इंदोरीकरांच्या फेट्यात दडलय काय ? ‘टोपेंची वँक्सिन हाय’

मन खंबीर ठेवा म्हणणा-या इंदोरीकर महाराजांच मन खंबीर आहे का ?कारण लोकांना लस घेऊ नका म्हणणारे हेच ते तथाकथित किर्तनकर आज लस घ्या म्हणून बोंब मारताना दिसत आहेत तेव्हा आठवण होते संभाजी ब्रिगेडचे गंगाधर बनबरेंची कारण ते सतत म्हणतात की, बोले तैस थोडा थोडा तरी चाले त्याची वंदावी पाऊले, पण बोले तैसा थोडाही न चाले त्याची तोडावी पाऊले !

0 496
‘इंदोरीकरांच्या फेट्यात दडलय काय ?’
‘टोपेंची वँक्सिन हाय’

 

नवनाथ दत्तात्रय रेपे
मो. ९७६२६३६६६२
संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
पुस्तकाचे लेखक

 

किती उपदेश करावा खळाशी ! नावडे तयाशी बरे वाईट ! 
शुध्द हे वासना नाही चांडाळाची ! होळी आयुष्याची केली तेणे !
सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता अस जगद्गुरू तुकोबाराय म्हणत त्यांच तुकोबांच नाव घेऊन काही बांडगुळ स्वतःची दुकानदारी जोमात चावलतात पण त्यांचा धंदा कोमात जातो की काय ?या भितीने समाजात अवैज्ञानिक विचारांचा प्रचार प्रसार करताना दिसतात त्यात इंदोरीकर महाराज हे हस्यकल्लोळ करण्याच्या नादात किर्तनातून कधी वैज्ञानिक तर कधी अवैज्ञानिक वक्तव्य करण्यासठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका होऊन त्यांची किर्तने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहेत.
नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे कृपी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात इंदुरीकर महाराजांचे किर्तन आयोजित केले होते. या कार्यक्रमाला ५०० हून अधिक शेतक-यांची उपस्थिती होती. तेव्हा इंदोरीकर महाराज म्हणाले की, ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का ?प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो, मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर घेऊन करायचे काय ? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. (मटा ०३ नोव्हे २१) इंदोरीकर महाराजांनी केलेल्या या वक्तव्याच सोशल हेल्थ मुव्हमेंटने स्वागत केले कारण हे संघटन कोरोना हा काल्पनिक रोग आल्यापासून लोकांना कोरोना हा साधारण आजार आहे, आरटीपीसीआर टेस्ट खोटी आहे. मास्क शरीरासाठी हानिकारक अस सांगत लोकांच्या मनात प्रसारमाध्यमांनी घातलेली कोरोनाची भिती कमी करत होते त्यामुळे दवाखान्यात न जाता लोक घरीच उपचार करत होते तर मात्र दुसरीकडे लोक दवाखाण्यात कोरोनाने मरताना दिसत होते हा एक संशोधनाचा विषय आहे.
कोरोनाची लस मी घेतली नाही, घेऊ पण नका. कोरोनावर एकच औषध आहे, ते म्हणजे मन खंबीर ठेवा अस म्हणणारे इंदोरीकर महाराज म्हणाले की, हरीपाठाची एक आणि टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या, कोरोना तणावमुक्त करा अस आवाहन काल जालन्यातील बदनापूर तालुक्यात करताच त्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांचे आभार मानले. (सरकारनामा २१ नोव्हे २१) मग प्रश्न पडतो की, मन खंबीर ठेवा म्हणणा-या इंदोरीकर महाराजांच मन खंबीर आहे का ?