बोंडेअळीवर ब्रिगेडी विचारांची फवारणी

अमरावतीची बोंडेअळी चुकूनही संभाजी ब्रिगेडच्या वाट्याला येणार नाही, जर परत येण्याचा विचार जरी केला तरी रेशिमबागेतीय या बोंडेअळीच्याच वाट्यावर जाऊन त्याच बोंडे अळीचा वैचारिक खात्मा केल्याशिवाय संभाजी ब्रिगेड पुन्हा परत आपल्या वाट्यावर येणार नाही हा संभाजी ब्रिगेड चा इतिहास आहे. हा इतिहास अनिल बोंडेंना माहीत नसेल तर त्यांनी मोहन भागवतांना विचारावा.

0 493

बोंडेअळीवर ब्रिगेडी विचारांची फवारणी

 

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
१. भट बोकड मोठा
२. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
३. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य कर्तृत्वाचा जागर व्हावा याच एका उद्देशाने गावागावात शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. त्या जयंती उत्सवात संयोजक व आयोजक व्याख्यानाचे आयोजन करून आपल्या बहुजन समाजाला छत्रपती शिवाजी महाराज समजले पाहीजेत म्हणून खटाटोप करतात. आयोजन समीतीमध्ये काही हौसे गौसे व नौसे संयोजक असल्यामुळे ते ज्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे तळवे चाटतात त्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नेमतात. मग नेत्यांना खुष व संयोजक कमिटीला खुष करण्यासाठी ‘दिड दिवसात कोल्ह उसात’ असलेले लोक स्वतःला शिवव्याख्याता म्हणून भगवे जाॅकेट घालून लोकांच्या बुद्धीच पाकीट मारून छत्रपती शिवाजी महाराज केवळ मुस्लिमांचे वैरी होते, त्यांनी अफजल खानाचा कोथळा काढला, शाहीस्तेखानाची बोटे छाटली एवढाच इतिहास सांगून गावागावात मुस्लिम द्वेष पसरून बगलेत पाकीट मारून फरार होतात. पण तो वक्ता गावातून गेल्यास त्याच्या भाषणातुन लोकांना जे समजलं त्याचा जो विपरित परिणाम त्यांच्या डोक्यावर होतो त्याचा खरा गुन्हेगार कोण ? हे आमचा बहुजन समाज ओळखत नाही. म्हणून तर सारा सत्यानाश झाला आहे. पण संभाजी ब्रिगेडच्या मुशीतून तयार झालेले वक्ते आणि व्याख्याते जेव्हा गावागावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगू लागले तेव्हा आमचा बहुजन समाज खाडकन जागा होऊ लागला. हा विजय भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ चा आहे. कारण त्याच कलमांच्या अधिकारावर संभाजी ब्रिगेडचे संघटक तुषार उमाळेंनी अमरावती येथे आयोजित केलेल्या त्यांच्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगून या इतिहासावर चालून आलेल्या रेशिमबागेतील बोंडे अळीचा जो नायनाट केला तो खुप कौतुकास्पद आहे. तुषार उमाळेंनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला तो रेशिमबागेत प्रदीप जोशीची लाळ चाटणा-या बोडेंना कधीच समजणार नाही. कारण तो इतिहास समजून घेण्यासाठी बोडेंना तेवढी अक्कल नाही असं म्हटलं तरी चालेल. कारण भरसभेत तुषार उमाळेंची अक्कल काढणारे बोडें किती अक्कलवान आहेत हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“शहाण्याशी होतो सरळ संवाद। उफारटा वाद मुर्खासंगे ॥१॥
लागतो शेंबूड आपल्याच मुखा। शेंबड्याचा मुका घेता तरी ॥२॥
प्रेमे प्रदक्षिणा घालता खराशी। लाथा आपणाशी बैसतील ॥३॥
म्हणे विश्वंभर ज्ञान्याचा संकेत। न बोलता मत कळो येते ॥४॥”

