणी घरात लावेना। करी विटंबना थोरांची तू॥१॥
पुतळ्यावरती कावळा हागला। म्हणुनी गणिला थोर कोणी॥२॥
घेती उफराटी टांगून वाघुळे। बोले डळमळे विश्व सारे॥३॥
म्हणे विश्वंभर मुतूनी खापरी। तोंड तुझे तरी देख आधी॥४॥
विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्या वरील अभंगाप्रमाणे मनोहर पंतांची अवस्था झालेली आहे. म्हणून विदेशी ब्राम्हण मनोहर कुलकर्णी हे नुसतं नाव जरी ऐकले तरी समोर दिसतो तो मेंदू नसलेल्या भोंदू भक्तांना गाभण करणारा आंबा ! हाच आंबा सेवन करणा-यांच्या मेंदूला एकदाचा लकवा मारून आयुष्याचा चकवा झालेला असतो पण या मुर्खांना ते समजत कुठे ? मग याच पिलावळींच्या जीवावर विदेशी भिडेचा किडा दररोज तोंडाने विष्ठा करतो, मग त्यांने केलेली विष्ठा त्याचे भक्त गुरूजींची निष्ठा म्हणून थेट विष्ठाच भक्षण करताना दिसतात, तेव्हा त्या मेंदूहीन निष्ठाधारींना नाही पण आम्हालाच किळस येते. त्यामुळे या मेंदू नसलेल्या आंब्यापासून पैदा झालेल्या जमातीला विष्ठाधारी का म्हणू नये असा प्रश्न पडतो. या किड्यांचे भक्त सुशिक्षित बेरोजगार तरुणच नाहीतर, देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील अनेक नेते त्याचे पाय चाटताना आणि त्याच्यापुढे लाळ घोटताना उभ्या महाराष्ट्राने पाहीले आहेत. मग त्या नालायक लोकांना आमचे लोक साहेब दादा भैय्या म्हणत त्यांचे झेंडे हाती घेऊन खुशाल दांडे चोळून विदेशी ब्राम्हण मनोहर कुलकर्णींच समर्थन करणा-या भडव्या राजकारण्यांच्या पाठीशी उभे राहुन एकप्रकारे या जंताला मोठं करतात. विदेशी जंताच्या या पायावर लोळण घेणा-या भडव्या नेत्यांंचे जोडे उचलून भिड्याचे पाय चाटण्यापेक्षा पुस्तके वाचुन आपला मेंदू सशक्त केल्यास असे कितीही गोबरकीडे निर्माण झाले तरी काहीही वाकडे करू शकणार नाहीत. पण आम्हाला आमच्या वाटणा-या या येड्या औलादी काय म्हणून विष्ठाधारी राजकीय भडव्यांच्या मागे झेंडे घेऊन त्यांचे दांडे चोळत बसत असतील हे तर महामाहीम परशुराम आसाराम आणि राम रहीमच जाणो !

पेनाच्या बंदुका अशा चालवा की, आपल्या बोलण्या आणि लिहण्यावर परशुराम आसाराम आणि रामरहीमच्या जंतांनी चर्चा केली पाहीजे
– नवनाथ दत्तात्रय रेपे

