रेमिडिसीव्हर मोल्नुपिरावीर यांचे दुष्परिणाम एकच

0 22

रेमिडिसीव्हर मोल्नुपिरावीर यांचे दुष्परिणाम एकच

के.आर.

 

रेमिडीसिव्हर इंजेक्शन व मोल्नुपिरावीर गोळी यांची रसायनिक/वैद्यकीय कुंडली एकच आहे.दोन्हीचे दुष्परिणाम एकच आहेत.कोरोनाचे उपचार घेत असताने लोक मेले.मग ते नेमके कशाने मेले ? हे अजुनही WHO ने जाहिर केले नाही!

कोरोना उपचार घेत असताने किंवा उपचार घेवुन आल्यावर लोक मेले, पण उपचार घेण्या आगोदर एकही व्यक्ती कोरोनामुळे मृत पावला नाही हे विशेष!

वास्तविक जे लोक कोरोनाने मेले त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे रेमिडिसिव्हर नावाचे इंजेक्शन जे “ड्रग्ज” आहे!

या इंजेक्शनमुळेच साईट इफेक्ट/दुष्परिणाम होवुन लोक मृत पावले आहेत,पण सत्य समोर येवु दिले नाही!रेमिडिसिव्हरचे परिणाम काय आहेत? हे अभ्यासल्यावर सिध्द होते की या रेमिडिसिव्हरमुळेही लोक मृत पावले!म्हणजे कोरोनाने लोक मेले नाहीत तर मरण्याच्या कारणामधे रेमिडिसिव्हर हे एक कारण आहे!कोरोनामुळे लोक मेले असा शास्रीय पुरावा जगात WHO किंवा ईतर कुणाकडेही नाही!म्हणजेच कोरोनाने एकही व्यक्ती मृत पावला नाही आणि मरणारामधे सर्वात जास्त लोक रेमिडिसिव्हरमुळे मृत पावले हेच दिसुन येते!आॅक्सिजन,इतर आजार,व्याधी वैगेरे गोष्टी सत्य लपवण्यासाठी जन्मास आणल्या आहेत!

काही लोकांना उपचार घेतल्यानंतर परिणाम दिसुन आले!त्यापैकी जगभर गाजलेला परिणाम म्हणजे “ब्लॅक फंग्स/काळी बुरशी”!

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रेमिडिसिव्हर व मोल्नुपिरावीर यांचे परिणाम एकच व सारखेच आहेत!जरी रेमिडिसिव्हर देणे बंद केले असले तरी मोल्नुपिरावीर मधुन तेच परिणाम होतील आणि इतर गोष्टींच्या नावाखाली ते लपवले जातील!शेवटी मोल्नुपिरावीर ला पवित्र करण्यासाठी आॅक्सिजन तुटवडा व इतर कारणे पुढे आणले जातील!

म्हणुनच FDA/WHO व इतर राष्र्टांतील ICMR सारख्या संस्थांनी “रेमिडिसिव्हर” ला नाकारले असुन आता “मोल्नुपिरावीर” ला मान्यता दिली आहे!हा वैद्यकीय षढयंत्राचा गेम किंवा राजकारण लक्षात घेणे गरजेचे आहे!

थोडक्यात या कोरोना षढयंत्राला समजुन घ्यायचे असेल तर “Political Science” मधील “Politics व Science” समजुन घेणे गरजेचे आहे!शास्र कळतय पण राजकारण कळत नाही आणि राजकारण कळतय पण शास्र कळत नाही!त्यामुळे दोन्हीमधील राजकारण समजत नाही!शास्राला येथे राजकारण केले गेले आहे आणि राजकारणाला शास्र!ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे!असो…

त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि सत्य पाहण्यासाठी समिक्षा करत रहा!

Leave A Reply

Your email address will not be published.