अमरावती येथे शिवजयंती निमित्त शिवव्याख्याते तुषार उमाळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाजपचे खासदार अनिल बोंडे व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांची आजपर्यंत मनुवादी विकृतींनी जी प्रतिमा जनसामान्यांच्या पुढे दाखवून जो विकृत इतिहास या पिलावळींनी सांगितला त्याच विश्लेषण करताना तुषार उमाळे म्हणाले की, महाराजांना कुठल्या पद्धतीने प्रझेंट करायचं हेच आमच्या लोकांना कळलेलं नाही. शिवाजी महाराज उठले का माॅसाहेब सांगायच्या, महाराज नाष्टा करायचाय दोन मुसलमान कापून या, गेले खपाखप दोन मुसलमान कापले, परत आले नाष्टा केला. दुपारची वेळ झाली बारा वाजले जेवायची वेळ झाली महाराज चार मुसलमान कापून या, गेले खपाखप चार मुसलमान कापले, परत आले जेवण केल. मग संध्याकाळची वेळ झाली, महाराज आता जेवायची वेळ झाली आता सहा तरी होऊन जाऊ द्या ! मग खपाखप सहा मुललमान कापले. महाराजांना दुसरा धंदाच नव्हता. उठले का फक्त मुसलमानच मारायचे ! महाराजांना दुसरा काही उद्योगच नव्हता अशी मांडणी आजपर्यंत लोकांनी केली’ असं तुषार उमाळे म्हणाताच. संघाच्या शाखेत अर्धा चिड्डीवर एकमेकांना मिठ्या मारत प्रदीप जोशीच्या ओठात ओठ घालून लाळ चाटत अर्ध्या हळकुडांने पिवळे होऊन इव्हीएमला गाभा घालून त्यातून निघालेल संकरीत वान म्हणजे दंगलप्रमुख अनिल बोंडे हे तुषार उमाळेंना हातवारे करून ये शहाण्या, ये शहाण्या मुर्ख आहेस काय ? असं म्हणताच. तुम्ही मुर्ख आहेत का ? असं तुषार उमाळेंनी उत्तर देऊन इतिहासावर चालून आलेल्या रेशिमबागेतल बोंडे अळीचा संभाजी ब्रिगेडच्या विचारांचा असा काही फवारा मारला की, एका क्षणात बोंडे अळीचा नायनाट झाला, त्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे संघटक तुषार उमाळे यांच अभिनंदन….! खासदार अनिल बोंडेंनी पंगा घेतला पण तो चुकीच्या व्यक्तीशी. संभाजी ब्रिगेड हे आग्या मोहोळ आहे हे कुठं बोंडेंना माहीत असणार आहे. सारा देश हाफ चड्डीला घाबरत असेल पण हाफ चड्डी संभाजी ब्रिगेडला घाबरते हे कोणीतरी बोंडेना सांगितले पाहीजे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा आणि वास्तववादी इतिहास कृष्णा अर्जून केळूसकर, वा.सी.बेंद्रे, जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक प्रा.मा.म. देशमुख, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, इतिहास संशोधक चंद्रशेखर शिखरे यांनी मांडून इथला बहुजन समाजाला शिवाजी महाराज म्हणजे जातीयवादी नव्हते हे दाखवून दिले. या इतिहास संशोधकांनी केलेल्या लिखाणामुळे तर आज शिवद्रोही बाबा पुरंदरे या विषारी जातीयवादी सर्पांच्या पुस्तकाला कोण काळ कुत्र हुंगत नाही. कारण त्या पुस्तकात काल्पनिक कथांच्या भडीमाराशिवाय आहे तरी काय ? बाबा पुरंदरेच्या पुस्तकाची पाने चाळताना तोंडात बोट घालून त्याला चाटत बसणा-या बोंडेंना थोडीच तुषार उमाळेंनी आपल्या व्याख्यानातून केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मांडणी पटणार आहे ? ज्या बोंडेचे आदर्श दंगलीचे जनक बाळ गंगाधर टिळक आहेत ते काय दुसरे दिवे लावणार आहेत ? म्हणून तर तुषार उमाळे आपल्या एका मुलाखतीत म्हणतात की, ‘अमरावती जिल्ह्यात दंगलीचे जनक म्हणून खासदार अनिल बोंडे यांना ओळखले जाते.’ इतरांना दंगलीसाठी प्रवृत्त करणा-या बोंडेचा मुलगा विदेशात असून यांची बायको इतर जातीची आहे.’ तुषार उमाळेंना मुर्ख म्हणणा-या बोंडेंचे वर्तन म्हणजे लोकांच्या पोरांना दंगलीत सामिल करून त्यांना कस्टडीत अन् आपल्या पोराला स्टडीत पाठवणे असेच आहे. त्यामुळे इतिहास कुरतडणा-या ह्या बोंडे अळी पासून तरुणांनी सावध राहून यावर ब्रिगेडी विचारांचे औषध मारून तुषार उमाळे यांच्याप्रमाणे शेंडीसकट ही अळी उघडी नागडी केली पाहीजे. तेव्हा कुठं हे रेशिम किडे थंड पडतील अन्यथा हे समाजाला कुरतडून त्यांच्या डोक्याचा भुगा तर करतच आहेत.

