साकड्याने आॅस्ट्रेलियाचे काय झाले वाकडे ?

साकडे घातल्याने जर आॅस्ट्रेलियाच्या संघाचे वाकडे झाले असते तर पाकीस्तान आणि चीनचा केवळ साकड्यानेच धुवा उडवून भारत जगात महासत्ता झाला नसता का ? या मनुसैनिकांनी बाप्पाला साकडे घालण्यापेक्षा स्वतःच्या जन्मदात्या बापाला साकडे घातले असते तर बापाने यांच्या पोटापाण्याचा तरी प्रश्न मिटविला असता. पण या मनोरूग्णांना तेवढी बुद्धी आहे तरी कुठे ? पळा म्हटलं की हातात दगड गोटे घेऊन फिरणारे हे मनुसैनिक आरत्या ओवाळून त्यातून निघणा-या धुरा-यावर तर आपली अक्कल पाजळताना दिसतात, म्हणून तर सारा सत्यानाश आहे. या मनुसैनिकांना आमचा प्रश्न आहे की, तुम्ही घातलेल्या साकड्याने आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे काय वाकडे झाले ?

0 242

साकड्याने आॅस्ट्रेलियाचे काय झाले वाकडे ?

 

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

भारतील क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना जिंकावा यासाठी मनोरुग्ण सैनिकांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या पुढे घालीन लोटांगण म्हणत कुत्र्यागत स्वतःच्या ढूंगणाभोवती स्वतःला फिरवत आरतीचा धुर्र काढला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे दगडूशेठ गणपतीसमोर भारतीय संघाच्या विजयासाठी होमहवन आणि महाआरती करण्यात आली. यावेळी तिरंगा हातात घेऊन भारतीय संघाच्या विजयासाठी गणपती मंदिरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (साम १८ नोव्हें. २०२३) यावेळी मनोरुग्णांचा मोहरक्या म्हणाला की, भारताने हा सामना सफाईदार पद्धतीने जिंकून संपूर्ण भारतीयांची दिवाळी पुन्हा एकदा साजरी करावी यासाठी बापाचरणी साकडे घातले. https://youtu.be/x6mEVVyrotQ?si=YR4o82r6nbce9AoZ साकडे घातल्याने जर आॅस्ट्रेलियाच्या संघाचे वाकडे झाले असते तर पाकीस्तान आणि चीनचा केवळ साकड्यानेच धुवा उडवून भारत जगात महासत्ता झाला नसता का ? या मनुसैनिकांनी बाप्पाला साकडे घालण्यापेक्षा स्वतःच्या जन्मदात्या बापाला साकडे घातले असते तर बापाने यांच्या पोटापाण्याचा तरी प्रश्न मिटविला असता. पण या मनोरूग्णांना तेवढी बुद्धी आहे तरी कुठे ? पळा म्हटलं की हातात दगड गोटे घेऊन फिरणारे हे मनुसैनिक आरत्या ओवाळून त्यातून निघणा-या धुरा-यावर तर आपली अक्कल पाजळताना दिसतात, म्हणून तर सारा सत्यानाश आहे. या मनुसैनिकांना आमचा प्रश्न आहे की, तुम्ही घातलेल्या साकड्याने आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे काय वाकडे झाले ?