मनोहर नावाचा ब्राम्हण जंत जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा तेव्हा त्यांच्या तोंडून मनुवादी विचारांची घाण बाहेर पडते. ती घाण अलगद आपल्या ओठात घेऊन पोटात घेणा-या आमच्याच तर बहुजनातील औलादी आहेत. या भडव्याने महात्मा फुले व पेरियार रामास्वामी यांचे विषयी गरळ ओकली. हा मनोहर नावाचा मनुवादी जंत एका कार्यक्रमात म्हणतो की, इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवायचे हे शिकण्यासाठी देशात सुधारक नावाची जात पैदा केली. निवडक लोकांना सुपर समाजसुधारकांच्या पदव्या देऊन तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले. त्यात उत्तर प्रदेशामध्ये भारतप्रसाद मिश्रा, बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, तामिळनाडूमध्ये रामास्वामी नायकर व महाराष्ट्रात महात्मा फुले यांचा प्रामुख्याने समावेश होता. या सगळ्यांच्या ढुं**** देशद्रोहाचे शिक्के असून माझ्याकडे त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत असे म्हणत, देशात इंग्रजांनी ज्या ”—- समाजसुधारकांच्या पदव्या बहाल केल्या, फुलेही त्या समाजसुधारक नावाच्या भडव्यांच्या यादीतले समाजसुधारक असे म्हणून उल्लेख केला. (मुंबई तक ३१ जुलै २०२३) महात्मा फुले व पेरियार रामास्वामी यांना भडव्यांच्या यादीतले समाजसुधारक संबोधणा-या मनोहर पंताच्या जातभाईतील विनायक दामोदर सावरकर नावाचा व्यक्ती इंग्रजांपुढे मुजरे घालून त्यांचे तळवे चाटण्याचे रोख रक्कम ६० रुपये घेत होता हे माहीत नाही का ? ३२ मण सोन्याचे सिंहासन करतो म्हणून लोकांच्या खिस्सावर दरोडा टाकणारा दरोडेखोर कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने ओळखले आहे. त्या दरोडेखोराने किमान महात्मा जोतिबा फुलेवर तरी आपली अक्कल पाजळू नये. कारण स्वतःच्या पैशाने शाळा सुरू करून ब्राम्हणांच्या छाताडावर थयथया नाचणारे हेच ते महात्मा जोतिबा फुले आहेत. त्यामुळे सोनेरी सिंहासनाच्या नावावर लोकांचे खिस्से कापणा-या खिस्सेकापूने आपल्या औकातीत राहीलेल ठिक नाही का ? पण हा जंत आपलं ठेवतो झाकून आणि लोकांचं बघतो वाकून तरीही आमचे नालायक लोक या जंताला महाराष्ट्रभर फिरू तरी कसे देतात ? महात्मा फुलेंचे योगदान काय आहे हे साडेतीन टक्के स्वतःच्या आई बहीणींना पैशा आणि पदाच्या लोभापायी विकणारे शेळपट ब्राम्हण वगळता सर्वांना समजते. हा जंत बोंबलतो त्याचे एकच कारण ते म्हणजे, महात्मा जोतिबा फुले व पेरियार रामास्वामी यांनी आपल्या साहित्यातून भटांच्या पृष्ठभागावर जी खैराची खुंटी ठोकली तीची कळ मनोहर कुलकर्णींच्या बेंबीपर्यंत आतमध्ये खोलवर गेली आहे, जी खुंटी परशुराम व ब्रम्हदेवाला निघू शकली नाही ती या झुरुळछाप भिडे नावाच्या जंताला काय घंटा निघणार आहे. म्हणून तर बहूजन समाजाला सांगावं वाटत की, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले आणि पेरियार रामस्वामी या महापुरुषांनी लिहलेले साहीत्य म्हणजे भटांच्या पृष्ठभागात ठोकलेली खैराची खुंटी आहे. मनोहर पंताने महात्मा फुले व पेरियार यांच्या नावाने कितीही आदळापट केली तरी ती क्रांतीसुर्याने मारलेली खैराची खुंटी मनोहर कुलकर्णीच्या पृष्ठभागात खोलपर्यंत रूतून तीची कळ जंताच्या ढोपरापासून बेंबीपर्यंत जाणार यात तिळमात्र शंका नाही.

सोलापूर पोलिसांकडून पंतांच्या जानव्याच्या तंतूमध्ये आडकलेल्या बहूजनातील जंतूच्या पृष्ठभागावर फटके देणा-या त्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन…!

