म्युकरमायकोसिस दुष्परिणामाचा आत्मा म्हणजे कोरोना फेक उपचार..

0 49

म्युकरमायकोसिस दुष्परिणामाचा आत्मा म्हणजे कोरोना फेक उपचार..

के.आर.

कोरोना रुग्नांना उपचार केल्यानंतर दुष्परिणाम/साईट इफेक्ट का झाले हे आम्ही तेव्हाच आम्ही पुराव्यासह सांगीतले होते,पण बिन अकलीच्या कांद्यांनी आम्हाला तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातील आहात का म्हणुन हेटाळणी केली!वास्तवात त्यांची याबाबत बोलायची हिम्मतही झाली नाही कारण काय असावे म्हणुन असो….!

पण आता कोरोना रुग्नांना दुष्परिणामांना का सामोरे जावे लागले याचे पुरावेच या षढयंत्रात सामिल असलेल्या ICMR ने स्वत: च मांडुन नालायकपणा व षढयंकारी चेहरा दाखवुन दिला आहे!

कोरोना उपचार घेतल्यानंत रुग्नांना अनेक दुष्परिणाम झाले त्याची उक्कल अर्थात डावी/उजवी बाजु गणिताच्या बिजगणितीय पध्दतीने समोर आली आहे!

कोरोना रुग्नांना जे उपचार म्हणुन रेमिडिसिव्हर इंजेक्शन,लोपोनाविर,रेटाॅनावीर आदीसारखे इंजेक्शन किंवा स्टेराॅइड सारखे औषधौपचार करण्यात आले त्यामुळे काही महिन्यात त्या रुग्नांमधे भयानक स्वरुपाचे दुष्परिणाम दिसुन आले!यात सर्वात मोठा दुष्परिणाम दिसलो जो जगभरातील रुग्नांमधे आढळला!तो म्हणजे “म्युकरमायकोसिस/ब्लॅक फंग्स अथवा काळी बुसरशी”!या मूळे अनेक रुग्नांचा चेहरा विदरुप तर झालाच पण यामुळे काहींना जीव देखिल गमवावा लागला!हा प्रकार विशेषत: युवा वर्गात सर्वात जास्त प्रमाणात दिसुन आला!

माझ्या गावाकडच्या शेजारील गर्जेवाडी म्हणुन वंजारी समाजातील लोकांची वस्ती आहे!तेथिल एका तरुणाला हा परिणाम झाला होता!त्याला रेमिडिसिव्हर लेपटाॅनावीर स्टेराॅईड १५ लाख रु खर्च करुन हैद्राबादवरुन आणले होते!यावेळी मलाही फोन करुन हे औषधोपचार द भारतात मिळतील का म्हणुन फोन करुन विचारले होते!इकडे कुठेही मिळाले तर कळव असे सांगीतले होते!मिळतील त्या किंमतीत ते आणून असे सांगितले,पण मी यात अजिबात पुढे आलो नाही,कारण हा काय गोंधळ चालला आहे हे त्यांना माहित नव्हते जे मला माहित होते,पण ऐकतो कोण?मी गावी गेल्यावर त्याला भेटलो तेव्हा त्याचा चेहरा पाहण्याचे माझे सुध्दा धाडस झाले नाही,कारण अर्धा जबडा गायब झाला होता!एक डोळा असलेला अर्धा जबडा शिल्लक होता!असो…

पण आता सत्य समोर आले आहे!म्युकरमायकोसिस का होतो याचे पहिल्यापेक्षा जास्तप्रमाणात शास्रिय पुरावे समोर आले आहेत!त्यामुळे यातुन वाचायचे असेल तर कोरोना चाचणी न करणे व मनातुन भिती दुर करणे हाच एकमेव उपाय आहे!

त्यामुळे ही बातमी जनतेने जपुन ठेवावी!हा सर्वात मोठा पुरावा आहे या षढयंत्राचा भांडाफोड करण्यासाठी!

Leave A Reply

Your email address will not be published.