कारण लोकांना लस घेऊ नका म्हणणारे हेच ते तथाकथित किर्तनकर आज लस घ्या म्हणून बोंब मारताना दिसत आहेत तेव्हा आठवण होते संभाजी ब्रिगेडचे गंगाधर बनबरेंची कारण ते सतत म्हणतात की, बोले तैस थोडा थोडा तरी चाले त्याची वंदावी पाऊले, पण बोले तैसा थोडाही न चाले त्याची तोडावी पाऊले ! कारण इंदोरीकर महाराज पुर्वी जे बोलले ते आता का वागत किंवा बोलत नाहीत ?पुर्वीप्रमाणे बोलत चालत नसतील तर त्यांच मन खंबीर नाही का ?माझ्यावरील लसीचा प्रचार प्रसार करा अस खुद्द कोरोनामाई इंदोरीकरांच्या स्वप्नात येवून म्हणाली का ?जर तस नसेल तर मग काय टोपे बाबांच्या तिस-या लाटेने महाराजांचा स्वप्नभंग झाल्यामुळे लसीचा स्वप्नद्वेष झाला ?प्रत्येकाच्या मेंदुची क्षमता वेगवेगळी असते अस म्हणणा-या इंदोरीकरांचा मेंदु खरच इतरांपेक्षा वेगळा आहे ?कारण आजपर्यत *वैज्ञानिकदष्ट्या* सिध्द होऊ न शकलेला व तर्काच्या अधारे निष्फळ ठरलेला हाच तो कोरोना आहे तर मग यावर लस का घ्यावी ?कारण लस घेऊ नका म्हणणारे इंदोरीकर जर लस घ्या म्हणून पल्टी मारत असतील तर त्यांना विचाराव वाटत की, जसे अमिताभ बच्चन पैसे घेऊन पानमसाला कंपनीची जाहीरात करतात तेस आपण लस घ्या म्हणून तीचा प्रचार प्रसार आहेत का ?कारण माणूस तेव्हाच पल्टी मारतो जेव्हा त्याच्यांशी आर्थिक व्यवहार केले जातात हे कोणीही नाकारू शकत नाही.
लस घेऊ नका म्हणणा-या इंदोरीकर महाराजांना आपला किर्तनातून हस्यकल्लोळ करण्याचा धंदा ?बंद होईल या भितीपोटी तर ते परत लस घ्या म्हणत नसतील कशावरून कारण लोकांना लस लोकांना देण्यासाठी जे लोक जनजागृती करत आहेत त्यांचे खच्चीकरण झाल आहे अस म्हणत एका शेतकरी पुत्राने इंदोरीकर यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन त्यात म्हटले की, इंदुरीकर महाराज जोपर्यंत लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचे कीर्तन होऊ देऊ नये, इंदोरीकर महाराजांना शास्त्रीय दृष्टीकोनातून, अध्यात्मिक दृष्टीकोनातून महाराजांकडे ज्ञान आहे. मी स्वत: वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईन.(आँ. लोक. ०९ आँगस्ट २१) मग प्रश्न पडतो की, लसी घेऊ नका अस कोण म्हटल तर जनजागृती करणारांच्या मनाच खच्चीकरण होत मग ज्यांना लस घ्यायचीच नाही पण प्रसासनाकडून बळजबरी लस दिली जात असेल तेव्हा खच्चीकरण झालेल्यांच्या मनाचा काय दगड होऊन बसतो ?का लोकांना बळजबरीने लस ठासताच आनंदाच्या उकळ्या फुटतात ?तुमच्या मनाच खच्चीकरण झालेल चालत नसेल तर मग तुमच्या मनाचा विचार करून आमच्या लोकांनी का लस घ्यावी ?तुम्ही काय तुमच्या मनाचा धंदा मांडला आहे ?की, इतरांनी तुमच्या मनाचा विचार करण्याचा ठेका घेतला आहे ? लस घ्या म्हटल्यास इंदोरीकरांच्या धंद्यावर गदा तुम्ही आणणार नाही आणि ते तुमच्या धंद्यावर गदा आणणार नाहीत म्हणून म्हणाव वाटत की, वँक्शिन अच्छी नही ये धंदा  है !
एकीकडी लस बंधनकारक नाही असा आदेश गुजरात मेघालय व गुवाहाटी येथिल न्यायालयाने तसेच खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितल आहे. तरीही बीड जिल्हाधिका-यांनी आदेश काढत म्हटले की, लस न घेतलेल्यांना मासिक वेतन मिळणार नाही, लस घेतली असेल तरच आपले व्यवसाय उघडता येतील असा हिटलरी आदेश जारी करत मनमानी कारभार करून लोकांना बळजबरीने लस ठासण्याचा प्रताप करताना दिसत आहेत ही हिटलरशाही नाहीतर काय आहे ?न्यायालयाने दिलेल्या आदेशाला प्रशासकीय अधिकारी केराची टोपली दाखवता आहेत तेव्हा नागरिकांनी वेळीच सावध होण गरजेच आहे.