संभाजी ब्रिगेड आणि त्या संघटनेचे नेमकं कार्य काय ? हे जर खासदार अनिल बोंडेंना माहीतच करून घ्यायचं असेल तर त्यांनी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडाळातील जानवेधारी शेंड्यांना जाऊन विचारावे कारण ते सांगतील संभाजी ब्रिगेड नेमकं काय कार्य करते ? अहमदनगर येथिल लोकसत्ता व लोकमत च्या कार्यालयात जाऊन विचारावे संभाजी ब्रिगेड नेमकं काय काम करते ? पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात जाऊन गटार गंगेत पडलेल्या बेवड्या राम गणेश गडकरीला विचारावे संभाजी ब्रिगेडची पोरं नेमकं काय कार्य करतात ? लाल महालातून हद्दपार केलेल्या चोरट्या दादू कोंडदेवला विचारावे संभाजी ब्रिगेड नेमकं काय आहे ? शिवचरित्राला ढसलेल्या बाबा पुरंदरे या विषारी सर्पाच उभ्या आयुष्यात फक्त संभाजी ब्रिगेडने तोंड काळं केलं त्या बाबा पुरंदरेला नरकुंडात जाऊन विचारावे संभाजी ब्रिगेड आहे तरी काय ? नाशिक येथे आयोजित केलेल्या घालमोड्यांच्या साहीत्य संमेलनात लोकसत्ताचा संपादक गिरीश कुबेर या अॅटेनाधारीचं ज्या पोरांनी तोंड काळं केलं होतं ते संभाजी ब्रिगेडचे होते का ? हे बोंडेंनी गिरीश कुबेरला एकदा जाऊन विचारलं तर बरं होईल. ड्रीपल श्री रविशंकर या मनोरूग्णाला विचारावे संभाजी ब्रिगेड काय आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांना विचारावे संभाजी ब्रिगेड आणि त्यांचा विचार. ‘चला हवा येऊ द्या !’ या कार्यक्रमातील भाऊ कदम व ‘अ’कुशल बद्रीके याला विचारून घ्यावे संभाजी ब्रिगेड संघटना काय आहे.

