लसीनं माणसं जगतात हे खरं नव्ह !

0 75
लसीनं माणसं जगतात हे खरं नव्ह !

रचना ©
‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू या पुस्तकाचे लेखक’
रेपे नवनाथ दत्तात्रय

पुनावालाला भेटला म्हणे झाटमान्य टिळक पुरस्कार
जो भटमान्य टिळकाला स्विकारतो कसा होईल आमचा यार
नक्टा टिळक देशाचा दुष्मान आहे, असं म्हणायचे जवळकर
त्याच टिळकाचा चांगभल का म्हणून करतात बारामतीकर
दादांच वागण बरं नव्ह ! लसीनं माणसं जगतात हे खरं नव्ह !

पवार साहेब अन् पुनावालाची यारी आहे म्हणे जुनीपुराणी
या जोडगोळीनेच लोकांच्या जिवनाची केली राखरांगोळी
कँटीनमध्ये पुनावाला भेटला की हसायचे म्हणे पवार साहेब
आताही लसीने लोक मरताना हसत नसतील का साहेब ?
दादांच वागण बरं नव्ह ! लसीनं माणसं जगतात हे खरं नव्ह !

जोति सावित्रीने शाळा सुरू करण्यासाठी जिवाचे रान केले
पुनावाला अन् पवार जोडीने शाळा बंदीचे घाट निर्माण केले
अजित पवारांना कोरोना झाला तरी ते सुखरुप वाचतात
अन् गोरगरीबांना कोरोना होतात ते थेट सरणावरच जातात
दादांच वागण बरं नव्ह ! लसीनं माणसं जगतात हे खरं नव्ह !

आण्णाभांउची इच्छा असतानाही त्यांना जाऊ दिले नाही वर्गात
पुनावालाही जात नव्हता म्हणे कधीच शाळेच्या वर्गात
हे जग लोकांच्या तळहातावर आहे असे म्हणायचे आण्णाभाऊ
पण पुनावालाने याचा लोकांचे  जिवन जगणे केले नाकीनवू
दादांच वागण बरं नव्ह ! लसीनं माणसं जगतात हे खरं नव्ह !

पुनावालाच्या लसीला परवाणगी भेटायची अजून बाकी आहे
मग महाविकास आघाडीने लस ठासायची घाई का केली आहे ?
लस उंदरावर ट्रायल करायची सोडून माणसावर चालू आहे
उंदरांचे आज तरी बरे पण माणसांचे त्यापेक्षा बेकार आहे
दादांच वागण बरं नव्ह ! लसीनं माणसं जगतात हे खरं नव्ह !

पुनावाला म्हणतोय धोकादायक आहे, आम्ही लसीला परवाणगी घेणार नाही
आम्ही म्हणतोय तुझ्या लसीचा बाजार उठवल्याशिवाय शांत बसणार नाही
खतरनाक असणारी पुनावालाची लस आम्ही सरकारच्या मनावर  का घ्यायची ?
ती लस महाविकास आघाडीच्या लोकांना सकाळ संध्याकाळ द्यायची
दादांच वागण बरं नव्ह ! लसीनं माणसं जगतात हे खरं नव्ह !

पुनावाला म्हणतो लसीच्या रिअँक्शनची जबाबदारी आम्ही नाही घेणार
मग लसीचं रिअँक्शन झाल्यास काय पवार ठाकरेंचा बाप जबाबदारी घेणार ?
सरकार देतय मोफत लस म्हणून त्याला कोणी कधी बळी पडू नका
सिरम मध्ये पवारांची भागिदारी आहे हे गुपित कोणाला सांगू नका
दादांच वागण बरं नव्ह ! लसीनं माणसं जगतात हे खरं नव्ह !

सरकार वारंवार म्हणतय मास्क घालून दोन फुट अंतराची ठोवा दुरी
तर आता पुनावाला म्हणतोय लसीत ठेवा ८४ दिवसांची दुरी
मोदी शहा पवार ठाकरे हे दोन फुट अंतर सोडताना कधी ना दिसले
मग मला प्रश्न पडतो हे बागडबिल्ले तरीही कोरोनातुन कसे काय वाचले ?
दादांच वागण बरं नव्ह ! लसीनं माणसं जगतात हे खरं नव्ह !

पवार ठाकरेवर बोलताच भक्तांच्या रागाचा पारा चढताना दिसतो
पण बाप शेतात दिवसरात्र पावसात राबताना त्याचा पारा कुठ जिरतो
महाविकास आघाडीने आपल्या अंधभक्तांना जरूर लस द्यावी
कारण उंदाराप्रमाणेच ही पिलावळ ट्रायल याच्यावरच करावी
दादांच वागण बरं नव्ह ! लसीनं माणसं जगतात हे खरं नव्ह !
Leave A Reply

Your email address will not be published.