– नवनाथ दत्तात्रय रेपे

शेंदूर माखोनिया धोंडा ! पाया पडती पोरे रांडा !
असे गाडगेबाबा म्हणालेत. ती अवस्था मनोहर पंत नावाच्या जंतासाठी लागू पडते. कारण बहुजनातील बुद्धीहीन नालायकांनी या विदेशी गोठ्याला शेंदूर फासल्यामुळे, आज राजकीय भडवे आणि बहुजन समाजातील मनुवादी *वडे या जंताच्या पायावर डोकं ठेवतात. त्यामुळेच तर हा कुलकर्णी नावाचा मनुवादी जंत महात्मा फुले व पेरियार रामास्वामी यांचे विषयी शिवराळ भाषा वापरताना दिसतो, तरीही आमच्या उच्चशिक्षित माकडांना थोडीशीही लाज वाटताना दिसत नाही. महात्मा फुले व पेरियार यांनी लिहिलेलं साहित्य वाचायला आणि ते साहित्य वाचून त्याचा प्रचार आणि प्रसार करायला देखील मर्दाचेच काळीज लागते. आंब्याची कोय चाखून आणि नथुराम विनायक या जोडगोळीसारखा स्वतःचा पृष्ठभाग प्रदीप जोशीकडून माखून मर्द होता येत नसते हे विष्ठाधारींना कोण सांगणार ? कुलकर्णी नावांच्या जानवेधारी तंतूवर महात्मा फुले व पेरियार यांच्या विचारांचे वैचारिक जंतूनाशक फवारले तर हे गोबरकिडे एका क्षणात भस्मसात होतील. पण आमच्यातील काही रेशिमबागेतील संघाच्या उकिरड्यावर लोळण घेऊन मोहन पंतांचे पाय चाटणा-या औलादी सत्ताधीश होऊन बसल्यात म्हणून तर सारा सत्यानाश आहे. कुलकर्णी नावाच्या जंतूने जे जाणवे परिधान केले आहे, त्या जाणव्याच्या तंतूमध्ये अनेक बहूजन नेत्यांचे पाय अडकलेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील (ही दोघं जर भिडेचा आंबा चाखत असतील तर शरद पवार यांनाही चव चाखली नसेल कशावरून ?) शिवसेनेचे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शंभुराजे देसाई, डोंगर झाडी वाले शहाजी पाटील व भाजपचे उदयनराजे भोसले, महेश लांडगे, व संघोट्यांच्या चड्डीचे मापे काढून तीच चड्डी परिधान करणारे राणे कुटुंबीय यांच्यासह बहुजनातील अनेक राजकीय नेते जर या विदेशी जंतूच्या जाणव्यात अडकवून त्याला मोठ करण्यात आपली धन्यता मानत असतील, तर हे पाळीव प्राणी देखिल प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे महात्मा फुलेंचा द्वेष करतात असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ? आपल्याच धडावर आपलंच मस्तक असलेल्या वैचारिक लोकांनी जर उद्या वरील लोकांना बहुजनातील संघाचे पाळीव प्राणी ही उपाधी दिली तर त्यात त्या लोकांचा दोष तरी काय असणार आहे ? कारण उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की, ‘चांगला ब्राम्हण म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा आहे.’ मग मनोहर नावाचा पंत तर विकृत मानसिकता असलेला जंत आहे. उद्धव ठाकरे साहेब आज जर तुमचेच आजोबा असते तर या जंताला त्यांनी काय उपाधी दिली असती यांचा कधीतरी विचार करा, अन्यथा मोळाच्या पोटी केरसुणी जन्माला आली अशी चर्चा लोकांमध्ये सुरू व्हायला वेळ लागणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड हे मनोहर पंत नावाच्या जंताविषयी म्हणतात की, मनोहर भिडे हा खोटारडा माणूस आहे. तो सातत्याने महापुरुष, समाजसुधारकांच्या बाबतीत गलिच्छ शब्दात बोलणारा हा भिडे अकरावी पासही नाही. पण, आॅटो फिजीक्समध्ये काही तरी केलेय; फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होता, अशा गमजा मारुन त्याची प्रतिमा त्यांचे समर्थक तयार करीत आहेत. भिडे हा अशिक्षीत, गलिच्छ, क्रूर वृत्तीचा माणुस आहे. नेमके बहुजन समाजाविषयीच तो का बोलतो ? बहुजन समाजाविषयी त्याच्या मनात एवढा द्वेष का आहे ? या आधी सनातन प्रभात नावाच्या या लंगोटी वृत्तपत्राने फुले नावाची दुर्गंधी असे काही तरी छापले होते. ते सगळे एकत्र आहेत. माझा प्रश्न असा आहे की, शासनाला काहीच दिसत नाही ? महात्मा फुले यांच्याबाबत तो इतका घाणेरडे बोललाय. की ज्यामुळे बहुजन समाजाला लाज वाटली पाहिजे. भिडे सारख्या प्रवृत्ती या अफझल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्या औलादी आहेत. त्यामुळे भिडे हा समाजघातक किडा असून त्याला वेळीच ठेचा. (लोकमत ३१ जुलै २०२३) मा. जितेंद्र आव्हाड यांच म्हणणं सत्य आहे. भिडे विकृत अशिक्षीत, गलिच्छ, क्रूर वृत्तीचा माणुस असून त्याने बोललेल्या वक्तव्यामुळे बहुजन समाजाला लाज वाटली पाहीजे. पण ते तुमचे नेते जयंत पाटील नावाचे सहकारी यांना तरी कुठे वाटते लाज ? ते तर सदैव या जंतांचे मुक्के घ्यायच्या तयारीत असतात त्याचे काय ? त्यामुळे तुम्ही माध्यमावर बोलण्यापेक्षा यापुर्वीच तुमच्या मांडीला मांडी लावून बसणा-या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या कानाखाली धडाका देऊन ब्रम्हदेवाच्या ओकारीपासून पैदा झालेल्या पंताचे आणि आंब्यापासून पैदा झालेल्या जंताचे कारनामे सांगितले असते तर ठिक झाले नसते का ? कारण इकडे आभाळ हेपलणे आणि तिकडे जंताच्या जाणव्यात अडकलेले जयंत पाटील ? यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात कुठलं आलं हो शाहाणपण आव्हाड साहेब ? म्हणून तर भाई माधवराव बागल म्हणतात की, ‘जे शिकलेले दुराग्रही आहेत अशा डोळस अंधावर, ज्ञानाचा प्रकाश केव्हाच पडणार नाही व पडत नाही… काही फुले, आंबेडकर व राजर्षी शाहू यांच्या दगडी पुतळ्याचे पूजक आहेत पण जिवंत विचारांचे द्रोही आहेत. त्यांच्यात सुधारणा होईल ही अपेक्षा चुकीची ठरते.’