संभाजी ब्रिगेडचा विचार म्हणजे महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करत मनुवादी कुत्र्याच्या ढुंगणाला तेल लावून त्याची हवा सोडून देणारा आहे. तुषार उमाळेंनी असेच तेल बोंडे अळीला पृष्ठभागाला लावून जी त्या बोंडेळीची हवा सोडून दिली ती कधीही भरून न येणारी आहे. रेशिम बोंडेअळीवर जालीम उपाय म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे. यानंतर ही अमरावतीची बोंडेअळी चुकूनही संभाजी ब्रिगेडच्या वाट्याला येणार नाही, जर परत येण्याचा विचार जरी केला तरी रेशिमबागेतीय या बोंडेअळीच्याच वाट्यावर जाऊन त्याच बोंडे अळीचा वैचारिक खात्मा केल्याशिवाय संभाजी ब्रिगेड पुन्हा परत आपल्या वाट्यावर येणार नाही हा संभाजी ब्रिगेड चा इतिहास आहे. हा इतिहास अनिल बोंडेंना माहीत नसेल तर त्यांनी मोहन भागवतांना विचारावा. संभाजी ब्रिगेड ही महापुरुषांचा विचार देणारी आणि जशासतशी कृती करणारी संघटना आहे म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर म्हणतात की,
“कुत्र्याच्या ढुंगणा लावू आम्ही तेल ! कैसे ते भुंकेल जोरजोरे !
तैसे वाचाळांचे डागुनीया मर्म ! घडवू शरम एकदाची !
नाही येणार ते फिरूनिया वाटे ! ऐसे करू त्याचे धरबंध !
म्हणे विश्वंभर वाचाळ ते खळ ! तत्वाने घायाळ करू आम्ही !”

 

भर सभेत संभाजी ब्रिगेडच्या वक्त्याला मुर्ख म्हणणा-या अक्कलशुन्य खा. अनिल बोंडेची काय लायकी आहे हे उभ्या महाराष्ट्राने पाहील आहे. इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालून त्यांना मुर्ख ठरवण्याचा अधिकार या अक्कलशुन्य अनिल बोंडेंना कुणी दिला ? संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याच्या खेटराजवळ सुध्दा उभारायची ज्या अनिल बोंडेंची लायकी नाही त्या बोडेंनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना इतिहासाचे धडे देऊ नयेत. इतिहासाचं विकृतीकरण जेव्हा जेव्हा होत तेव्हा तेव्हा संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी ते कार्यकर्ता रस्त्यावर उतरून आंदोलने करतो तेव्हा अनिल बोंडे तुम्ही असता तरी कुठे ? बाबा पुरंदरे या विषारी सर्पाने माॅसाहेब जिजाऊंच्या चारित्र्यावर शितोंडे उडवून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला तेव्हा खासदार अनिल बोंडे काय प्रदीप जोशींच्या तोंडात तोंड घालून लाळ चाटत बसले होते का ? समलैंगिक माफिवीर सावरकरने सहा सोनेरी पाने या पुस्तकात जी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली ती रेशिमबागेत जाऊन मोहन भागवताची पायताने चाटणा-या अमरावतीच्या बोंडे अळीला दिसत नाही का ? काळ्या टोपीतल्या काळ्या विचारांच्या धोतरातील रेशिम किड्याने व जालन्याच्या काळ्या जांभळाने, प्रसाद लाड नावाच्या मनोरुग्णाने जेव्हा छत्रपती शिवाजी
महाराजांची बदनामी केली तेव्हा खासदार अनिल बोंडे कुठे सज्जनगडावर हिरवी चादर पांघरू घातलेल्या रामदासाच्या थडग्याला मिठ्या मारायला गेले होते का ? रेशिम किड्यांनी महापुरुषांच्या चारित्र्यावर चिखलफेक केल्यास त्यावर एकही शब्द न काढणारी ही बोंडे अळी शिवव्याख्याते तुषार उमाळेंना मुर्ख म्हणत असेल तर या रेशिम बोंडे अळीला उद्या महाराष्ट्रातील शिवभक्तांनी पायाखाली तुडवून त्या रेशिम बोंडे अळीचे थोबाड ठेचले तर त्यात त्या शिवभक्तांचा दोष तो काय ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“आम्हा हाती दिली तुकोबांनी काठी ।
नाठाळांच्या माथी हानावया॥
ऐसे किती तरी रूचकीची बोंडे।
खोदुनीया खड्डे पुरतोत॥

 

नवनाथ रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील
१. भट बोकड मोठा
२. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
३. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६

Leave A Reply

Your email address will not be published.