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघांचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कर्णधार पॅट कमिन्सनं मिशेल मार्शने विश्वचषकावर पाय ठेवून फोटो काढल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली मात्र हा फोटो खरा की खोटा हे तर मनुसैनिकांचा बाप आसाराम राम रहीम आणि परशुरामच जाणो. यावेळी मोहम्मद शमीने सुद्धा मार्शच्या या फोटोबाबत निराशा व्यक्त केली. पण आता मिशेल मार्शच्या या फोटोमुळे भारतात चक्क एक एफआयआर नोंदवण्यात आल्याचे समजते. (लोकसत्ता २४ नोव्हेंबर २०२३) आमच्याकडे भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकावी म्हणून इथल्या धर्मांध शक्तींनी होम हवन करत गायीच्या विष्ठेच्या पवट्या जाळून अल्प बुद्धीचा धुरर्र करीत वानर चालीसेचे पाठन केले त्या सर्वांना मातीत घालत आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी स्पर्धा जिंकली त्या सर्वांचे अभिनंदन ! या खेळाडूंनी हा कप थोडाच होम हवन करत शेणाच्या पवट्या गिळंकृत करून बुद्धीची कमावलेला नाही हे आमच्या देशातील मुर्खांनी समजून घ्यावे. मात्र ज्या मनोरुग्णांच्या डोक्यात शेणकुड भरले आहे त्यांना हे कळणार तरी कसे ? कप जिंकल्यानंतर त्याच्याशी कसे वर्तन करायचे हा आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा वैयक्तिक अधिकार असताना आमच्या येडपटांच्या मनात नसलेले प्रश्न पडावेत तरी कशाला ? गायीच्या पृष्ठभागाला तोंड लावून तिच्या गोमुत्राचे घोट घेऊन बुध्दीवान झालेले रेशीमबागेतील शिर्ररर नसलेल्या संघचालकांच्या विर्यातील शुक्राणू काय म्हणून आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या वर्तन आणि संस्कृतीवर बाजार गप्पा मारत असतील ? पुरुषांच्या तोंडात तोंड घालून त्यांच्या लाळेचे घोट घेणारे प्रदीप जोशी व स्वतःला मुलीवर बलात्कार करणा-या भडव्याला पुजणारे हे विदेशी भट लोकांच्या संस्कृतीवर काय म्हणून बोंब मारत असतील ? विश्वचषक कपवर पाय ठेवले म्हणून कोमात गेलेला मोहम्मद शमीला इथल्या केंद्ररसकारने थंडीच्या दिवसात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे सोडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला तेव्हा कोणत्या संस्कृतीचे दर्शन होताना दिसत होते ? महासम्राट बळीराजाच्या मस्तकावर पाय दिल्याचा फोटो पाहून ज्यांचा मस्तकात जाळ होत नाही तेच भडवे मिशेल मार्शच्या कृतीवर स्वतःचा बाप मेल्यागत दुःखी होत आहेत असे म्हटले तर चुकते कुठे ?

अलिगढमधील आरटीआय कार्यकर्ते पंडित केशव यांनी मिशेलच्या विरोधात एफआयआर नोंदवला असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या खेळाडूला भारतात खेळण्यास बंदी घालण्याची पत्राद्वारे विनंती केली आहे. मार्शने वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या कृतीमुळे भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. केशव यांनी तक्रारीची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवली आहे. (लोकसत्ता २४ नोव्हेंबर २०२३) पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती करून आॅस्ट्रेलियन खेळाडूंना भारतात खेळण्यास बंदी घालण्याची विनंती करणा-या नमो आणि मनोरुग्ण भक्ताने पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाणा-या व नवाज शरीफांच्या बायकोला साडी देणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकृत चाळ्यांची तक्रार एकदा तरी राष्ट्रपतींकडे केली आहे का ? पंडित केशव या बाटग्याने पाकिस्तानची बिर्याणी खाणा-या मोदींकडे आॅस्ट्रेलियन खेळाडूंची तक्रार करणे म्हणजे ‘उघड्या शेजारी नागडे गेले’ अशी गत आहे म्हटले तर आमचे चुकले कुठे ? एका निर्जीव वस्तूंवर पाय ठेवला म्हणून पंडित केशव यांच्या पृष्ठभागात जर कळ येत असेल तर मग इथला मनुवादी व्यवस्थेच्या दलालांकडून आदिवासी तरुणाच्या तोंडावर लघुशंका केली त्यावेळी अशी कळ का निघाली नसेल ? लघु शंकेच्या घटनेसंदर्भात भ्र न काढणारा भडवा पंडित केशव कोणत्या मनोवृत्तीचा आणि कोणत्या संस्कृतीचा दलाल असेल हे सहज लक्षात येते.

एका निर्जीव वस्तूवर पाय ठेवलेल्या फोटोवर आकांडतांडव करणा-या भडव्यांना आमचा प्रश्न आहे की, शेतकऱ्यांचा राजा महासम्राट बळीराजाची हत्या एका साडेतीन फुटाच्या वामन नावाच्या भडव्या ब्राम्हणाने बळीला पाताळात घातले म्हणत कथांच्या माध्यमातून खुन पचविण्याचा प्रयत्न केला. बर हे विदेशी ब्राम्हण एवढ्यावरच न थांबता त्यांनी वामन नावाचा हरामखोर ब्राम्हण महासम्राट बळीराजाच्या मस्तकावर पाय देतानाचा फोटो छापून इथल्या शेतकरी कष्टकरी समाजाच्या भावनेला ठेच पोहोचविण्याचे काम केले. आमचे काही भटांच्या पायाचे पाणी आणि मुत्राचे घोट घेणारे भडवे म्हणतील की जूने काढून काय उपयोग त्या भडव्यांनी एकदा कालनिर्णय दिनदर्शिका काढून त्यावर बलिप्रतिपदेच्या दिवशी कोणते चित्र छापले आहे याचा शोध घ्यावा. जे भडवे इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेच्या बगलेत शिरून त्यांच्या काखेतील घामाचे घोट घेत आहेत त्यांना खरेच जर बळीराजाचा अवमान मान्य असेल तर त्या हरामखोरांना मिशेल मार्शच्या विकृती वर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.