ब्राम्हण जेव्हा जेव्हा काही लिहतो, तेव्हा तेव्हा त्यांच्या तोंडून विष्ठा बाहेर पडत असते. म्हणून तर स्वामी विवेकानंद देखील म्हणतात की, ज्या ज्या वेळी ब्राम्हणांनी काही लिहीले त्या त्या वेळी इतरांच्या हक्कास विरोधच केला…. उठा नेहमीच प्रगतीच्या विरूद्ध असणारी कधीच दुरूस्त न होणारी अशी पाषाण हृदयी भटशाही लाथेनेच उडवून द्या.’ हो स्वामी विवेकानंदांनी जे सांगितले ते आजच खर वास्तव आहे. कारण इतरांना धर्मांसाठी लढा, शस्त्र हाती घ्या ! म्हणणा-या शरद पोंक्षेची मुलगी पायलट झाल्यानंतर त्यांने सोशल मिडीयावर फोटो शेअर करत जी आरक्षण द्वेषाची विष्ठा भक्षण केली, त्याचा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या किती जणांनी विरोध केला ? आमच्या पोरांना धर्मांचा पाढा शिकवून पोंक्षे ने जो आपल्या स्वजातीच्या हिताचा मतलबी गाडा पुढे नेण्याचे काम केले ते मनोहर पंताची कोय चाखणा-या विष्ठाधारींना कधी समजणार आहे ? मनोहर कुलकर्णी नावाचा जंत जेव्हा केव्हा विष्ठा खातो ? तेव्हा तेव्हा आमच्यातील राजकीय नेते आणि उच्चशिक्षित पगारदार बघ्याची भूमिका घेताना दिसतात. त्यामुळे या उच्चशिक्षित पगारदारांपेक्षा ते टोलनाक्यावर टाळ्या वाजवून आपला उदरनिर्वाह भागवणारे तृतीयपंथी तरी बरे म्हणण्याची वेळ आली आहे. कमीत कमी ते लोक जानवेधारी जंतूंचा निषेध तरी करताना दिसत आहेत. परंतू आमचे हे पांढ-या कपड्यात फिरणारे भडवे गप बसून खेळ बघताना दिसतात तेव्हा भाई माधवराव बागल यांची आठवण होते, कारण ते म्हणतात की, ‘चांगली जाणती समजलेली बी.ए., एम.ए., पी.एच.डी., बॅरिस्टर सारखी माणसे लोकांना बुद्धीजीवी करण्याऐवजी स्वत:च मूर्तिपूजक बनलेली असतात. व्याख्यानात पुरोगामीपणाचा आभास व कृतीत प्रतिगामी, पुरोगामीवादी ! या बाबतीत कोणीही आमदार, खासदार मंत्र्यांकडे पुरोगामी म्हणून बोटं दाखवता येणार नाही. पण थोर तोंडाने ‘लोकशाही समाजवाद व निधर्मी राज्याची’ घोषणा मात्र हरघडी करीत असतात.’

आमचे येडे त्याला संभाजी भिडे म्हणत आहेत
अर्रररर येडपटांनो तो ब्रम्ह्याच्या थुंकीवाटे पडलेला मन्या कुलकर्णी नावाचा जंतू आहे !

– नवनाथ दत्तात्रय रेपे

मनोहर पंताच्या जाणव्याच्या तंतूमध्ये अडकलेल्या बहुजानातील जंतूनो महात्मा जोतिबा फुले, पेरियार रामास्वामी यांचे साहित्य वाचल्यास तुमच्या मेंदूत शिरलेला रेशिमबागेचा विषाणू जागच्याजागेवर मरून जाईल. पण जेव्हा म्हैस आपली शेपटी वर करते तेव्हा जशी ती विष्ठा टाकते तसेच पंत नावाचा जंत जेव्हा तोंड वर करतो तेव्हा त्यांच्या तोंडून विष्ठेच्या चिळकांड्या निघतात. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
जेवी-केवी म्हेस उचलते पूंस। लोण्याची का आस धरावी तू॥१॥
डुक्कर औतारी विष्णू भट आला। लेंड्या का हागला सोनियाच्या॥२॥
पहा भट हाती लेखनी घेईल। अनर्थ होईल समजावा॥३॥
म्हणे विश्वंभर व्हावे सावधान। ब्राह्मणांपासून बहुजनां॥४॥

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील

१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

२. भट बोकड मोठा

३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!

रुक्माई प्रकाशन, बीड

Leave A Reply

Your email address will not be published.