इंदोरीकर महाराजांनी किर्तनाच्या माध्यमातून अनेकवेळा अवैज्ञानिक वक्तव्य केली होती त्यात ते म्हणतात की, सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते अस म्हणताच त्यांच्याविरोधात अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. कोणत्यातरी धातुरमातुर चोपड्याचा संदर्भ देऊन अवैज्ञानिक बोलणा-या इंदोरीकरांना व लस बंधनकारक करून जनसामान्याच जनजीवन विस्कळीत करून हिलटरीशाही निर्माण करणा-या प्राशसकीय बांडगुळांना खालीलप्रमाणे काही वैज्ञानिक प्रश्न विचारावेसे वाटतात.
१) कोरोनाचा व मास्कचा काय संबंध ?
२) मास्क वापरल्यामुळे जर कोरोना होत नसेल तर मग दोन फुट अंतर ठेवण्यामागचा उद्देश काय ?
३) लस घेतलेल्या व्यक्तीला कोरोना होणार नाही का?
४) लस घेऊनही कोरोना झालाच तर ते पसरवू शकणार नाही का ?
५) लस घेऊनही कोरोना झालाच त्याची जिम्मेदारी कोणाची असेल ?
६) लस घेतलेल्यांना मास्कची सक्ती कशासाठी ?
७) लस घेतलेल्यांनी सरकारच्या जाचक नियमांचे काटेकोर पालन का आवश्यक आहे ?
८) नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती महत्वाची की कृत्रिम ?
९) लसीकरणाच्या माध्यमातून जी कृत्रिम प्रयोगात्मक प्रतिकार शक्ती नागरिकांना हानिकारक नाही का ?
१०) लस घेऊन नागरीकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असेल ?
११) मेडीकल स्टोअर्स वरून घेतलेल्या वस्तुवर त्यात असणा-या घटकंचा तसपशील असतो तर मग तसा लेखी तपशिल वँक्शिन च्या बाँटलवर आहे का ?
१२) लसीमध्ये कोणते कोणते घटक आहेत ?
१३) लस विकणा-या कंपन्याचा दररोजचे उत्पन्न कोटींच्या घरात असून त्यात तुमचा वाटा आहे का ?
वरील प्रश्नाची उत्तर जर वँक्सिनचा प्रचार प्रसार करणारांकडे नसतील तर मग आमच्या लोकांनी लस का घ्यावी ? त्यामुळे नागरीकांनी लसीची बळजबरी करणा-या संबधित प्रशासकीय अधिकारी, तथाकथित किर्तनकार व लस घेऊ नका अस म्हणताच ज्या लोकांच्या मनाचं खच्चीकरण होत त्यांचा पष्ठभाग पिवळा होण्यास वेळ लागणार नाही. जसे भक्तांंचे स्वामी रामदास लग्नमंडपातुन पळाले होते तसेच प्रशासकीय भामटे व जनजागृतीच्या नावाखाली स्वतःच उखळ पांढर करणारे भडवे गावातून पसार होतील.
नागरीकांनी गोंधळून किंवा कोणाच्याही बळजबरीला बळी पडून लस घेऊ नये तुम्हाला जर लस घ्यायची नसेल तर तुमच्या सोबत सोशल हेल्थ मुव्हमेंट, भारतीय विद्यार्थी मोर्चा तसेच बहूजन मुक्ती पार्टी आहे त्यामुळे घाबरून जावू नका कारण हेच लोक वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र इतर राजकीय बांडगूळ तर तुम्हाला कवच कुंडलच्या नावाखाली लस ठासण्यात व्यस्त आहेत त्यामुळे आज तुम्हाला वाचवणारे कोण आणि मारणारे नेमके कोण ?याचा विचार करा अन्यथा तुम्ही लस घेऊन संपाल हे कोणीही नाकारू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही कोरोना षढयंत्राचा अभ्यास करून स्वतःच्या मनातील एकदाची भिती दूर कराल तेव्हा कोरोना तुमचं काही वाकड करू शकणार नाही त्यामुळे शेवटी तुकोबांच्या शब्दात सांगतो की,
‘आता तरी पुढे हा चि उपदेश ! नका करू नाश आयुष्याचा !
सकळाच्या पाया माझे दंडवत ! आपुलेची चित्त शुध्द करा !’
Leave A Reply

Your email address will not be published.