होम हवन, जंप मंत्र आणि ब्राम्हणी मेंदूतून बहुजनांना लुटण्यासाठी निघालेले हे पांचट तंत्र पुळचट आहे. पण भटांना आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांना होमाचे धुराडे पेटविण्यात कोणते शहाणपण वाटते हे तर परसुरामच जाणो ! म्हणून या पिलावळींनी, ‘देशाच्या विविध भागातील लोक भारताच्या विजयासाठी मंदीरात प्रार्थना करताना दिसले त्यात
अयोध्येत दिवाकर आचार्य महाराज यांनी लीला बिहारी प्रांगणात हवन पूजेचा कार्यक्रम आयोजित केला. यात भारताच्या विजयासाठी वैदिक विधींनुसार हवन आणि मंत्र जप केले. यावेळी हवनकुंडाजवळ क्रिकेटची बॅट आणि स्टंप ठेवून हा विजय विधी पार पडला.’ (एबीपी १९ नोव्हें. २०२३) भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यश मिळावं म्हणून धुर्ररर काढणारे सामन्याचा निकाल येण्यापूर्वी कुठे भुर्ररर झाले असतील हे तर बुलबूलाधिपती विनायक दामोदर सावरकरच जाणो ! हवन कुंडाजवळ बॅट आणि बाॅल ठेवणा-या या मनुवादी विकृतींना पोथ्यांचा चोथा याच हवनकुंडात टाकून त्याचा धुर्रररर काढला असता तर इथला बहुजन समाज ज्या कर्मकांडाच्या चिखलात जो रूतून बसला आहे तो अलगद पडला असता. पण मनुच्या विर्यातील शुक्राणूंना ते भाकडकथा असलेले ग्रंथ जिभेने चाटायची सवय लागल्याने तर त्यांची अशी विकृत बुद्धी चालते.

वर्ल्ड कपपूर्वी कुलदीप यादवने थेट बागेश्वर धाम गाठून त्याने धीरेंद्र शास्त्री या मनोरुग्णांचे दर्शन घेतले. हे दर्शन घेतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (मटा. २१ सप्टेंबर २०२३) कुलदीप यादव व सचिन तेंडुलकर पासून ते देशाचे प्रधानमंत्री हे नेहमी बुवा बाबा आणि बापूंचे तळव्यांना स्पर्श करून त्यांच्या तोंडातील थुंकी चाटण्याचे काम करतात. हे तळवेबहाद्दर जिकडे तिकडे डुकरीणींच्या पलावळीप्रमाणे वाढताना दिसत असून त्यांच्यामागे मनोरूग्ण भक्तांचा थवा विष्ठेवर घोंगावणा-या माशाप्रमाणे घोंगावताना दिसतो. म्हणून तर अशा विकृत आणि विघ्नसंतोषी बुवा बाबांचे फावते अन्यथा आसाराम व धीरेंद्र शास्त्रीसारख्या नालायकांना लोकांनीच बुटाचे मारले असते. पण आजचे तथाकथित राजकीय नेते म्हणजे ‘सार्वजनिक शौच्छालयाच्या खिडकीत ठेवलेले वीटकरींचे तुकडे असून ते केवळ अशा बुवा बाबा आणि बापूंचा शेंडा आपल्या तोंडाने साफ करतात असे म्हटले तर आमचा काय दोष आहे? आमच्या बहुजन समाजातील महिला या मनुरूग्ण बाबांच्या आहारी एवढ्या गेल्या की विचारताच सोय नाही. भटांनी त्यांच्याकडे असलेल्या चोपड्यांनी आमच्या महिलांची अशी मती मारल्यामुळे तर त्या शनी राहू केतू आणि सेतूच्या पलिकडे विचारच करत नाहीत. या महिलांसाठी विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“अजुनी बायका पुजतात चंद्र। किती दळभद्री म्हणाव्यात ।।१।।
रिकामे ते डोके कुक्कूटखुराडा । अक्कलेत अड्डा पिसुवांचा ।।२।।
उद्या चंद्रावरी निघतील बाई। कारखाने काही कंडोमचे।।३।।
म्हणे विश्वंभर पांगळा विचार । जगणे लाचार जगवितो ।।४।।

भारतीय संघ विश्वचषक कप स्पर्धेत जिंकावा यासाठी भटांच्या डोक्यातून जी नरकुडांची नरकनदी वाहत होती. या नरकुंडालाच तीर्थ म्हणून प्राशन करून ढेकर देत तृप्त होणा-या मनुरूग्ण पिलावळी होम, हवन, यज्ञ व पुजा पाठ करून उठाठेव करत असताना सर्वांनी पाहीले. या भक्तांच्या मेंदूला लकवा आणि बुद्धीला चकवा बसल्यामुळेच तर हे भटांचे चाट्ये अशी धर्माची घाण आपल्या जिभेने चाटत बसतात. एका ठिकाणी तर भारतीय टीम जिंकण्यासाठी एका दगडी शिळेवर तेल ओतण्याचे काम केले गेले. आता मनोरुग्ण म्हणतील की ती दगडी शिळा नव्हे तर शनी देव आहे. https://youtu.be/Cxmgv1KmJBQ?si=N_yGmuYmvIAqNHwN भारतील संघाला यश मिळावं यासाठी जेवढे प्रयत्न कोच राहूल द्रविड आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळल्या गेलेल्या भारतील खेळाडूंनी केले नसतील तेवढे प्रयत्न या भटांच्या चाट्यांनी ताट वाटी, आरती पंचपाळ आणि आगरबती आणि सनकाड्यासोबत कापूर जाळून धूर करत केले असतील असे सध्यातरी वाटायला लागले आहे. कारण भटांच्या चाट्यांनी केलेली ही पुजा भारतीय संघाने सामना जिंकावा म्हणून की हारावा म्हणून केली होती ? कारण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दहा सामने कोणत्याही पुजेचा घाट न बांधता जिंकले तर मग एवढ्या पुजा आणि होमात लाकडे जाळून कसे काय हार पत्करावी लागली बे भटांच्या चाट्यांनो ? मथुरा येथेही भट आणि भटांच्या विर्यातील शुक्राणूंनी असेच पुजेचा घाट बांधून सामन्यांची वाट लावली आहे. https://youtu.be/3Ba-bHCej5o?si=yPkiu-kVvKODidEK

फलज्योतिष हे एक थोतांड आहे, यांच्या नादापायी आमच्या अनेक पिढ्यानपिढ्या देशोधडीला गेला. या पांचट पंचांगाचा आधार घेऊन मनुरूग्ण लोकांचे खिसे कापणारी भटांची फौज मोठ्या प्रमाणावर सर्कीय झाली. यामुळे गावागावात हे ब्राम्हणी विषाणू आमच्या बहुजनांना ढसत आहेत, त्यामुळे तर आमचा बहुसंख्य बहुजन समाज मनोरुग्ण होताना दिसत आहे. यात आमच्या लोकांचा खुप मोठा दोष आहे अन्यथा आमच्या लोकांनी यांना पायाखाली घेऊन तुडव तुडव तुडविले असते. तरीपण एक ज्योतिषी म्हणतो की, आॅस्ट्रेलियाच्या संघाने यापुर्वी पाच वेळेस जिंकला आहे, त्या त्या वेळी राहू आणि शनीची स्थिती चांगली होती. भारताने ज्यावेळी विश्वचषक कप जिंकला त्यावेळी ब्रहस्पती मेष राशीत होता, यावेळी ही अशीच स्थिती असल्यामुळे भारत हा कप जिंकणार आहे. https://youtu.be/MwX0LDHezds?si=fQVnBmyntOZH_6Gg तसेच ‘आचार्य शैलेश तिवारी याने ही भविष्यवाणी करत भारत विश्वचषक स्पर्धा जिकंणार असे सांगितले होते.’ फलज्योतिष आणि राशीभविष्य हे थोतांड आणि मुर्खांचा बाजार आहे. १०१ रुपयांत शनीची दिशा आणि साडेसाती काढणारे पोंगा पंडीत विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघातील खेळाडूंना न खेळवता ही स्पर्धा का जिंकू शकले नाहीत? शैलेश तिवारी सारखे मनोरुग्ण व मनुरुग्ण येडपट जिथे दिसतील तिथेच यांच्या पृष्ठभागात जाळ काढण्यासाठी आम्ही सज्ज झाले पाहीजे पण मनुच्या बगलेत शिरून त्याच्या काखेतील घामाचे भजे खाणा-या षंढाच्या मनगटात तेवढे बळ असणार तरी कुठे? म्हणून तर शेवटी थेट विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्याच शब्दात सांगावेसे वाटते की,
“वाफ आणि भुंकी उडे तोंडातून। मंत्र तो याहून भिन्न नाही॥१॥
बेंडकुळ्याची का वटवट थोडी। अक्कल कवडी नाही तरी ॥२॥
शत्रू मारावया यज्ञ कोटीचंडी। धुता का रे गांडी मंत्रानेच ॥३॥
भाड खाणे याचा नवा अर्थ यज्ञ। विश्वंभर सूज्ञ करी जना॥४॥”

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील
१. भट बोकड मोठा
२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
संपर्क : रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२
rukmaipub@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.